मुंबई-अहमदाबाद तर ट्रेलर! देशात 7 मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत येणार Bullet Train
भारतात बुलेट ट्रेन कधी धावणार याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. जपानच्या मदतीने मुंबई- अहमदाबाद दरम्यान पहिली बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण हा तर फक्त ट्रेलर आहे लवकरच भारतातील 7 रूटवर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्लान आहे.
Dec 14, 2024, 01:19 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? समोर आली महत्त्वाची माहिती
India's First Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? याबाबत काही चर्चा समोर आल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन धावणार आहे.
Sep 22, 2024, 03:12 PM IST
अरबी समुद्राखालून 21 किमीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन; महाराष्ट्रात असतील इतकी स्थानक
Bullet Train in India: बुलेट ट्रेनबाबत एक महत्त्वाचे अपडेट आलं आहे. समु्द्राखालून जाणारा देशातील पहिला 21 किमी लांबीचा बोगद्याचे बांधकाम करण्यात येत आहे.
Aug 17, 2024, 07:56 AM ISTVIDEO | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बुलेट ट्रेनच्या कामाला वेग
Mumbai Ahmedabad Bullet Train Corridor Works Speed Up
Aug 16, 2024, 10:35 AM ISTGood News! मुंबईला मिळणार 3 Bullet Trains; मुंबई टू नागपूर व्हाया नाशिक मार्गाचाही समावेश
2 More Bullet Trains For Maharashtra Starting From Mumbai: सध्या काम सुरु असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचं बांधकाम नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्परेशनच्या माध्यमातून केलं जात आहे. भारतातील हा पहिला बुलेट ट्रेन मार्ग 508 किलोमीटर लांबीचा असणार आहे.
Apr 18, 2024, 09:27 AM ISTपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाणेकरांना गिफ्ट! ठाणे, विरारसह ‘या’ ठिकाणी नवीन स्टेशनचे काम सुरू
पालघर आणि ठाण्यात बुलेट ट्रेनच्या कामांना सुरुवात झाली आहे. NHSRCL या प्रकल्प अंमलबजावणी एजन्सीनुसार, हा प्रकल्प 508 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद कॉरिडोअरचा एक भाग आहे.
Apr 10, 2024, 04:19 PM IST
मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडरची सर्वात मोठी अडचण दूर; भारतात कधी धावणार पहिली बुलेट ट्रेन
Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?
Jan 9, 2024, 12:41 PM ISTमुंबई-गुजरात अंतर होणार कमी, देशातील पहिल्या हायस्पीड बुलेटसंदर्भात मोठी अपडेट
Mumbai Bullet Train: सुरत जिल्ह्यात पहिला 70 मीटर लांबीचा स्टील पूल बांधण्यात आला आहे. MAHSR (मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल) कॉरिडॉरचा भाग असणार्या 28 स्टील पुलांपैकी हा पहिला पूल आहे.
Nov 25, 2023, 10:02 AM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुस्साट
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुस्साट
Nov 24, 2023, 11:35 AM ISTसह्याद्रीच्या पोटातून धावणार देशातील पहिली बुलेट ट्रेन; मुंबई-अहमदाबाद प्रवास आत्ता सुस्साट होणार
Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशात पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू आहे. प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
Oct 6, 2023, 03:39 PM ISTअजबच! निवासी इमारतीतून कशी जाते एक हाय स्पीड ट्रेन?
सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये एक हायस्पीड ट्रेन 19 मजली इमारतीवरून जाताना दिसत आहे. लोक खाली उभे आहेत आणि त्यांच्या फोनवर हे भव्य दृश्य रेकॉर्ड करत आहेत. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. तर या बद्दल जाणून घेऊया काही माहिती.
Sep 29, 2023, 05:01 PM IST
Bullet Train | मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या साडेतीन तासांत शक्य
Mumbai to Nagpur Is Just Three And Half Hour
Sep 6, 2023, 12:05 PM ISTमुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत
Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
Sep 6, 2023, 11:22 AM ISTBullet Train : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट, आयजी ड्रोनने मॉनिटरिंग
Mumbai - Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी आता अधिक गती येणार आहे. या कामाच्या मॉनिटरिंगसाठी आयजी ड्रोन लक्ष ठेवणार आहे मार्गावर 12 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी 8 गुजरातमध्ये असतील. ठाण्यामार्गे हा मार्ग पुण्याला जोडण्याचा पर्याय खुला ठेवण्याचा हेतू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
Apr 4, 2023, 10:01 AM ISTVideo | विक्रोळीच्या जमीन अधिग्रहणाला गोदरेजचं आव्हान
Mumbai Update High Court Rejects Godrej Plea Challenging Land Acquisation For Bullet Train
Feb 9, 2023, 01:45 PM IST