fire

PM Modi Tweets On Surat Massive Fire PT35S

नवी दिल्ली । मोदी यांनी सुरत दुर्घटनेबाबत व्यक्त केले तीव्र दु:ख

गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

May 25, 2019, 12:20 AM IST
Surat Massive Fire Breaks Out PT2M25S

गुजरात । सुरत शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग, २० जणांचा बळी

गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

May 25, 2019, 12:15 AM IST
Gujrat Surat What Happened For Fire Bresks Out At Takshila Commercial Complex PT1M40S

गुजरात । सुरत शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अग्नी तांडव

गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

May 25, 2019, 12:05 AM IST

सुरत येथील आगीत २० जणांचा मृत्यू, कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर

गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे.  

May 24, 2019, 10:49 PM IST

सुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीवरुन उड्या, १५ जणांचा मृत्यू

आगीतून आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उड्या मारल्या.

May 24, 2019, 05:51 PM IST

उष्णतेमुळे टीव्हीचा स्फोट, फ्रिजसह अन्य साधने जळून खाक

नाशिक शहरात टीव्हीचा स्फोट होऊन फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झालीत.  

May 22, 2019, 05:45 PM IST

घाटकोपरमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून एकाची हत्या

रिक्षेतून आलेल्या तीन जणांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला.

May 20, 2019, 01:12 PM IST

पुण्यात शनिवार पेठेतील जोशी संकुल इमारतीला मोठी आग

पुणे शहरातील शनिवार पेठेतील जोशी संकुल या इमारतीत सकाळी आग लागली. 

May 16, 2019, 04:13 PM IST
Thane Massive Fire Breaks Out At Scrap Godown PT2M49S

ठाणे । भंगार गोडाऊनला मोठी आग

ठाण्यात भंगार गोडाऊनला मोठी आग

May 15, 2019, 09:20 PM IST
Daman Fire In Plastic Factory PT42S

दमण | प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग

दमण | प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग

May 13, 2019, 03:55 PM IST
Fire in Dadar Police Compound PT1M42S

दादर पोलीस कंपाऊंड आग, 15 वर्षीय मुलीचा गुदमरुन मृत्यू

दादर पोलीस कंपाऊंड आग, 15 वर्षीय मुलीचा गुदमरुन मृत्यू

May 12, 2019, 09:30 PM IST
Mumbai,Dadar Fire In Police Compound Update PT1M20S

मुंबई | मुंबईत दादरमध्ये आग

Mumbai,Dadar Fire In Police Compound Update
मुंबईत दादरमध्ये आग

May 12, 2019, 06:10 PM IST
Mumbai,Dadar Fire In Police Compound 15 Yr Girl Dead PT5M42S

मुंबई | दादर येथील आगीत दहावीतील मुलीचा मृत्यू

Mumbai,Dadar Fire In Police Compound 15 Yr Girl Dead
दादर येथील आगीत दहावीतील मुलीचा मृत्यू

May 12, 2019, 06:00 PM IST
mumbai Dadar Fire In Police Compound PT1M23S

दादर | पोलीस कंपाऊंडमध्ये आग

दादर | पोलीस कंपाऊंडमध्ये आग

May 12, 2019, 04:25 PM IST

दादर पोलीस कंपाऊंड आग, 15 वर्षीय मुलीचा गुदमरुन मृत्यू

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

May 12, 2019, 02:44 PM IST