fine

महेंद्रसिंग धोनीला भरावा लागणार दंड

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी गोत्यात आला आहे, पण याला क्रिकेट जबाबदार नाही, तर धोनीचं कार प्रेम त्याला भोवलं आहे. 

Mar 17, 2016, 05:59 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4

Mar 14, 2016, 11:02 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3

Mar 14, 2016, 11:01 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2

Mar 14, 2016, 11:00 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1

Mar 14, 2016, 10:59 PM IST

'दंड भरणार नाही' म्हणणाऱ्या श्री श्रींना चपराक

हरित लवादानं सुनावलेला दंड भरणार नाही असं म्हणणाऱ्या श्री श्री रवीशंकर यांची लवादानं चांगलीच कानउघडणी केलीय. 

Mar 11, 2016, 04:51 PM IST

श्री श्री रविशंकर यांची हरित लवादात कानउघडणी

श्री श्री रविशंकर यांची हरित लवादात कानउघडणी

Mar 11, 2016, 02:35 PM IST

श्री श्री रवीशंकर यांना दणका, ५ कोटींचा दंड

अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना चांगलाच हरित लवादाने दणका दिलाय. त्यांना ५ कोटी रुपयांना दंड ठोठावलाय.

Mar 10, 2016, 10:33 AM IST

बड्या राजकारण्यांना हाय कोर्टाचा दणका

अनधिकृत बॅनर प्रकरणी राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. 

Feb 26, 2016, 04:30 PM IST

शाहरुख खाननं भरला दंड

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला 1,93,784 रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

Feb 11, 2016, 07:50 PM IST

सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान

तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय असेल, तर ती ताबडतोब बंद करा, कारण आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना तंबी द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे.

Feb 5, 2016, 11:10 PM IST

मोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूरमधले गावकरी उघट्यावर शौचाला बसले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. 

Jan 25, 2016, 10:54 PM IST

पंतप्रधानांना चोर म्हटल्याने बसला 70 लाखांचा दंड

 ब्लॉगवर पंतप्रधानांवर चुकीचे आणि निराधार आरोप लावल्याने एका युवकाला तब्बल ७० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  युवकाने एका घोटाळ्यात पंतप्रधानांचा हाथ हसल्याचा आरोप लावला होता. त्यामुळे कोर्टाने या निराधार आरोपाविरोधात युवकावर दंड लावला आहे.

Dec 19, 2015, 05:09 PM IST