Earthquake In Bangladesh: धक्कदायक! सामना सुरु असतानाच 5.7 तीव्रतेचा भूकंप; भर मैदानात जाणवले धक्के, Video
Bangladesh vs Ireland Live Match Earthquake Tremor Video: ढाक्यात सुरू असलेल्या बांग्लादेश–आयर्लंड टेस्ट सामन्यात असा प्रसंग घडला, ज्याची कुणालाच कल्पना नव्हती. सकाळच्या खेळादरम्यान अचानक भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच मैदानावरील खेळाडू घाबरले आणि सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
तुर्कीमध्ये 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के, अनेक इमारतींना नुकसान, एवढे लोक जखमी
Turkey Earthquake News : पश्चिम तुर्कीमध्ये सोमवारी रात्री उशिरा 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. हा भूकंप एवढा तीव्र होता की यात काही इमारती सुद्धा कोसळल्या.
...आणि पूल आकाशपाळण्यासारखा हेलकावे खाऊ लागला; 2 मिनिटाच्या Video मध्ये पाहा भूकंपाचा थरार
Earthquake Philippines : अचानक आलेल्या या भूकंपानं नागरिकांना धडकीच भरवली. रस्त्यावरची वाहनं कोसळली, भक्कम पूलही हेलकावे खाऊ लागला....
आधी पावसाचा मारा, आता भूकंपाचा हादरा; लातूरमध्ये भीतीचं वातावरण!
Latur News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा मारा वाढलेला असतानाच त्यामुळं सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांमध्ये लातूरचाही समावेश आहे.
Afghanistan Earthquake: मातीची दगडी घरे, मध्यरात्री आणि डोंगराळ प्रदेश...; 'या' 3 कारणांमुळे अफगाणिस्तानात 800 हून अधिक लोकांचे गेले बळी
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात झालेल्या 6.0 रिश्टर स्केलच्या भूकंपात आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अफगाणिस्तानात भूकंपाचे भयानक हादरे; 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू, भारतात 'इथ'पर्यंत दिसले परिणाम...
Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानातील कुनार प्रांतातील हिंदूकुश प्रदेशात 6.0 तीव्रतेच्या भूकंपाने हादरे बसले आहेत. यात 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
रशिया- जपानमधील विध्वंसानंतर भारतातही येणार महाभूकंप? वैज्ञानिकही चिंतेत, कोणच्या राज्यांना सर्वाधित धोका?
Earthquake News : भारतात भूकंप आल्यास होणार मोठं नुकसान? पृथ्वीच्या गर्भात नेमक्या कोणत्या हालचाली सुरुयेत? नैसर्गिक आपत्तीच्या चिन्हांनी वाढवली चिंता...
विध्वंसाचे संकेत! रशियात 8.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, जगाला त्सुनामीचा धोका; भारताजवळील समुद्रातही उलथापालथ...
Russia Earthquake Japan Tsunami alert : त्राहिमाम! जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? जपानमध्ये संकटांचे पूर्वसंकेत मिळण्यास सुरुवात.
पहाटे 4 वाजता दिल्लीत भूकंपाचे धक्के ; भूकंपाच्या धक्क्यानं राजधानी दिल्ली हादरली
Delhi NCR Jolted With Strong Earthquake Tremor Epicenter In Haryana
पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडली आग! भूकंप, युद्ध, पाऊस, भयानक अपघातांनंतर आता 2025 ची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरली
इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. 10,000 मीटर उंचीपर्यंत धराचे लोट उठले. यामुळे एअर इंडियाचे विमान दिल्लीला परत आले. आसपासची गावे रिकामी करण्यात आली आहेत.
1000 फूट उंच महात्सुनामी धडकणार, वैज्ञानिकांनी दिला गंभीर इशारा, 'ही' शहरं बुडण्याची शक्यता
कॅस्केडिया फॉल्टवर जर तीव्र भूकंप झाला तर 1000 फूट उंचीपर्यंतच्या मेगात्सुनामी येऊ शकते असा इशारा एका अभ्यासात देण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेच्या किनारी शहरांना विनाशकारी पुराचा धोका निर्माण झाला आहे.
चीनमध्ये भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल
Earthquake Tremor In China
भूकंपाने हादरला पाकिस्तान; 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप
Earthquake Tremors Jolted Pakistan
भूकंपानं तिबेट हादरलं;भूकंपात जीवित हानी नाही
Earthquake magnitude 4.1 Tremors Jolted Tibet
India Pakistan | पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचा हादरा
Pakistan Jolted With Earthquake Tremor Of 4 Magnitude
म्यानमारनंतर टोंगा इथे 7.1 तीव्रतेचा भूकंप
Myanmar Tonga Jolts By Earthquake Tremmor
टेरेसवरील स्विमिंग पूलमध्ये रोमांस करत होतं जोडपं, अचानक भूकंप आला आणि घडला विचित्र प्रकार Video
Myanmar Earthquake : भूकंपामुळे अनेक गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या असून त्याखाली अनेक लोक गाडली गेल्याची माहिती मिळतेय. सध्या म्यानमार आणि थायलंड येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता दर्शवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Myanmar Earthquake : भूकंपामुळे म्यानमारमध्ये हाहाकार, मृतांची संख्या 1644 वर, भारताकडून ऑपरेशन ब्रह्माला सुरुवात
Myanmar Earthquake : म्यानमार सरकारच्या माहितीनुसार तीन हजाराहून अधिक लोक यात जखमी झाले असून 139 लोक अद्याप बेपत्ता आहेत. म्यानमार येथील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा सुरु करण्यात आलं.
किंकाळ्या, आक्रोश... भेदरलेल्या नजरा: म्यानमार भूकंपात मृतांचा आकडा 1000 वर; पाहा विध्वंसाचे Photo
Myanmar Earthqake : या इमारती, घरं कोसळली तेव्हा काय परिस्थिती असेल... किंकाळ्या, रडण्याचा आक्रोश... भेदरलेल्या नजरा पाहून मन सुन्न होतंय...
भूकंप...बाबा वेंगाची आणखी एक भविष्यवाणी ठरली खरी; 2025 मध्ये जगाच्या अंताची सुरुवात?
Baba Vanga Predictions 2025 : पुन्हा एकदा बाबा वांगाची भविष्यवाणी खरी ठरली आहे. म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतर बाबा वांग ट्रेंडिंगमध्ये आली आहे.