ST Bus News: महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची लाईफ लाइन अशी ओळख असलेल्या लाल परीने राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपयांची भर घातली आहे. नेमकी ही कमाई कशी झाली पाहूयात...
दिवाळी पाडव्यानंतर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी लवकर सुरू झाली आहे. त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसणर पाहायला मिळाली.
दिवाळीत भरपूर फराळ खाल्ल्यानंतर डिटॉक्स वॉटरचा विचार करताय? अशावेळी आवर्जून प्या 6 Detox Drink
Sara ali khan's Kedarnath Darshan : दिवाळीच्या सणाऐवजी सारा अली खानने निवडला आध्यात्मिक प्रवास केदारनाथ दर्शनाचे फोटो शेअर करत तिने व्यक्त केल्या भावनात्मक ओळी, पोस्ट झाली व्हायरल.
Thackeray Bhaubeej : यंदा पवार कुटुंबात भाऊबीज साजरी होणार नाही. भारती प्रतापराव पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे. पण यंदा ठाकरेंच्या भाऊबीजेची जोरदार चर्चा सुरु आहे.
Maharashtra Politics :विरोधकांनी निधी वाटपातील दुजाभावावरून सरकारवर आरोपांचे बॉम्ब टाकलेत. तर सत्ताधा-यांनीही विरोधकांवर प्रतिहल्ला चढवलाय.
Diwali 2025: दिवाळीत सध्या सगळीकडे फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळतेय. पण खरंच दिवाळीला फटाके फोडण्याची प्रथा आहे का? हे फटाके भारतात कुठून आले?
फटाक्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. स्टीलच्या ग्लासामध्ये सुतळी बॉम्ब ठेवून फोडणे तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.
Saras Baug Diwali Padwa Pahat 2025: पुण्यात मागील काही दिवसांपासून शनिवारवाडा नमाज प्रकरणामुळे चर्चेत असतानाच आता सारसबागेतील पाडवा दिवाळी पहाट कार्यक्रम वादात सापडलाय. नेमकं घडलंय काय पाहूयात...
Diwali Rangoli Designs : दिवाळी प्रकाशासह रंगोळीच्या रंगाचा सोहळा...दारोदारी दिवाळीत रांगोळी काढली जाते. आम्ही तुमच्यासाठी लक्ष्मीपूजनासाठी खास रांगोळीचे डिझाईन्स आणले आहेत.
Diwali 2025 : दिवाळी हा प्रकाश, आनंदाचा, उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जा आहे. लक्ष्मीपूजनला माता लक्ष्मीसोबत गणपती आणि कुबेरची पूजा करण्यात आहे. माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ असते जाणून घ्या.
अयोध्येत एक भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धीचे दर्शन घडले.
Narak Chaturdashi : उठा उठा दिवाळी आली...छोटी दिवाळी म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस आला आहे. सोमवारी अभ्यंगस्नान असणार असून यादिवशी आंघोळीनंतर कारिटं फोडण्याची परंपरा आहे.
Diwali 2025: दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. पण फराळ जास्त काळ टिकवण्यासाठी काही टिप्स तुम्हाला माहिती पाहिजे.
Firecrackers in Shivaji Park: शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवाशी संघटनांकडून करण्यात आली आहे.
Diwali News: दिवाळीच्या साफसफाईवरुन घरात वाद होणं ही सामान्य बाब आहे. मात्र यावरुन अख्खा गाव गोळा झाल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.