apple iphone 15

नवा iPhone इतका महाग की, घर- कारचं डाऊनपेमेंट भरता येईल; खरेदी करणं राहिलं दूर...

iPhone 15 Pro : आयफोन हा आता फक्त एक स्मार्टफोन राहिला नसून, अनेकांसाठी हाच आयफोन आता Status Symbol ठरला आहे. त्याच्या नव्या वर्जनची किंमत पाहिली? 

Mar 14, 2024, 04:41 PM IST

आयपॅड, आयफोन.... Apple चं कोणतंही डिवाईस वापरत असाल, तर सरकारनं दिलाय सावधगिरीचा इशारा

Alert! CERT कडून अॅपल युजर्ससाठी सतर्क करणारा एक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हीही अॅपलचं कोणतंही डिवाईस वापरत असाल तर आताच पाहा... 

 

Nov 2, 2023, 11:07 AM IST

iPhone 15 ला टक्कर द्यायला येतोय गुगलचा Pixel 8; किंमत आणि फिचर्स एकदा वाचाच

Google Pixel 8 Series: आयफोन 15 घ्यायचा विचार करताय. तर थांबा कारण लवकरच Google Pixel 8 सीरीज लाँच होतेय. फिचर्स आणि किंमत जाणून घ्या 

Sep 18, 2023, 09:17 AM IST

शानदार, जबरदस्त! आयफोनमध्ये क्रांतीकारी बदल... 'हे' फिचर्स एकदा पाहाच

Apple iPhone 15 Launched: अखेर ॲपल 15 ची प्रतीक्षा संपलीय. एका शानदार सोहळ्यात आयफोन 15 चं लॉन्चिंग करण्यात आलं.. काय आहे नव्या आयफोन 15 चे फिचर्स, भारतात काय आहे आयफोन 15 ची किंमत पाहूयात.

Sep 13, 2023, 09:00 PM IST

iPhone 15 खरेदी करायचा विचार करताय? युजर्सना होणार डबल फायदा, कसा ते पाहा!

iPhone 15 launching: अॅपलचा आयफोन-15 सीरीज लवकरच लाँच करण्यात येत आहे. त्याआधी चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

Sep 5, 2023, 03:35 PM IST

'या' तारखेला लाँच होणार iPhone15; आताच करा पैशांची जुळवाजुळव

Apple iPhone15: तुम्हीही येत्या काळात मोबाईल घ्यायचा विचार करताय का? ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची, कारण अवघ्या काही दिवसांतच आयफोनचं नवं मॉडेल तुमच्या हातात असणार आहे. 

 

Aug 30, 2023, 10:33 AM IST

iphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?

iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत

Jan 18, 2023, 06:41 PM IST