bullet train

There will be land acquisition for bullet trains in the state PT56S

Video| राज्यात बुलेट ट्रेनसाठी मार्ग मोकळा! लवकर भूसंपादन

There will be land acquisition for bullet trains in the state
बुलेट ट्रेनसाठीचा भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झालाय. वनजमिनीच्या वापराला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिलीय. याबाबतचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवलेला. प्रकल्पासाठी 236.85एकर वनजमिनीचा वापर होणारय. राज्यात यापूर्वीच 94टक्के भूसंपादन झालंय. राज्यात सत्ताबदल होताच प्रकल्पाच्या कामानं वेग घेतलाय. 2वर्ष हे काम अत्यंत संथगतीनं सुरु होतं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच आता प्रकल्पासाठी सर्व सहकार्य करू असं स्पष्ट केलंय.

Aug 29, 2022, 11:00 AM IST
Japan Plans And Start Work On Running Bullet Train On Moon PT3M24S

VIDEO | 2050 मध्ये मंगळावर जाणार 'स्पेस एक्स्प्रेस'?

Japan Plans And Start Work On Running Bullet Train On Moon

Jul 18, 2022, 10:55 PM IST

'बुलेट ट्रेन' धावणार चंद्र आणि मंगळापर्यंत, जपानची चंद्रावर बुलेट ट्रेन नेण्याची तयारी

जिथे सर्वसामान्यांची कल्पना संपते...तिथे जपानी तंत्रज्ञांचं संशोधन सुरू होतं

Jul 18, 2022, 10:40 PM IST
Bullet Train Project to speed up in Maharashtra PT1M17S

सत्तांतरानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती

Bullet Train Project to speed up in Maharashtra

Jul 12, 2022, 09:20 AM IST

या रेस्टॉरंटमध्ये 'बुलेट ट्रेन' थेट टेबलावर जेवण आणते, विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पाहा VIDEO

bullet train serve food video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे. या हॉटेलमध्ये चक्क 'बुलेट ट्रेन' लोकांना जेवण देताना दिसत आहे.  

May 18, 2022, 02:27 PM IST
Thane Mahapalika Approve Bullet Train Proposal PT3M9S

VIDEO | शिवसेनेचा बुलेट ट्रेनला विरोध मावळला?

Thane Mahapalika Approve Bullet Train Proposal

Sep 9, 2021, 11:25 AM IST

बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध मावळला? केंद्र सरकारची बुलेट ट्रेन ठाण्यातून सुसाट धावणार

बुलेट ट्रेनचा प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी

Sep 8, 2021, 10:57 PM IST