bohada increased the audience curiosity

'बोहाडा' सिनेमाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता; स्टारकास्टकडे प्रेक्षकांचं लक्ष

 'बोहाड्या'ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन 'बोहाडा'ची निर्मिती करणार आहेत.

Apr 12, 2024, 06:50 PM IST