e commerce 0

दिवसाला 2 कोटी कमवणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचा श्रीमंतीचा गुरुमंत्र; म्हणाला, "9 ते 5 Job करुन..."

9 to 5 Job Wasting Lives: तो केवळ 23 वर्षांचा आहे. पूर्वी तो सुद्धा 9 ते 5 नोकरी करायचा. मात्र त्याने एक निर्णय घेतला आणि त्याचं आयुष्य बदललं. आज तो दिवसाला 2 कोटी रुपये कमवतो. आलिशान आयुष्य जगतो. आपण जसं आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं होतं तसेच आपण जगत असल्याचं तो सांगतो. मात्र आपण केलेली गोष्ट अनेकजण करायला घाबरतात त्यामुळेच ते 9 ते 5 काम करुन आयुष्य खराब करुन घेत असल्याचा त्याचा दावा आहे. हा तरुण आहे तरी कोण? त्याने नेमकं काय केलंय? आणि तो 9 ते 5 नोकरीवर टीका का करतो जाणून घेऊयात...

Jul 17, 2023, 01:46 PM IST

"9 ते 5 Job करणारे आयुष्य उद्धवस्त करतायेत"; 23 वर्षीय कोट्याधीश तरुणाने सांगितला यशाचा गुरुमंत्र

9 to 5 job wasting lives: लोक 9 ते 5 नोकरी करुन आपल्या आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे असं हा तरुण सांगतो. यासाठी तो स्वत:चं उदाहरण देताना लोकांनी 9-5 नोकरी सोडली पाहिजे असं ठामपणे सांगतो.

Jun 2, 2023, 09:46 AM IST

Rechargeable LED Bulb: लाईट गेली तरी बल्ब चालूच राहणार, जाणून घ्या 'या' प्रोडक्टबद्दल

लाईट गेली तरी टेन्शन नाही, आता हा एलईडी बल्ब देईल उजेड, तुम्ही खरेदी केलाय का हा बल्ब?

Sep 30, 2022, 07:18 PM IST

ऑनलाइन सर्च केलेल्या त्या वस्तुची जाहिरात प्रत्येक वेबसाइटवर का येते, असं का घडतं?

 तुमच्या सोबत देखील हे अनेकदा घडलं असेल, परंतु असे का होते हे तुम्हाला माहितीय का?

Feb 1, 2022, 12:48 PM IST

परिस्थिती गंभीर! Amazon, Flipkart वरून ऑर्डर करण्यापूर्वी हे वाचाच; BIS चा ई-कॉमर्स कंपन्यांना दणका

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना दणका; सदोष वस्तू विकल्याचा दावा 

Nov 23, 2021, 10:00 AM IST

कढीपत्ता सांगून करायचे गांजाची तस्करी, ऑनलाइन शॉपिंग साईटवरील धक्कादायक प्रकार

गांजा तस्करीचा गैरप्रकार उघड होऊ नये म्हणून हा गैरप्रकार गेला आणि असं फुटलं बिंग

Nov 14, 2021, 07:09 PM IST

Amazon मध्ये नोकरीची संधी; फक्त 4 तास काम करून कमवा 70 हजार रुपये महिना

जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉनमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे

Oct 13, 2021, 08:37 AM IST

Lockdown मध्ये मोबाईलसह या वस्तूंची नाही करता येणार ऑनलाईन खरेदी

लॉकडाऊनमध्ये या वस्तू ऑनलाईन खरेदी करता येणार नाही.

May 9, 2021, 09:33 PM IST
Made In India Bharat e Commerce Portal For All Your Needs VIDE PT3M16S

VIDEO आता येणार भारताचा अलिबाबा

VIDEO Made In India Bharat e-Commerce Portal For All Your Needs

Mar 11, 2021, 09:15 PM IST

भाजपा खासदाराला मोबाईलऐवजी पाठवले दगड

ई- कॉमर्स साईटने लावला चुना 

Oct 30, 2019, 07:34 AM IST

'इन्स्टाग्राम'ही उतरणार ई-कॉमर्स क्षेत्रात, अमेझॉन-अलीबाबाला धोका

फोटो शेअरिंग ऍप 'इन्स्टाग्राम'नं डायरेक्ट सेल्सचा पायलट प्रोग्राम मार्च महिन्यातच सुरू केला होता

Jun 27, 2019, 04:27 PM IST

Amazon कडून भारतात मोठी नोकरभरती, आजच करा अर्ज

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍमेझॉनमध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे.

Jan 16, 2019, 05:02 PM IST

बाबा रामदेवांच्या 'पतंजली'ची ई-कॉमर्समध्ये एन्ट्री

बाबा रामदेवांची कंपनी 'पतंजलि'ची उत्पादनं आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. 

Jan 16, 2018, 06:45 PM IST

शेतकऱ्यांना घरपोच मिळणार शेती साहित्य

जगातील सर्वात मोठी खत विकरक सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इफकोने (IFFCO)ही घोषणा केली आहे.

Jan 10, 2018, 08:29 PM IST