digital

बँकेवरच ४९ लाखांचा 'डिजीटल' दरोडा!

केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'यूपीआय' अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा घातलाय. बँकेच्या पूल अकाउंटमधील वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे परस्पर वळवून घेतले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Apr 14, 2017, 06:53 PM IST

'मग मतदार याद्या डिजीटल का नाहीत?'

डिजीटलच्या घोषणा करता मात्र मतदार याद्या का डिजिटल होऊ शकत नाही

Mar 6, 2017, 10:45 PM IST

'मुछ्छड पानवाला'ही झाला कॅशलेस!

'मुछ्छड पानवाला'ही झाला कॅशलेस!

Jan 3, 2017, 11:41 PM IST

राज्यातील पाच ग्रामपंचायती झाल्या डिजीटल

राज्यातील पाच ग्रामपंचायती झाल्या डिजीटल

May 2, 2016, 12:18 PM IST

रेल्वे होणार डिजीटल, टीसींना देणार टॅबलेट

नवी दिल्ली : रेल्वेचा कारभार कागदरहित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय काही महत्त्वाची पावले उचलत आहे. 

Feb 10, 2016, 04:52 PM IST

डिजीटल YCMOU : स्मार्ट ओपन युनिव्हर्सिटी

स्मार्ट ओपन युनिव्हर्सिटी 

Nov 19, 2015, 10:35 PM IST

स्मार्टफोननंतर आता येणार 'सुपरफोन'!

चीनची 'हुवेई' या मोबाईल निर्माता कंपनीनं 'सुपरफोन'ची घोषणा केलीय. 

Nov 12, 2015, 09:01 PM IST

फेसबुक प्रमुखाचा भारताला 'डिजिटल सलाम'

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्गने डिजिटल इंडियाचं समर्थन करतांना, आपल्या फेसबुकपेजवर तिरंगा असलेला नवा फोटो लावला आहे.

Sep 27, 2015, 11:02 PM IST