bsp

... तर हिंदू धर्माचाच त्याग करेन: मायावती

देशात होऊ शकतात मुदतपूर्व लोकसभा निवडणुका - मायावती

Dec 11, 2017, 08:34 AM IST

मतदान यंत्रात छेडछाड करून भाजपने मिळवला विजय: मायावती

उत्तर परदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप नंतर बहुजन समाजवादी पक्ष क्रमांक दोन वर आला आहे.

Dec 2, 2017, 02:44 PM IST

उत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत भाजपची बाजी, सपाचा सुफडा साफ

उत्तर प्रदेशमध्ये महानगर पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज करण्याकडे कूच केलेय. तर समाजवादी पार्टीला जोरदार धक्का बसलाय.  

Dec 1, 2017, 12:44 PM IST

मायावतींची ती मागणी काँग्रेसनं फेटाळली

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याला आमचा विरोध नाही

Nov 16, 2017, 11:40 PM IST

बिहार, गुजरातनंतर आता यूपीत भाजपच्या गळाला तीन आमदार?

भाजपकडून फोडाफोडीचे जोरदार राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे. बिहार, गुजरातनंतर उत्तर प्रदेशातही राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहेत. समाजवादी पार्टीच्या दोन आणि बसपच्या एका आमदारांने राजीनामा दिला असून ते तिघे भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले  जात आहे.

Jul 29, 2017, 10:17 PM IST

बोलू न दिल्याने मायावती भडकल्या, राजीनामा देणार असल्याची घोषणा

राजसभेत सहारनपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती आज रात्री राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

Jul 18, 2017, 12:52 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांच्या नावाला वाढता पाठिंबा

राष्ट्रपतीपदासाठी एनएडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आता कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ लागला आहे.

Jun 20, 2017, 11:00 AM IST

राष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.

May 26, 2017, 09:46 PM IST

झाला खुलासा ! ...म्हणून मायावती वाचून बोलतात

बसपा अध्यक्षा मायावती यांनी आज त्यांच्या लहान भावाला आनंद कुमार यांना पक्षाचा उपाध्यक्ष बनवलं आहे. भाजपविरोधात आक्रमक होत त्यांनी भाजपच्या विरोधा पक्षासोबत हात मिळवणीचे संकेत त्यांनी दिले.

Apr 14, 2017, 03:15 PM IST

उत्तर प्रदेश निवडणूक, सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी

उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलनं भाजपला कौल दिल्यानंतर आता सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी सुरू असल्याचं दिसतंय. 

Mar 10, 2017, 01:23 PM IST

एक्झीट पोल : चार राज्यांत भाजप तर एका राज्यात काँग्रेस सत्तेत

देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल अशी शक्यता एक्झीट पोलने वर्तवली आहे.  

Mar 9, 2017, 06:00 PM IST

उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.

Mar 8, 2017, 08:58 AM IST

उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट - अमित शाह

सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट भाजपच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.

Mar 7, 2017, 11:47 AM IST

डिंपल यादव यांनी केलं भाजप आणि बसपाला लक्ष्य

उत्तर प्रदेश निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांची जौनपूरमध्ये सभा पार पडली. या सभेत भाजप आणि बसपाला लक्ष्य करताना डिंपल यादव यांनी एका दग मारले डात दोन पक्षीआहेत.

Feb 27, 2017, 10:16 AM IST