cyclone fani

'फनी' चक्रीयवादळाने प्रभावित लोकांना अक्षयचा मदतीचा हात

'फनी' चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा आणि पश्चिम बंगाल या २ राज्यांना मोठ्या प्रमाणात बसला. 

May 7, 2019, 06:18 PM IST

'फॅनी'चा दणका : मोदी करणार ओडिशातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील फॅनी वादळामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. 

May 6, 2019, 10:25 AM IST

ममता दीदींनी मोदींचा फोन उचलला नाही?

ममता दीदींनी मोदींचा फोन उचलला नाही?

May 5, 2019, 05:51 PM IST

फॅनी वादळामुळे ओडिशात हाहाकार, शहरातील अनेक भागात पाणी

फॅनी वादळामुळे ओडिशात हाहाकार उडाला आहे.  

May 4, 2019, 04:49 PM IST
Rs 1000 Crore Released In Advance For States Affected By Cyclone Fani PT57S

नवी दिल्ली | फनीचा तडाखा बसलेल्या राज्यांसाठी १ हजार कोटींची मदत

नवी दिल्ली | फनीचा तडाखा बसलेल्या राज्यांसाठी १ हजार कोटींची मदत

May 3, 2019, 08:15 PM IST

फॅनी चक्रीवादळात ३ जण ठार तर १ जखमी, ११ लाख लोकांना हलविले

ओडिशाच्या किनारपट्टीला मोठा दणका बसला आहे. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. वारे १७५ ते २०० किमी प्रतितास या वेगाने वाहात होते. 

May 3, 2019, 05:33 PM IST
Cyclone Fani Updates PT1M23S

शुक्रवारी दुपारपर्यंत फॅनी धडकणार पुरीत

शुक्रवारी दुपारपर्यंत फॅनी धडकणार पुरीत

May 2, 2019, 03:00 PM IST

Cyclone Fani : 'फॅनी'च्या संकटामुळे लांब पल्ल्याच्या 'या' गाड्या रद्द

जाणून घ्या कोणत्या मार्गावरील प्रवासावर होणार परिणाम 

 

May 2, 2019, 07:33 AM IST