Weather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा
Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2023, 08:02 AM IST
Weather forecast Updates : शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी, यावर्षी पाऊस कमी पडण्याचा अंदाज
Weather forecast Updates : आगामी काळात देशात लक्षणीय दुष्काळी परिस्थिती येऊ शकते. (Weather Updates) देशात यावर्षी अस्मानी संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात दुष्काळ (Drought ) पडेल अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. मान्सूनवर हंगामी प्रभाव असल्याने 'अल निनो'चा धोका असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस (Rain ) कमी पडून दुष्काळाचे सावट राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Mar 11, 2023, 07:24 AM ISTSindhudurg Rain | सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, 'हे' आहे कारण
unseasonal rain In Sindhudurga, farmers in loss
Nov 28, 2022, 09:25 PM ISTसांगलीत पावसाची संततधार काही भागात पावसाने पूरसदृश्य स्थिती
Sangli wind and rain
May 20, 2022, 08:10 PM ISTराज्यातील प्रश्नांवर संघटनेच्यावतीने लाँग टर्म प्लॅनिंग करणार : संभाजीराजे, माजी खासदार
Sambhajiraje Brief Media
May 13, 2022, 01:00 PM IST40 वर्षापासून पिकांच्या नवीन वाणाचं संशोधन करणारा अवलिया , कापसाच्या शेकडो व्हरायटीचं संशोधन
आठ ते दहा फुटांहुन अधिक उंच कापसाचे झाड, संशोधनात नवा आविष्कार, डेरेदार कापसाच्या झाडाला बहरली शेकडो बोंडे
Feb 26, 2022, 08:21 PM ISTदुष्काळी लातूर जिल्ह्यावर पाऊस मेहरबान, पाणीसाठा दुप्पट
Rain in Latur : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यावर यावर्षी पावसाची चांगलीच मेहरबानी झाली आहे.
Sep 14, 2021, 11:07 AM ISTVideo। देशात 20% दुष्काळाची शक्यता ; मुख्य शास्त्रज्ञ स्कायमेट
Skymet On Monsoon And Drought In India
Aug 24, 2021, 07:55 AM ISTजानेवारी, फेब्रुवारी १२१ वर्षातले सगळ्यात उष्ण महिने
Drought Crisis Due To Climate Changing
Mar 3, 2021, 09:35 PM ISTमुंबई | आजी-माजी मुख्यमंत्री नुकसानग्रस्त गावांमध्ये
Baramati Opposition Leader Devendra Fadanvis Visit Wet Drought Affected Area And Critics On State Governament
Oct 19, 2020, 11:30 AM IST'मराठवाड्यात ओला दुष्काळ ! लवकरच सरकार निर्णय घेणार'
अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा
Sep 28, 2020, 09:23 AM ISTदुष्काळ, बदलत्या हवामानामुळे मागील ७ वर्षात मोसंबीचं क्षेत्र निम्म्याहून अधिक घटलं
जालन्याची मोसंबीचा गड अशी असलेली ओळख आता पुसट होत चालली आहे.
Sep 2, 2020, 04:41 PM ISTमराठवाड्यावर आता दुष्काळाचे सावट, पाण्याची समस्या गंभीर
मराठवाड्यात दुष्काळाने डोके काढण्यास सुरुवात केली आहे.
Apr 15, 2020, 11:03 AM ISTरत्नागिरी| पाण्याच्या नियोजनामुळे गावाला बारमाही पाणी
रत्नागिरी| पाण्याच्या नियोजनामुळे गावाला बारमाही पाणी
Jan 4, 2020, 08:50 PM IST