फक्त होळी, दिवाळीला आंघोळ करणाऱ्या पती विरोधात तक्रार

फक्त होळी, दिवाळीला आंघोळ करणाऱ्या पती विरोधात तक्रार

उत्तर प्रदेशातील एका महिलेने आपला पती फक्त होळी आणि दिवाळीला अंघोळ करतो, असं सांगून पोलिसात तक्रार केली आहे. महिना-महिना आपला पती आंघोळ करत नसल्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे, असे या महिलेने एसपी रवी शंकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

'अजित पवार, तटकरेंची दिवाळी तुरुंगात' 'अजित पवार, तटकरेंची दिवाळी तुरुंगात'

अजित पवार आणि सुनिल तटकरे हे यंदाच्या दिवाळीत तुरुंगात असतील

नवे कपडे न मिळाल्याने शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या नवे कपडे न मिळाल्याने शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

(जयेश जगड, झी मीडिया) दुष्काळ आणखी किती जणांचा जीव घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी एकीकडे आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांची मुलंही जीवनयात्रा संपवतायत.

"प्रेम रतन धन पायो" : शाहरूखचं रेकॉर्ड तोडण्यात सलमान अपयशी "प्रेम रतन धन पायो" : शाहरूखचं रेकॉर्ड तोडण्यात सलमान अपयशी

"प्रेम रतन धन पायो" याने इतिहास अनेक दृष्टीने रचला. पण शाहरूख खानच्या 'हॅपी न्यू इअर' पेक्षा जास्त गल्ला जमविण्यात सलमानचा हा चित्रपट मागे पडला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रिलीज होऊ या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात गल्ला जमविल्याचा रेकॉर्ड बनिवला आहे. 

'प्रेम रतन धन पायो' संबंधी १० मजेदार गोष्टी? 'प्रेम रतन धन पायो' संबंधी १० मजेदार गोष्टी?

 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींची कमाई केली. त्या चित्रपटासंबंधी १० मजेशीर गोष्टी आहेत, जाणून घ्या कोणत्या 

"प्रेम रतन धन पायो" सोबत दाखवला जातोय मोदींचा व्हिडिओ "प्रेम रतन धन पायो" सोबत दाखवला जातोय मोदींचा व्हिडिओ

सोशल साइट यूट्यूबवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक व्हिडि्ओ अपलोड करण्यात आला आहे. त्याचा शॉर्ट व्हर्जन सलमान आणि सोनम स्टारर फिल्म "प्रेम रतन धन पायो" मध्ये दाखविण्यात येत आहे. यू ट्यूबवर हा व्हिडिओ एकूम ६ मिनिट ४३ सेकंदाचां आहे. 

प्रेम रतन धन पायो : रटाळ असूनही हीट होण्याची पाच कारणं! प्रेम रतन धन पायो : रटाळ असूनही हीट होण्याची पाच कारणं!

 सलमान खान आणि सोनम कपूर अभिनित तसंच सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय... हा सिनेमा न पाहण्याची दहा कारणं आम्ही तुम्हाला सांगितली. परंतु, या सिनेमाचं पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता हा सिनेमाही हिट होण्याची शक्यता आहे.

प्रेम रतन धन पायो... न पाहण्याची दहा कारणं! प्रेम रतन धन पायो... न पाहण्याची दहा कारणं!

सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली असली तरी हा सिनेमा प्रेक्षकांसाठी डोकेदुखी ठरल्याचं अनेकांनी थिएटर बाहेर निघाल्यानंतर म्हटलंय. का घडलंय असं... त्याची कारणं आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

प्रेम रतन धन पायो :  पहिल्याच दिवशी कोटीकोटीची उड्डाणे प्रेम रतन धन पायो : पहिल्याच दिवशी कोटीकोटीची उड्डाणे

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या 'प्रेम रतन धन पायो' याला बॉक्स ऑफीसवर जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. साधारण ७० ते ८० टक्के थिएटर भरले होते. 

बिग बींच्या दिवाळी पार्टीत सलमानची गैरहजेरी! बिग बींच्या दिवाळी पार्टीत सलमानची गैरहजेरी!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं.... तर दुसरीकडे अनिल कपूरनेही दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं...त्यामुळेच अऩेक बॉलिवूडमधील नामी सितारे एकापाठोपाठ एक या दोन्ही पार्टींमध्ये दिसले.

