dharma patil death

धर्मा पाटील यांच्या मुलाच्या गंभीर आरोपाने खळबळ

धर्मा पाटील यांच्या मुलाने गंभीर आरोप करत, ज्या दिवशी धर्मा बाबा यांचा मृत्यू झाला त्या दिवशी रात्री आम्ही रूग्णालयात असतो तर परत येऊ शकलो नसतो, असा संशय नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

Feb 2, 2018, 08:20 AM IST

धर्मा पाटील मृत्यू : भाजप आमदार गोटेंचा सरकारला घरचा आहेर

शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येला भूमाफिया कारणीभूत असून त्यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. 

Jan 30, 2018, 08:54 PM IST

धर्मा पाटीलांचा प्राण घेणाऱ्या प्रकल्पाची धक्कादायक कहाणी

धुळे जिल्ह्यातील विखरण या छोट्याश्या गावातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस कारण ठरलेल्या प्रकल्पाची मोठी विचित्र कहाणी आहे. 

Jan 29, 2018, 03:37 PM IST

धर्मा पाटील प्रकरण : सरकारला मागण्या मान्य, मृतदेह घेणार ताब्यात

आमच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मी माझे वडील धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेणार असल्याची माहिती धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी दिली. 

Jan 29, 2018, 03:03 PM IST

धर्मा पाटील प्रकरणावर शिवसेनेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण आता शिवसेनेकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.

Jan 29, 2018, 01:23 PM IST

धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : ही हत्या आहे, ज्याला सरकार जबाबदार - संजय राऊत

धर्मा पाटील यांच्या मृत्युप्रकरणी विरोधकांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर जोरदार हल्ला केलाय. 

Jan 29, 2018, 12:52 PM IST

धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : विरोधकांचा सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झालाय. विष प्राशन केल्यानंतर पाटील यांच्यावर मुंबईतल्या जेजे रुग्णालायात उपचार सुरु होते.

Jan 29, 2018, 12:04 PM IST

धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना वाढीव रक्कम व्याजासह देणार - ऊर्जामंत्री

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्युमुळे सरकारचे धाबे दणाणले असून आता सरकार त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी हालचाली करत आहे.

Jan 29, 2018, 10:39 AM IST

धर्मा पाटील यांची आत्महत्या नव्हे तर हत्या - राजू शेट्टी

धर्मा पाटील यांच्या मृत्युसाठी पुनर्वसन अधिकारी आणि सरकार जबाबदार आहे. अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीये.

Jan 29, 2018, 09:20 AM IST