front

रत्नागिरी शिवसेनेचा मोर्चा, पोलिसांची जमाव बंदी

जिल्ह्यातील नियोजित जैतापूर अणुऊर्जा वीज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी, शिवसेना आज मोर्चा काढणार आहे. दरम्याान, पोलिसांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.

Mar 19, 2015, 10:08 AM IST

जैतापूर प्रकल्प : शिवसेनेना मोर्चाची तारीख पुढे

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधातली मोर्चाची तारीख शिवसेनेकडून पुढे ढकलण्यात आली आहे. या आधी केलेल्या घोषणेनुसार आज १७ मार्चला, शिवसेनेनं जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआंदोलनाची हाक दिली होती. 

Mar 17, 2015, 10:01 AM IST

काँग्रेस मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, २०० जणांना अटक

 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विधान भवनासमोर आंदोलन केलंय. यावेळी आक्रमक आंदोलकांनी थेट बॅरिकेड्स तोडत विधान भवनावर कूच केलीय. त्यामुळं पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

Dec 22, 2014, 03:08 PM IST

गॅस दरवाढीला विरोध मनसेचा विरोध, काढला मोर्चा

गॅस दरवाढीला विरोध करत आणि गॅसच्या सबसिडीसाठी आधार कार्डची सक्ती रद्द करावी, या मागण्यांसाठी मनसेनं मुंबईतील तहसिलदार कार्यालयांवर मोर्चा काढला.

Jan 17, 2014, 08:23 AM IST

पालघर नगरपरिषदेवर मनसे कार्य़कर्ते धडकलेत

ठाणे जिल्ह्यातल्या पालघर नगरपरिषदेवर आज मनसेनं धडक मोर्चा काढून मुख्याधिका-यांना घेराव घातला. यावेळी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय.

Dec 20, 2013, 08:51 PM IST

सरकारविरोधात राणेंचा कोकणात मोर्चा

माधव गाडगीळ समितीच्या शिफारशींमुळे कोकणात नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे गाडगीळ समितीच्या शिफारशींविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

Oct 30, 2012, 12:03 AM IST