changes

एकच व्यक्ती जेव्हा Mumbai आणि धोनीची Die Hard Fan असते

सध्या टी - 20 चं फिव्हर सगळीकडे पाहायला मिळतंय. क्रिकेटचे चाहते आता 7 एप्रिलपासून सुरू झालेले टी 20 चे सामने एन्जॉय करत आहेत. पण या टी 20 चे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातीलच एक व्हिडओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ टी 20 च्या पहिल्या सामन्यातील असावा असा अंदाज आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबईचा संघ आणि चैन्नई सुपरकिंग्सचा धोनी एकमेकांच्या समोर होते. 

Apr 11, 2018, 10:27 AM IST

ओला ड्रायव्हर ते आर्मी... ओमचा यशस्वी प्रवास

शहरांमध्ये प्रवास करताना अनेकदा गप्पा होत असतात. 

Mar 5, 2018, 03:50 PM IST

जेव्हा श्रीदेवी म्हणाली, आम्ही झाडामागे कपडे बदलायचो

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Feb 25, 2018, 09:11 PM IST

पिकांची आणेवारी बदलल्याने शेतकरी हवालदिल

खरीप २०१७ मध्ये राज्यातील तब्बल नऊ हजार गावांमधील पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. 

Jan 12, 2018, 08:21 AM IST

पंचवीशीनंतर मुलींच्या शरीरात 'हे' बदल होतात!

 माणसाचे वय जसंजसे वाढू लागते तसतसा त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊ लागतो.

Jan 5, 2018, 04:23 PM IST

चक्क चिल्लर देऊन खरेदी केली बीएमडब्ल्यू...

सुटे पैसे साठवण्याची अनेकांना सवय असते. 

Dec 23, 2017, 01:20 PM IST

कोहलीचे संकेत, भारतीय संघात होणार बदल

भारताचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे आणि त्याने पुढच्या सामन्यांमध्ये प्लेईंग इलेवनमध्ये काही बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जे खेळाडू आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळले नाहीत त्यांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

Jul 2, 2017, 12:04 PM IST

मनसेमध्ये वादळापूर्वीची शांतता! लवकरच भुकंपाची चिन्ह

मनसेत सध्या शांतता आहे पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. मनसेच्या भूगर्भात बरीच खदखद सुरू आहे आणि लवकरच भूकंप होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Jun 28, 2017, 07:43 PM IST

आधार कार्डावरील माहितीत बदल करायचाय? नो टेन्शन...

तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज लागणार नाही... कारण, हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करू शकता. 

Jan 6, 2017, 12:38 PM IST

वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरात होतात हे ८ बदल

वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात बदल होण्यास सुरूवात होते. त्याआधीच्या काही वर्षांमध्ये आपल शरीर पूर्णपणे तयार झालेल असतं. ३० वर्षांनंतर शरीरातील काही भागांच्या कार्याची क्षमता कमी होते. यावेळी जलद गतीने शरीरात बदल होत असतात. ते बदल नैसर्गिक असल्यामुळे घाबरायचं काही कारण नाही.

Sep 24, 2016, 05:38 PM IST

फौजदारी प्रक्रिया संहिता कायद्यात बदल, लोकसेवकांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी...

महाराष्ट्र शासनाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(3) आणि १९० मध्ये सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार आता लोकसेवकांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वसंमती अनिवार्य करण्यात आली आहे. 

Sep 2, 2016, 09:32 AM IST

मानवाचं शरीरही 'कात' टाकतं, कसं ते तुम्हीच पाहा या व्हिडिओतून

मानवाची शरीररचना ही एक निसर्गनिर्मित पण अद्भूत अशी रचना आहे... तुम्हाला केवळ तुमचे केस किंवा नखं नेहमी वाढताना लगेचच लक्षात येऊ शकतं... पण, याशिवायही मानवाच्या शरीरात प्रत्येक क्षणाला काही ना काही अंतर्गत बदल सुरू असतात.

Jul 12, 2016, 12:41 PM IST

'नीट'च्या निर्णयाचा इंजिनिअरिंग प्रवेशावर परिणाम

मेडिकल प्रवेशासाठी नीटसंदर्भातल्या निर्णयाचा परिणाम आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशांवरही झालाय. यंदाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदा सर्व प्रवेश मेरीटनुसारच होणार आहेत. 

Jun 3, 2016, 10:01 PM IST