coconut

नारळामध्ये असणारे पाणी हे एंडोस्पर्मचा भाग

नारळात पाणी कसे तयार होते जाणून घ्या वैज्ञानिक कारण 

Apr 1, 2024, 12:02 AM IST

नारळ पाणी 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये

Coconut Water Side Effects:  नारळ पाण्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याचे सेवन काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. चला, जाणून घेऊया कोणत्या लोकांनी नारळपाणी सेवन करू नये?

Mar 14, 2024, 05:32 PM IST

मंदिरामध्ये नारळ का फोडतात?

Interesting Facts Coconut : प्राचीन अंबरनाथ शिवमंदिरात नारळ फोडायला बंदी घालण्यात आली आहे. शिव मंदिराच्या शिल्पांची झिज होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, मंदिरामध्ये नारळ का फोडतात? 

Feb 4, 2024, 11:37 AM IST

रोज सकाळी ओलं खोबरं खाल्यास शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल!

Benefits of Raw Coconut: नारळाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात तेव्हा चला तर मग पाहुया की जर का तुम्ही रोज सकाळी नारळाचे सेवन केलेत तर त्याचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. या लेखातून आपण हे जाणून घेऊया. 

Sep 21, 2023, 02:42 PM IST

हिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाहीत?

coconut nariyal :  हिंदू धर्मातील प्रत्येक कार्यात नारळाला विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजा किंवा यज्ञ असो नारळ आवश्यक असतो. पण हे नारळ जेव्हा देवाला अर्पण केलं जातं किंवा फोडलं जातं. त्याबद्दल हिंदू धर्मात नियम आहे. त्या नियमानुसार महिला नारळ फोडू शकत नाहीत, या मागील कारणं तुम्हाला माहिती आहे का?

Aug 26, 2023, 10:30 AM IST

मंदिरात नारळ का फोडतात? जाणून घ्या यामागचं पटण्याजोगं कारण

Interesting Facts : बऱ्याचदा एखाद्याचा मानपान करायचा असेल तेव्हाही त्या व्यक्तीला नारळ दिला जातो. मंदिरांमध्ये गेलं असता देवाला प्रसाद म्हणून हा नारळ पुढे करतात. इतकंच काय, तर अनेक मंदिरांबाहेर किंवा मंदिरांमध्ये देवापुढे नारळ फोडतात. 

Jul 7, 2023, 11:46 AM IST

नारळाचे चमत्कारीक उपाय; एका झटक्यात नशिब उजळेल आणि मालामाल व्हाल

वास्तुशास्त्रानुसार नारळाचे अनेक लाभदायची फायदे आहेत. यामुळे नारळाचा वापर अवश्य केला जातो. 

Jun 1, 2023, 06:46 PM IST

Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, अनेक आजार होतात दूर...

Coconut Water Benefits : नारळ पाणी रोज प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शिवाय नारळ पाण्यामुळे तुमचे अनेक आजार दूर होतात. त्यामुळे रोज पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

May 13, 2023, 07:58 AM IST

Hindu Rituals About Coconut : पूजेत स्त्रीया नारळ का फोडत नाही, जाणून घ्या कारण

शास्त्रानुसार महिला पूजेत का नाही फोडत नारळ, जाणून घ्या कारण...

Nov 20, 2022, 02:01 PM IST

नारळ फुटला आणि दहा वर्षाची मुलगी मेली; तपासात उघड झाले भयंकर सत्य

 सोहाना खातून (10 वर्षे)  असे मृत मुलीचे नाव आहे. सोहाना तिच्या मामाच्या घरी गेली होती. यावेळी ती किचनमध्ये  काहीतरी आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिने नारळ समजून बॉम्ब उचलला.

Nov 17, 2022, 10:13 PM IST

Coconut : नारळ फोडताय? 'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या

हिंदू संस्कृतीत महिलांना सहसा नारळ फोडू दिला जात नाही, कारण... 

Sep 23, 2022, 12:31 PM IST

नारळ पाणी प्यायल्यानंतर त्याची मलई फेकू नका, फायदे जाणून हे कधीही करणार नाही!

Tender Coconut Cream: भारतासह जगभरात नारळाच्या पाण्याला मागणी आहे, कारण शरीराला हायड्रेट ठेवण्याचा हा स्वस्त आणि आरोग्यदायी मार्ग आहे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांचे मते,  नारळाची मलई जरूर खावी अन्यथा तुम्ही त्याच्या फायद्यापासून वंचित राहाल.

Aug 19, 2022, 07:55 AM IST

Benefits of Coconut Water : नारळाच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का?

हे दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत करेल. या शिवाय नारळाचे असे अनेक फायदे आहेत. ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.

Mar 24, 2022, 07:38 PM IST