cricket

IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी 'गुड न्यूज', दुखापतीनंतर कॅप्टन हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात!

Hardik Pandya Comeback : हार्दिक पंड्या वर्ल्ड कपच्या दुखापतीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत आलेला आहे. साऱ्या क्रिकेटप्रेमींची आता पांड्यावर नजर असणार आहे, कारण यंदाच्या आयपीएलच्या हंगामात हार्दिक पांड्या हा आयपीएलची धाकड मुंबई इंडियन्सची कप्तानी करणार यामुळे साऱ्या क्रिकेटप्रेमींची नजर आता पांड्यावर असणार आहे.
 

Feb 27, 2024, 04:00 PM IST

6, 6, 6, 6... रोहित, गेल पडले मागे, T20चा नवा बादशाह... ठोकलं वेगवान शतक

Fastest T20I Century : रोहित शर्मा, ख्रिस गेल या दिग्गजांना मागे टाकत 22 वर्षांच्या फलंदाजाने इतिहास रचला आहे.  या फलंदाजाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकलं आहे. 

Feb 27, 2024, 02:42 PM IST

ध्रुव जुरेलला लॉटरी, मिळणार 'ही' महागडी कार गिफ्ट

Druv Jurel : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंजियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेलने क्रिकेट जगताच लक्ष वेधून घेतलं आहे. रांची कसोटीत ध्रुव जुरेल विजयाचा हिरो ठरला आहे. 

Feb 26, 2024, 08:52 PM IST

ईशान किशन, केएस भरतच्या कारकिर्दीला ग्रहण, तर ऋषभ पंतचं पुनरागमन धोक्यात... कारण काय?

Team India : अलीकडच्या काळात टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यातल्या काही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं तर काही खेळाडूंना संधी मिळूनही आपली जागा टिकवता आली नाही. अशाच काही खेळाडूंच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं आहे. 

Feb 26, 2024, 07:00 PM IST

रांची कसोटी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही आजपर्यंत जमलं नाही

Ind vs Eng Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. पण त्याचबरोबर टीम इंडियाने अशी एक कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही जमली नाही.

Feb 26, 2024, 05:48 PM IST

Real Hero : वडिलांनी कारगिलमध्ये बंदुकीने, तर मुलाने रांचीत बॅटने भारताला मिळवून दिला विजय

IND vs ENG Test: रांची कसोटी विजयाचा हिरो ठरला तो युवा फलंदाज आणि विकेटकिपर ध्रुव जुरेल. इंग्लंडविरुद्ध संयमी फलंदाजी करत ध्रुवने टीम इंडिलाया रोमहर्षक विजय मिळवून दिला. ध्रुवचे वडिल हे भारतीय लष्करात असून त्यांनी कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. 

Feb 26, 2024, 03:46 PM IST

WPL मध्ये धक्कादायक प्रकार, स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकावण्यापासून रोखलं... Video व्हायरल

Volunteers Force To Stop Waving MI Flags: वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सदरम्यान सामना रंगला. मुंबई इंडियन्सने रंगतदार लढतीत गुजरात जायंट्सवर मात केली. पण या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Feb 26, 2024, 03:05 PM IST

नाट्यमय लढतीत टीम इंडियाची इंग्लंडवर मात, मालिकाही जिंकली... विजयाचा नवा 'ध्रुव' तारा

Ind vs Eng Test : रांचीतल्या नाट्यमय कसोटी लढतीत टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली. या विजयाबरोबरच टीम इंडियाने पाच कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. रांची कसोटी सामन्याचा हिरो ठरला तो युवा ध्रुव जुरेल.

Feb 26, 2024, 01:39 PM IST

WPL उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' शाहरुखने जिंकलं

वुमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान पहिला सामना खेळवण्यात आला. त्याआधी रंगारंग उद्घाटन सोहळा पार पडला. याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Feb 23, 2024, 08:51 PM IST

'जलेबी, ढोकला ये सब क्या है, नही चलेगा' हार्दिक पांड्या भडकला... Video व्हायरल

Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियापासून दूर आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. सघ्या तो आयपीएलची तयारी करतोय. यादरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Feb 23, 2024, 06:23 PM IST

रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 'अनोखं शतक'

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंडदरम्यान रांचीत चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध त्याच्या नावावर शतकाची नोंद झाली आहे.

Feb 23, 2024, 02:05 PM IST

IPL 2024: केवळ 21 सामन्यांचं शेड्यूल का केलंय जाहीर? 'हे' आहे मोठं कारण

IPL Schedule 2024: आयपीएलने यंदाच्या वेळी संपूर्ण शेड्यूलची घोषणा केलेली नाही. गुरुवारी केवळ पहिल्या 21 सामन्यांच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. 

Feb 23, 2024, 11:08 AM IST

भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन ठरली, दिग्गज खेळाडूलाच केलं बाहेर

IND vs ENG 4th Test Playing 11: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. 

Feb 22, 2024, 04:24 PM IST

Ranji Trophy : एक कोटी रोख आणि प्रत्येक खेळाडूला BMW, 'या' राज्याच्या क्रिकेट अध्यक्षांची घोषणा

Hyderabad Cricket Team : देशांतर्गत क्रिकेमध्ये सध्या रणजी ट्ऱॉफी स्पर्धेचा हंगाम सुरु आहे. या दरम्यान एका राज्यातील क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनी मोठी घोषणा केली आहे. रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला BMW कार देण्याचं आश्वासन दिलं आहे.

Feb 21, 2024, 07:12 PM IST

डबल सेंच्युरीमुळे यशस्वी जयस्वालला बंपर लॉटरी, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप... टॉप-5 मध्ये 3 भारतीय

ICC Test Rankings: टीम इंडियाचा युवा आक्रमक फलंदाज जयशस्वी जयस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीने तब्बल 14 स्थानांचं अंतर कमी केलं आहे. 

Feb 21, 2024, 04:31 PM IST