fine

मुंबईविरुद्धच्या विजयानंतर अजिंक्य रहाणेला झटका

मुंबईविरुद्धच्या करो या मरो मॅचमध्ये राजस्थाननं मुंबईचा ७ विकेटनं पराभव केला.

May 14, 2018, 05:15 PM IST

मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून वसूल केले १५४ कोटी रुपये

मध्य रेल्वेने फुकट्यांकडून सुमारे १५४ कोटी रूपये वसूल केले आहेत.

Apr 20, 2018, 11:01 PM IST

उघड्यावर 'हे' काम केल्यास भर चौकात लागणार तुमचा फोटो आणि द्यावा लागणार दंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती केली जात आहे. मात्र, तरिही अनेकजण उघड्यावर लघुशंका करत असल्याचं दिसतं. मात्र, आता उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची खैर नाहीये. कारण...

Mar 24, 2018, 05:07 PM IST

पुणे | घरासमोर गाड्या पार्क केल्यावरही शुल्क

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 11:02 AM IST

मॅच जिंकूनही दक्षिण आफ्रिकन टीमने केली मोठी चूक

६ वन-डे मॅचेसच्या सीरिजमधील चौथी मॅच दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. आफ्रिकन टीमने टीम इंडियाचा पाच विकेट्सने पराभव केला आहे.

Feb 11, 2018, 09:46 PM IST

हरमनप्रीत कौरवर रेल्वेने ठोठावला २७ लाख रुपयांचा दंड

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धुंवाधार बॅटिंग करत जगभरातील मीडियाचे लक्ष वेधून घेणाऱी भारतीय महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर वादाच्या भोवऱ्यात अडकलीये. 

Jan 21, 2018, 08:42 AM IST

बँक खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवा, नाही तर आर्थिक फटका

काही सरकारी बँकांनी हा चार्ज वसूल केला आहे. तुम्हालाही हा फटका बसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

Jan 12, 2018, 12:50 AM IST

'ट्रिपल तलाक'विरुद्ध कायद्याचा मसुदा तयार

केंद्र सरकारनं ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा तयार केलाय.

Dec 2, 2017, 05:48 PM IST

बीसीसीआयला ५२ कोटी २४ लाखांचा दंड

सीसीआयनं बीसीसीआयला ५२ कोटी २४ लाखांचा दंड ठोठावलाय. 

Dec 1, 2017, 11:09 PM IST

गरीबांना उपचाराचा हक्क नाकारला, नानावटी रुग्णालयाला दणका

धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबईतील नानावटी हॉस्पिटलच्या विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांनी दणका दिलाय. 

Dec 1, 2017, 11:04 PM IST

मुंबई | नानावटी रुग्णालयाला दणका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:59 PM IST

वेळेवर घराचा ताबा नाही, बिल्डरला दीड लाखांचा दंड

ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतरही वेळेत घराचा ताबा न देणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीला तब्बल दीड लाख रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. 

Nov 28, 2017, 04:56 PM IST

मुंबई | मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याला दंड

मुंबई | मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याला दंड

Nov 13, 2017, 11:20 PM IST