वाहतुकीचे नियम मोडणं रॅपर बादशहाला पडलं महागात, भरावा लागला 'इतका' दंड
Badshah: पंजाबी रॅपर आणि सिंगर बादशाहा नेहमी चर्चेचं कारण बनतो. वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याचं गुरुग्राम पोलिसांनी बादशहाला हजारो रुपयांचे चलन बजावले आहे.
Dec 17, 2024, 05:29 PM ISTसावधान! 200 पुणेकरांच्या गाड्या 6 महिन्यासाठी जप्त; पोलिसांची धडक कारवाई, तुम्हीही याल अडचणीत जर...
Pune Traffic Updates Police Action: पुण्यामध्ये वाहन चालवणे म्हणजे कसरतीचं काम समजलं जातं. यामागील मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. मात्र आता पुण्याची ही ओळख बदलण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. नेमकं पोलीस काय करत आहेत जाणून घेऊयात...
Oct 18, 2024, 10:30 AM ISTपुणे रेल्वे विभागाची फुकट्यांविरुद्ध मोहिम! दंडाचा आकडा पाहून बसेल धक्क
Pune Railway Action fine against ticketless passengers
Oct 11, 2024, 02:40 PM IST'बॅट्समनला हवं ते बोला, दंड होऊ दे, अंपायर्सला बघून घेऊ'; रोहितने टीम इंडियाला असा सल्ला दिला तेव्हा...
Rohit Sharma Revealed Biggest Secret T20 World Cup Final: भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या काही ओव्हरमध्ये मैदानात नेमकं काय सुरु होतं याबद्दलचा रंजक खुलासा स्वत: कर्णधार रोहित शर्माने केलाय. तो काय म्हणालाय जाणून घ्या...
Oct 8, 2024, 01:05 PM ISTVIDEO| विना परवानगी झाड तोडल्यास 50 हजार रूपये दंड
Forest Department To Fine Fifty Thousand For Cutting Trees Without Permission
Aug 8, 2024, 09:50 AM ISTमृ्त्यूनंतर 14 वर्ष ऑफिसला आली महिला, 16 वर्ष पेन्शनही घेतलं... अखेर सत्य बाहेर आलंच
World News : एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्ष तीने पेन्शनही घेतलं. पण जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले.
Jun 1, 2024, 06:09 PM IST..म्हणून भारत सरकारने सत्या नाडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! 27 लाख भरण्याचे आदेश
Satya Nadella Fine by Indian Government: यासंदर्भातील एक 63 पानांचा आदेशच जारी करण्यात आला आहे. या आदेशामध्ये एकूण 10 जणांच्या नावांचा समावेश असून त्यातील एक नाव सत्या नाडेला यांच्या नावाचाही समावेश आहे.
May 23, 2024, 09:13 AM ISTBCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?
IPL 2024: मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे.
May 18, 2024, 09:58 AM ISTएअरपोर्टवरच्या Conveyor बेल्टवरील तरुणीच्या चाळ्यांमुळे लोकांचा संताप! म्हणाले, 'हिच्याकडून..'
Women Shoot Reel On Airport Conveyor Belt: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. अनेकांनी किमान विमानतळावर तरी हे असले रिल शूट करु नका असं म्हटलं आहे.
Mar 31, 2024, 10:51 AM ISTराजकुमार संतोषी यांना दोन वर्षाचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 2015 मध्ये घडलेल्या एका प्रकरणासाठी राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याबरोबरच दोन कोटी रुपयाचा दंडही ठोठावला. जामनगर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
Feb 17, 2024, 11:12 PM ISTMumbai News | आता कबुतरांना दाणे टाकाल तर याद राखा; पालिका करणार कारवाई
Mumbai news Change Habbit Of Feeding Pigeons Or Face Fine Report
Dec 19, 2023, 11:00 AM ISTस्टंटबाजी, कारमधून उडवल्या नोटा, पोलिसांनी Video पाहिला अन्...; दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम
Viral Car Video: हा व्हिडीओ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीने शूट केल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली.
Dec 4, 2023, 02:32 PM ISTबॅटवरील 'तो' एक स्टीकर भोवला; क्रिकेट बोर्डाची तरुण खेळाडूविरोधात मोठी कारवाई
Fine By Cricket Board For Flag: भारतामध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या एका सामन्यानंतरही असा प्रकार घडला होता. यावेळीही राजकीय हेतूने प्रेरित भाष्य एका शतकवीराने केलं होतं.
Nov 28, 2023, 10:20 AM ISTघरमालकाने अचानक भाडेकरुला ठोठावला 52 हजारांचा दंड; कारण वाचून बसेल धक्का
Rented Home Shocking News: भाड्याने घर घेतल्यानंतर घरमालकाचा जाच अनेकांच्या नशिबात असतो. घरमालकाबरोबर उडणारे खटके सुद्धा सामान्य बाब आहे. मात्र एका घरमालकाने भाडेकरुबरोबर जे केलं ते वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Oct 17, 2023, 07:07 PM ISTNagpur | 'POP' मूर्ती विक्रेत्यांवर धडक कारवाई; महापालिकेकडून 10 हजारांची दंड वसूली
Nagpur Police Seized POP Ganesh Murti Idols
Sep 12, 2023, 12:45 PM IST