...जेव्हा मुंबई मेट्रोच्या टपावरून प्रवास करताना दिसले राम, लक्ष्मण, सीता! ...जेव्हा मुंबई मेट्रोच्या टपावरून प्रवास करताना दिसले राम, लक्ष्मण, सीता!

मुंबई मेट्रोवर भगवान श्रीराम आपले बंधु लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासोबत प्रवास करताना तुम्ही पाहिलेत का?

दिवाळीत भारताचा अद्भूत नजराणा, नासा प्रसिद्ध केले अनोखे छायाचित्र दिवाळीत भारताचा अद्भूत नजराणा, नासा प्रसिद्ध केले अनोखे छायाचित्र

दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. काही फटाक्यांमुळे आकाशात विविध रंगसंगती पाहायला मिळते. मात्र, आपल्या भारत मातेचा रंगबिरंगी फोटो पाहायला किती मजा येईल. नासाने उपग्रहाच्या माध्यमातून भारताचा एक फोटो घेतलाय. दिवाळीत भारत कसा दिसतो, याचे दर्शन या फोटोतून पाहायला मिळते.

VIDEO : घरापासून दूर असाल तर हा दिवाळी स्पेशल व्हिडिओ पाहाच... VIDEO : घरापासून दूर असाल तर हा दिवाळी स्पेशल व्हिडिओ पाहाच...

दिवाळीचा खरा आनंद असतो तो आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत हा सण साजरा करण्यात... 

नवाझ शरीफ यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा! नवाझ शरीफ यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

भारत - पाकिस्तान दरम्यान ताणलेले संबंध दिवाळीच्या मुहूर्तावर थोडे सैल झालेले दिसले. 

कुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी कुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसह दिवाळीचं सेलिब्रेशन केलंय. भारतीय जवानांसह दिवाळी साजरी करणार असल्याचं मोदींनी जाहिर केलं होतं.

दिवाळी २०१५ : जाणून घ्या कधी आहे लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त दिवाळी २०१५ : जाणून घ्या कधी आहे लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त

 दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी संदर्भात अनेक कथा आहे. तसेच भारताच्या विविध भागात विविध पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो. पण लक्ष्मी पूजन हे सर्वत्र सारखेच केले जाते. 

दिवाळी : लक्ष्मीपूजनाचं काय आहे महत्व ! दिवाळी : लक्ष्मीपूजनाचं काय आहे महत्व !

दिवाळी म्हटलं प्रकाशाचा तेजोमय. अभ्यंग स्नान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असते. लक्ष्मीपूजन. आज लक्ष्मी पूजन.

दिवाळीत फटाक्यांच्या धुरांमुळे हे आजार डोकेवर काढतात दिवाळीत फटाक्यांच्या धुरांमुळे हे आजार डोकेवर काढतात

 दिवाळीत उडवल्या जाणा-या फटाक्यांमुळं अस्थमा आणि श्वसनाचे आजार असलेल्या रूग्णांना अधिक त्रास होतो.

मुख्यमंत्रीसाहेब दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना ही भेट द्या! बरं होईल! मुख्यमंत्रीसाहेब दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना ही भेट द्या! बरं होईल!

माननीय,

मुख्यमंत्री साहेब, देवेंद्र फडणवीसजी सप्रेम नमस्कार,

इथे पाहा : ऑनलाईन लक्ष्मीपूजेचा लाभ घ्या! इथे पाहा : ऑनलाईन लक्ष्मीपूजेचा लाभ घ्या!

दिवाळीच्या मंगल प्रसंगी घरांघरात पूजा ही तर आपली परंपरा... पण, तुम्ही तुमच्या घरापासून दूर असाल तर चिंता नको... तुम्ही तुमचीही दिवाळी ऑनलाईन पद्धतीनं घरच्यांसोबत साजरी करून आनंदी बनवू शकता. 

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार : उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री यांची दिवाळीनंतर भेट राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार : उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री यांची दिवाळीनंतर भेट

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकमेकांची उणी-धुणी काढल्यानंतर आता भाजप-शिवसेनेत समीट होताना दिसत आहे. केडीएमसीत युती झाली. आता पुढेचे पाऊल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. भेटीचा मुहूर्त दिवाळीनंतर आहे. याभेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे.