asia cup web stories

'या' भारतीय क्रिकेटपटूंचं शिक्षण किती झालंय माहितीये का? आश्चर्यचकित व्हाल

भारतीय क्रिकेटर्स जगभरात प्रसिद्ध आहेत. चाहते, त्यांच्या आवडीच्या क्रिकेटरबद्दल सर्व जाणून घेऊ इच्छितात. पण या क्रिकेटर्सचं शिक्षण किती झालं आहे माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया हे भारतीय क्रिकेटर्स कितविपर्यंत शिकले आहेत. 

Aug 31, 2023, 05:55 PM IST

पाकिस्तान विरुद्ध रोहित शर्माची शेवटच्या 10 सामन्यातील कामगिरी...

Rohit Sharma vs Pakistan Last 10 Innings: रोहित शर्माला उगाच रो हिट शर्मा म्हटले जात नाही. एकानंतर एक अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे करणारा रोहित आशिया कपमध्ये काय धमाल करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातही भारत पाकिस्तान सामना सर्वांचा आवडता विषय. एक नजर रोहितने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या रेकॉर्ड्सवर टाकूया…

Aug 30, 2023, 02:10 PM IST

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या जर्सीवर INDIA नाव?

Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेची (ODI World Cup 2023). यंदा ही स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team)  नवी जर्सी (New Jersey) लाँच केली आहे. सोशल मीडियावर नव्या जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Aug 29, 2023, 08:50 PM IST

विराट कोहली कि बाबर आझम? पाहा कोणाची बॅट आहे सर्वात महागडी... किंमत ऐकून हैराण व्हाल

Asia Cup 2023 : 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची. 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. यातही विराट कोहली (Vira Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागंल आहे. 

Aug 25, 2023, 09:55 PM IST

IND vs PAK सामन्यावर सौरव गांगुलीची खळबळजनक भविष्यवाणी!

Sourav Ganguly On India vs Pakistan : भारत नक्कीच मोठा आणि चांगला संघ आहे. मात्र, माझं कोणताही संघ आवडता नाही, जो चांगला खेळेल तो विजेता होईल, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

Aug 24, 2023, 07:23 PM IST

World Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित; सूर्यकुमारवर टांगती तलवार

World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. 

 

Aug 22, 2023, 06:03 PM IST

नवऱ्याला संधी न मिळाल्याने धनश्री वर्मा नाराज; इन्टाग्राम पोस्ट करत सुनावलं, म्हणते...

Dhanashree Verma asia cup 2023 : धनश्री वर्माने एक इन्टाग्राम पोस्ट शेअर करत सिलेक्टर्सवर सुचक शब्दात टीका केली आहे. तिने इन्टाग्राम दोन स्टोरी शेअर केल्या.

Aug 22, 2023, 04:11 PM IST

Asia Cup 2023 : भारत-पाक सामन्यात 'या' खेळाडूंचा एकमेकांशी 36 चा आकडा

Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या निमित्तानं सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या सामन्याची. निमित्त ठरलं ते म्हणजे भूतकाळातील काही सामने आणि खेळाडूंनी एकमेकांशी घेतलेला पंगा... 

 

Aug 22, 2023, 03:19 PM IST

वर्माकडून शर्माचं कौतुक! Asia Cup साठी संधी मिळाल्यानंतर तिलकची 1st Comment

Asia Cup 2023 Tilak Varma First Comment: भारताचा संघ 21 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये तिलक वर्माचाही समावेश आहे.

Aug 22, 2023, 02:10 PM IST

'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले

रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे. 

 

Aug 21, 2023, 08:12 PM IST

हॅरिस रौफ आणि शाहीनसाठी प्लॅन काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अजित आगरकरांनी दिलं भन्नाट उत्तर!

Ajit Agarkar Press Conference: आशिया कपमध्ये सर्वांत रोमांचक सामना असेल तर तो भारत पाकिस्तान सामना. या सामन्याकडे जगाचं लक्ष असेल. त्यावरून आजच्या पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टरला प्रश्न विचारण्यात आला.

 

Aug 21, 2023, 06:27 PM IST

Team India: आशिया कपमध्ये संधी नाही, आता भारताचे 'हे' 5 खेळाडू घेणार निवृत्ती!

Team India : भारतात होणाऱ्या आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कपनंतर किंवा आशिया कपनंतर टीम इंडियातून 5 खेळाडू निवृत्ती जाहीर करु शकतात.

Aug 21, 2023, 05:48 PM IST

आशिया चषकासाठी संघ जाहीर, आता वेळापत्रक पाहून घ्या!

Asia Cup 2023 Schedule: आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा झाली. पण ही स्पर्धा कधी खेळवली जाणार आहे जाणून घ्या...

Aug 21, 2023, 04:50 PM IST

अनपेक्षित, नवखे अन्... Asia Cup 2023 साठी अशी आहे Team India

Asia Cup 2023 : संघापासून दूर असणाऱ्या काही खेळाडूंना महत्त्वाची संधी मिळाली. तर, काही अनपेक्षित नावंही इथं संघात समाविष्ट करण्यात आल्याचं वृत्त जाहीर करण्यात आलं.

Aug 21, 2023, 02:34 PM IST

IND vs WI: ना धोनीला जमलं ना रोहितला, विराट कोहलीला खुणावतायेत तीन मोठे रेकॉर्ड!

Virat Kohli ODI Record:  विराट कोहलीला एक दोन नव्हे तर तीन मोठे विक्रम खुणावत आहेत.

Jul 26, 2023, 11:38 PM IST