cricket

Rishabh Pant : "मला एक गोष्ट खटकते, मूर्खासारखं...", पंतला मैदानावर चिडवणाऱ्यांना उर्वशीचे खडे बोल!

Who Is The Real RP: उर्वशीला  (Urvashi Rautela) रिषभ विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उर्वशीने स्पष्टीकरणं दिलं. मला माहिती नाही की ऋषभ पंतला देखील आरपी (RP) म्हणून बोलवलं जातं.

Dec 2, 2022, 05:52 PM IST

Ricky Ponting : लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान रिकी पॉण्टिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगच्या छातीत लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान दुखू लागलं, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

 

Dec 2, 2022, 03:51 PM IST

How's Thaaaaat? नजर रोखून पाहाल हा विकेटचा प्रो मॅक्स स्लो मोशन Video

Viral Video : आपण प्रत्येक जण कधी ना कधी गल्ली क्रिकेट (cricket) खेळलो आहोत. लहानपणी घराच्या आजूबाजूला, कधी शाळेत, अगदी सहलीवर गेल्यावर कुटुंबियांसोबत आपण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर (Social media) गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक मजेदार व्हिडिओ (Funny video) व्हायरल होतो आहे. तो पाहून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत. 

Dec 1, 2022, 10:04 AM IST

Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : वहिनी मॅच पाहिली का? ऋतुराजच्या खेळीनंतर सायलीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव

Ruturaj Gaikwad चा खेळ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सायलीच्या पोस्टवर कमेंट करत तिला मॅच पाहिली का असं प्रश्न करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, ऋतुराजची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 29, 2022, 03:33 PM IST

ICC World Cup 2023: अफगानिस्तानला मिळाली वर्ल्ड कपमध्ये एंट्री; पाकिस्तानचं काय होणार?

Afghanistan Cricket Team: श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना (AFG vs SL) पावसामुळे रद्द झाल्यानंतर अफगाणिस्तानने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप (2023 Cricket World Cup) मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय.

Nov 28, 2022, 11:49 PM IST

Rohit Sharma ने ब्रेक घेतल्याने माजी क्रिकेटरचा संताप, म्हणाला IPL मधून...

रोहित शर्मावर माजी क्रिकेटरने नाराजी व्यक्त केली आहे. वर्ल्डकप 2023 आधी त्याने विश्रांती घेतल्याने खेळाडूने त्याला सुनावलं आहे.

Nov 27, 2022, 06:07 PM IST

Team India : T20 वर्ल्ड कपमधील नाचक्कीनंतर BCCI आक्रमक; 'या' दिग्गजाला बाहेरचा रस्ता

Board of Control for Cricket in India: टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली. पण, अंतिम सामन्यामध्ये जाणं काही संघाला जमलं नाही. ही नाचक्की पाहता बीसीसीआयनं लागलीच कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली. 

Nov 26, 2022, 12:56 PM IST

Ram Rahim T 20 Cricket : टी-10 आणि टी-20 क्रिकेटची सुरुवात मी केली होती, बाबा राम रहीमचा दावा

राम रहीम (Ram Rahim) जेलमधून 40 दिवसांसाठी पेरॉलवर बाहेर आला आहे. जेलमधून बाहेर असल्याने तो सत्संग करतोय.

Nov 21, 2022, 10:14 PM IST

Vijay Hazare Trophy 2022: धोनीने संघातून काढलं, पण पठ्ठ्यानं दाखवला दम; 277 धावांची वादळी खेळी करत रचला इतिहास!

Narayan Jagadeesan Breaks World Record: एन जगदीसनने (N Jagadeesan 277) विजय हजारे ट्रॉफीमध्ये 277 धावांची शानदार खेळी (Vijay Hazare Trophy) करत एक मोठा विक्रम नावावर केला आहे.

 

Nov 21, 2022, 05:54 PM IST

IND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची (India vs New Zealand) तिसरी आणि शेवटचा T20 सामना उद्या खेळवला जाणार आहे, या सामन्यासाठी ऋषभ पंत आणि ईशानला डच्चू देऊन या दोन खेळाडूंची होणार संघात एन्ट्री

 

Nov 21, 2022, 05:43 PM IST

IND vs NZ: क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, भारत - न्यूझीलंडमधील दुसऱ्या T20 सामन्यावर पावसाचे सावट

IND vs NZ 2nd T20 : क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना आज माऊंट मौनगानुई येथे खेळवला जाणार आहे. मात्र, हा सामना होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, पहिल्या सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.

Nov 20, 2022, 06:40 AM IST

T20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर Rohit Sharma ला हटवणार? आता नव्या मिशनची तयारी?

रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच Rohit Sharma चे नवे फोटो आले समोर, हिटमॅन नव्या मिशनच्या तयारीत?

Nov 19, 2022, 06:36 PM IST