fire

बॉम्बे हायजवळ रत्ना जहाजाला आग, १६ जणांना वाचविण्यात यश

बॉम्बे हायजवळ रत्ना जहाजाला आग, १६ जणांना वाचविण्यात यश

बॉम्बे हायजवळ रत्ना जहाजाला आग लागली. दरम्यान, आगीनंतर जहाज बुडाल्याची माहिती हाती आलेय. जहाजातील सर्व १६ क्रू मेंबर्सना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलेय.

Nov 21, 2017, 11:08 PM IST
येवल्यात भंगार दुकानाला आग, लाखोंचे नुकसान

येवल्यात भंगार दुकानाला आग, लाखोंचे नुकसान

येवला शहरामध्ये पहाटे पाचच्या सुमारास भरवस्तीत असलेल्या भंगार दुकानास आग लागून लाखों रुपयांचा माल भस्मसात झाला.

Nov 21, 2017, 04:54 PM IST
आग लागल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत

आग लागल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत

लुधियानामध्ये औद्योगिक क्षेत्रातील एका इमारतीमध्ये आग लागल्यानंतर ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका अग्निशमन दल कर्मचा-याचा समावेश आहे. तर १५ हून अधिक जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. 

Nov 20, 2017, 10:27 PM IST
सहा दिवसानंतरही मोनो रेल ठप्प

सहा दिवसानंतरही मोनो रेल ठप्प

गेल्या गुरुवारी मोनो रेलच्या एका डब्ब्याला आग लागली होती. 

Nov 14, 2017, 06:45 PM IST
मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, वाहतूक ठप्प

मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, वाहतूक ठप्प

मोनोरेलमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैसूर कॉलनी स्टेशनजवळ मोनोरेलच्या मागच्या डब्याला आग लागली.

Nov 9, 2017, 09:49 AM IST
नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला अचानक आग

नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला अचानक आग

नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला काही वेळापूर्वी अचानक आग लागली होती.

Nov 6, 2017, 05:56 PM IST
चालत्या ट्रॅकने घेतला अचानक पेट

चालत्या ट्रॅकने घेतला अचानक पेट

जळगाव - यावल मार्गावर ममुराबादगावाजवळ रासायनिक खताने भरलेल्या चालत्या ट्रॅकने अचानक पेट घेतला. यात ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला.

Nov 3, 2017, 11:27 PM IST
पुण्यात जाळीत कांडात दहा दुचाकी खाक

पुण्यात जाळीत कांडात दहा दुचाकी खाक

या जाळीत कांडात दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. 

Nov 3, 2017, 10:27 PM IST
कुर्ल्यात कागदाच्या गोडाऊनला आग, जीवितहानी नाही

कुर्ल्यात कागदाच्या गोडाऊनला आग, जीवितहानी नाही

कुर्ला एलबीएस रोड येथील कल्पना सिनेमाजवळ एका गोडाऊनला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाच वॉटर टँकरनी ही आग आटोक्यात आणली.

Oct 29, 2017, 12:42 AM IST
VIDEO : वांद्रे भागात अतिक्रमण हटवताना सिलिंडरचा स्फोट

VIDEO : वांद्रे भागात अतिक्रमण हटवताना सिलिंडरचा स्फोट

वांद्रे रेल्वे स्टेशननजिक असलेल्या झोपडपट्टी भागात अतिक्रमणविरोधी कारवाई दरम्यान एक दुर्घटना घडलीय. 

Oct 26, 2017, 04:11 PM IST
मुंबईतील उच्च भ्रू वस्तीतील ला मेर इमारतीला आग

मुंबईतील उच्च भ्रू वस्तीतील ला मेर इमारतीला आग

वांद्रे पश्चिमेकडील उच्च भ्रू रहिवासी इमारतीला आग लागली आहे. ही आग ला मेर इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लागली आहे.  दरम्यान, घटनास्थळी चार अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्यात.

Oct 24, 2017, 01:55 PM IST
एका घरात किती वेळ आग लागली पाहा

एका घरात किती वेळ आग लागली पाहा

 गेले १३ दिवस घरातील कपडे आणि अन्य वस्तु घरातील माणसे आजूबाजूला वावरत असताना अचानकपणे पेट घेण्याचा प्रकार घडलाय.

Oct 21, 2017, 07:26 PM IST
व्हिडिओ : 'एलआयसी'च्या इमारतीला आग, तीन मजले जळून खाक

व्हिडिओ : 'एलआयसी'च्या इमारतीला आग, तीन मजले जळून खाक

कोलकात्यातील प्रसिद्ध एलआयसी इमारतीला आग लागल्याची माहिती मिळतेय. 

Oct 19, 2017, 05:16 PM IST
नवी मुंबईत ७ स्कूलबसना आग

नवी मुंबईत ७ स्कूलबसना आग

पहाटेच्या वेळी अचानक एका बसमध्ये स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचे बोलले जात आहे. 

Oct 16, 2017, 10:21 AM IST
 बुचर आयलँडवरील आग नियंत्रणात

बुचर आयलँडवरील आग नियंत्रणात

  मुंबईतल्या भाऊचा धक्का परिसरात असलेल्या बुचर आयलँडला शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजता आग लागली होती. 

Oct 8, 2017, 07:01 PM IST