digital

कानात खाज सुटल्याने गेली डॉक्टरकडे, 'पुढे जे घडलं..'; ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक व्हिडीओ समोर

Spider In Ear:  कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे.  या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Aug 17, 2023, 12:13 PM IST

Smartphone Battery : 10, 20 की 30 टक्के... मोबाईल फोन कधी चार्जिंग करावा?

डिजिटल युगात मोबाईल फोनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वाढला आहे, पण फोनचा वापर करताना फोनची बॅटरी कधी आणि किती चार्ज करावी याची माहितीही असायला हवी

Dec 27, 2022, 01:32 PM IST

Online Shopping : ऑनलाइन शॉपिंग कराताय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

Shopping Tips : जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग स्वस्तात करू शकता.

Oct 28, 2022, 05:20 PM IST

Jio देत आहे तुम्हाला घरबसल्या कमावण्याची संधी! हे काम करा आणि कमवा खूप पैसे

Reliance Jio : रिलायन्स जिओ एक नवीन गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जोडून आपल्या गेमिंग आर्किटेक्चरचा विस्तार करत आहे.  

Aug 10, 2022, 10:12 AM IST

Paytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे

आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.

Jan 20, 2022, 05:20 PM IST
UGC recommended Digital technology may include For higher studies PT3M42S

उच्च शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

UGC recommended Digital technology may include For higher studies

May 23, 2021, 12:15 PM IST

कामाची बातमी | SBI च्या सर्व ग्राहकांची UPIसह डिजिटल सेवा दोन दिवस बंद

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरातील आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गुरूवारी सूचना जारी केली आहे.

May 20, 2021, 07:28 PM IST

तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च करणार 'ही' कंपनी

दोन, तीन नव्हे तर तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Feb 26, 2020, 12:02 PM IST

Budget 2020 : २७ हजार किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या  विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.   

Feb 1, 2020, 05:09 PM IST

Budget 2020 : ग्रामीण भागात इंटरनेट जाळे, ग्रामपंचायत-पोस्ट-अंगणवाडी होणार डिजीटल

ग्रामीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेट जाळे उभारण्यात येणार आहे.  

Feb 1, 2020, 12:37 PM IST

डिजिटल डेब्यूसाठी मुलाकडूनच मिळाली प्रेरणा - अक्षय कुमार

लवकरच अक्षयचा डिजिटल डेब्यू

Mar 15, 2019, 12:51 PM IST

आता आयपीएल दिसणार 'स्टार'वर!

आयपीएलचा अकरावा सिझन आता सोनीवर नाही तर स्टारवर दिसणार आहे.

Sep 4, 2017, 03:43 PM IST

गावकरी आणि ग्रामपंचायतीचा पुढाकार, शाळा झाली डिजीटल

शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागली आहे.

Aug 16, 2017, 10:11 PM IST