earthquake

दिल्लीत भूंकपाच्या धक्क्यामुळे लॉकडाऊन दरम्यान नाईलाजाने लोकं रस्त्यावर

आज नोएडा, दिल्ली, गाझियाबादसह आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले

Apr 12, 2020, 07:04 PM IST

दिल्लीत भूकंपाचे हादरे; ३.५ रिश्टर स्केल तीव्रता

सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांदरम्यान जाणवले हादरे.

Apr 12, 2020, 07:02 PM IST

भूकंपाच्या धक्क्यानंतर इराणमध्ये कोसळलं युक्रेनचं प्रवासी विमान, १६७ ठार

बुशेहरजवळील अणुऊर्जा प्रकल्पाच्या (nuclear power plant) नजिक हे भूकंपाचे धक्के

Jan 8, 2020, 11:16 AM IST

पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरुच...

Dec 14, 2019, 08:25 AM IST

पाकिस्तानमध्ये भूकंपाने हाहाकार, ४ ठार ७६ जण जखमी

भूकंपामुळे ४ जणांचा मृत्यू, ७६ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  

Sep 24, 2019, 06:35 PM IST

दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

पाकिस्तानच्या रावळपिंडीपासून ८१ किलोमीटर अंतरावर या भूंकपाचा केंद्रबिंदू होता.

Sep 24, 2019, 05:12 PM IST

यवतमाळ आणि नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली.

Jun 22, 2019, 11:22 AM IST

सातारा वाई परिसरात भूकंपाचे दोन धक्के

वाई आणि सातारा परिसरात आज भूकंपाचे दोन तीव्र धक्के जाणवलेत. 

Jun 20, 2019, 11:39 AM IST

अरुणाचलमध्ये 6.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

भूकंपात कोणतीही जिवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

Apr 24, 2019, 05:41 PM IST

राजस्थानमध्ये भूकंपाचे धक्के

पाकिस्तानातील सीबीपासून ४६ किलोमीटर लांब भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mar 17, 2019, 10:57 AM IST

संपूर्ण उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला

उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.

Feb 20, 2019, 08:41 AM IST
Palghar Earthquake 08 feb 2019 PT2M48S

पालघर : भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर : भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Feb 8, 2019, 12:40 PM IST

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Feb 8, 2019, 08:00 AM IST