bangladesh cricket

राजकारणाच्या मैदानातही Shakib Al Hasan चा राडा; निवडणूक जिंकण्याआधीच चाहत्याच्या कानशिलात लगावली, पाहा Video

Shakib Al Hasan Viral Video : बांग्लादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत (Bangladesh Parliament elections) स्टार क्रिकेटर शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे. खासदार होण्याआधीच शाकिबचा रुबाब पहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Jan 8, 2024, 04:32 PM IST

Shakib Al Hasan : दैव देतं पण कर्म नेतं! श्रीलंकेशी पंगा घेणारा शाकिब 'या' कारणामुळे वर्ल्ड कपमधून बाहेर

World Cup 2023 : बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) वर्ल्ड कपमधून बाहेर पडला (Ruled out) आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या वादामुळे शाकिब चर्चेत आला होता. मात्र, आता त्याला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलंय.

Nov 7, 2023, 03:38 PM IST

क्रिकेट सामन्यात WWE स्टाइल हाणामारी! 6 बांगलादेशी खेळाडू रुग्णालयात; पाहा Video

Bangladesh Cricket WWE Like Fight: अचानक दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये आधी बाचाबाची झाली आणि नंतर दोन्ही बाजूचे खेळाडू एकमेकांना हाणामार करु लागले.

Oct 2, 2023, 11:48 AM IST

IND vs BAN 1st ODI सामन्यात Shakib Al Hasan चा भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच बांग्लादेशी खेळाडू

Shakib Al Hasan: बांग्लादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN, 1st ODI) भारताचा डाव 186 धावांत गुंडाळला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 5 विकेट घेतले.

Dec 4, 2022, 05:30 PM IST

या भारतीय क्रिकेटपटूची बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी नियुक्ती

बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे. 

May 16, 2019, 10:27 PM IST

क्रिकेटपटू सनथ जयसूर्या बांग्लादेशला म्हणाला 'थर्ड क्लास'

श्रीलंका आणि बांग्लादेश या दोन खेळाडूंमध्ये मैदानवर घडेलेल्या वादाचे पडसाद मैदानाबाहेरही उमटल्याने क्रिकेट विश्वातील वातावरण भलतेच तापले आहे.

Mar 19, 2018, 06:07 PM IST

अब्दूर रज्जाक रस्ते अपघातात जखमी

 जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी धक्कादायक बातमी.... माजी बांगलादेशी क्रिकेटर अब्दूर रज्जाक आणि त्याचे कुटुंबीय रस्ते अपघातात जखमी झाले आहेत. 

Jun 28, 2017, 05:54 PM IST

'भारताविरुद्धच्या त्या पराभवानंतर आम्ही जेवलोही नाही'

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारताने एका धावेने विजय मिळवला होता.

Apr 12, 2016, 10:47 AM IST