diwali celebration

Diwali Padwa 2023 : बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा! पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते?

Diwali Padwa 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवाळी पाडवा हा आज साजरा होणार आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर साजरा होणारा सण म्हणजे पाडवा.

Nov 14, 2023, 10:40 AM IST

Narak Chaturdashi 2023 : छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसं करावं? नरक चतुर्दशीला का फोडतात कारिट?

Narak Chaturdashi 2023 : दिवाळीत नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या तिथीला छोटी दिवाळी असं म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नान कसं करावं? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Nov 11, 2023, 10:40 AM IST

ब्रिटीश PM सुनक यांच्या लंडनमधील घरी दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! दारात रांगोळ्या, समया, रोषणाई अन्...

Diwali Celebration At 10 Downing Street By British PM: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांनी ब्रिटीश पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी दिवाळी साजरी केली. या दोघांनी दिवाळीनिमित्त डाऊनिंग स्ट्रीट 10 या निवासस्थानाची खास भारतीय पद्धतीची तयारी केलेली सजावट आणि दिवाळीमय वातावरण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. क्लिक करुन पाहा फोटो...

Nov 9, 2023, 08:26 AM IST

दिवाळी साजरी करताना घ्या हृदयाची काळजी, फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?

Health News :  दिवाळी आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.त्यात मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळतेय. त्यामुळे दिवाळीत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.

Nov 8, 2023, 09:47 PM IST

Diwali 2023: फटाक्यांवर 'सुप्रीम' बॅन, 'या' राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?

Diwali 2023 : देशातल्या अनेक राज्यात वायूप्रदुषणाचं संकट ओढावलंय. आता दिवाळीत फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत. वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर लगाम घालण्याचं काम त्या त्या राज्यांचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

Nov 8, 2023, 05:55 PM IST

Vasubaras 2023 : आली दिवाळी! गाई वासरांची दिवाळी वसुबारस 9 नोव्हेंबरला होणार साजरी, अशी करा पूजा

Vasubaras 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी म्हणायची वेळ आली आहे. गुरुवार 9 नोव्हेंबरला दिवाळीचा पहिला सण घरोघरी साजरा करण्यात येणार आहे. 

Nov 8, 2023, 11:10 AM IST

'या' हिंदू सणात भाकरी बनविणे अशुभ समजतात

आपल्याला माहित आहे का की, हिंदू सणात रोटी बनविणे हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहे?

Mar 10, 2023, 09:09 AM IST

सख्खे शेजारी पक्के वैरी! फटाके लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये 'दे दणादण', Video व्हायरल

दिवाळीत सगळ्यांनीच फराळ आणि फटाके फोडून मज्जा केलेली आहे. 

Nov 3, 2022, 08:09 PM IST

Diwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार

संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व! 

Oct 27, 2022, 08:05 AM IST

Diwali 2022 : रक्तापलीकडली नाती जपत शरद पवार आणि कुटुंबीयांनी साजरा केली दिवाळी, पाहा Video

अनोखं नातं या दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळालं. रक्ताचं नातं नसतानाही, मनानं जोडलेलं नातं जपणारी ही माणसं पाहता (Sharad Pawar) शरद पवारांचा परिवार किती मोठा आहे याचा अगदी सहज अंदाज यावेळी आला.

Oct 26, 2022, 08:47 AM IST
Pawar Family Diwali Celebration At Baramati PT3M41S

VIDEO | बारामतीत शरद पवारांची दिवाळी साजरी

Pawar Family Diwali Celebration At Baramati

Oct 26, 2022, 08:45 AM IST

Viral Diwali video: चक्क तोंडाने पेटवले 11 रॉकेट..काकांचा swag च लय भारी !

एक आतिषबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . 2 वर्षांनी सर्व दिवाळी साजरी करत आहोत कोरोनामुळे गेली 2 वर्ष दिवाळी सण साजरा होऊ शकला नव्हता..

Oct 25, 2022, 07:53 PM IST

Diwali Celebration : दिवाळींच्या फटाक्यांमुळे त्वचेचे, डोळ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी काळजी घ्या

दिवाळीत फटाक्यांपासून त्वचेची आणि डोळ्यांची अशी काळजी घ्या

Oct 24, 2022, 09:43 PM IST