earthquake

कोकण, साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणावलेत. तसेच साताऱ्यात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू अलोटी गावात. भूकंपाची नोंद 4.3 रिश्टर स्केलवर  करण्यात आली आहे.

Nov 25, 2016, 08:32 AM IST

भुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब

परशुरामाने समुद्राचे गर्वहरण करुन सात योजने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मीती अशी आख्यायिका सांगितली जाते. आता पुन्हा एकदा असाच समुद्रहरणाचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या समुद्रात एका मोठ्या भुकंपाच्या हाद-याने चक्क समुद्रच गायब झाला आहे.

Nov 18, 2016, 10:23 PM IST

राजधानीला पुन्हा भूकंपाचे धक्के

राजधानी दिल्लीला भूकंपाचा धक्का जाणवलाय.

Nov 17, 2016, 08:02 AM IST

न्यूझीलंडमधील भूकंपाचा पाकिस्तानी टीमला मोठा धक्का

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनेक भागांमध्ये जाणवले. नील्सन शहरात असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट टीमलाही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे पाकिस्तानी टीम चांगलीच घाबरलीये मात्र सर्व खेळाडू सुरक्षित आहेत.

Nov 14, 2016, 01:56 PM IST

तीव्र भूकंपानं हादरला इटली देश

मध्य इटलीत आलेल्या तीव्र भूकंपानं सारा देश आज हादरून गेला. स्थनिक वेळेनुसार पहाटेच्या वेळी मध्य इटलीच्या पेरुजीया या शहरापासून 68 किलोमीटरवर जमिनीच्या खाली 108 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं.

Oct 30, 2016, 08:20 PM IST

किल्लारी भूकंपग्रस्तांना अजूनही बसतायत 'सरकारी' हादरे!

लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. त्याला आज २३ वर्ष पूर्ण झाली. 

Sep 30, 2016, 07:35 PM IST

आसाम, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के

उत्तर आणि पूर्व भारतात बुधवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. 

Aug 24, 2016, 04:38 PM IST

जपान आणि दक्षिण आफ्रिकेत भूकंप

जपान आणि दक्षिण आफ्रिकेत भूकंप

Apr 17, 2016, 06:15 PM IST

आयपीएलमॅच दरम्यान आला भूकंप

इंडियन प्रीमियर लीगच्या ९ व्या सीजनमध्ये ईडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट राइडर्सच्या मॅचदरम्यान भूकंपाचे हादरे बसले ज्यामुळे मीडिया बॉक्समध्ये हालचाली दिसू लागल्या. 

Apr 17, 2016, 01:28 PM IST

इक्वेडोरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, २८ जण ठार

इक्वेडोरमध्ये रविवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का इतका मोठा होता की इक्वेडोरची राजधानी क्वीटोमधील अनेक इमारतींना भेगा पडल्या. 

Apr 17, 2016, 08:20 AM IST

मुंबई इंडियन्स- कोलकता नाइट राइडर्स सामन्यापूर्वी कोलकत्यात भूकंप

 कोलकत्याच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर जेव्हा टॉस सुरू होता तेव्हा भूकंपाचे तीव्र झटके जाणावले. 

Apr 13, 2016, 08:11 PM IST