harbor railway

दुष्काळात तेरावा महिना! 'लोकल'चा आजही खोळंबा त्यात मेगाब्लॉकची भर? नेमकं कारण काय?

Mumbai Local : मध्य रेल्वेवरील एका मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन  गेल्याने लोकलचा  खोळंबा झाला होता. तर दुसरीकडे आज, रविवारी नियमित मेगाब्लॉक रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांसाठी आजचा दिवस हा दुष्काळात तेरावा महिना सारखा असणार आहे. 

Feb 11, 2024, 10:22 AM IST

वाशी आणि घणसोली स्टेशनवर थरार! मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि...

वाशी रेल्वे स्थानकात मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला अटक झाली आहे. मात्र, या चोरट्याचा पाठलाग करताना एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.  

Dec 12, 2023, 08:57 PM IST

कुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धावणार नाही; मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवार 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल रद्द होणार आहेत. तर, अनेक लोकल उशीराने धावणार आहेत. 

Dec 8, 2023, 05:55 PM IST

Mega Block on Sunday : आज कुटुंबासोबत घराबाहेर पडणार आहात? पाहा कुठे आहे मेगाब्लॉक?

Mumbai Local Train : उन्हाळ्याचा सुट्टी सुरु असल्याने कुटुंबासोबत घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात. मग मुंबईकरांची जीवनवाहिनी लोकलचे रविवारचे वेळापत्रक जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला नाहक त्रास होईल. (Mumbai Local Train Latest Update)

Apr 30, 2023, 06:45 AM IST

रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; पनवेलसाठी कुर्ला स्थानकातून विशेष लोकल

Mumbai Local Train : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रविवार हा त्रासदायक ठरतो. यंदा देखील रविवारी म्हणजे 30 एप्रिल रोजी मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर CSMT ते कुर्ला दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान  कुर्ला स्थानकातून पनवेलसाठी विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. 

Apr 28, 2023, 05:29 PM IST

Mumbai Local Mega Block: रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कुठे आहे मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक!

Mumbai Local Mega Block : मुंबईत उद्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. कोणत्या मार्गावर हा ब्लॉक असणार ते जाणून घ्या.

Oct 8, 2022, 01:42 PM IST

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या, या रेल्वे मार्गावर दोन तासांचा तातडीचा मेगाब्लॉक

special megablock on Harbor railway line : मुंबई शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे.  

Jul 7, 2022, 12:12 PM IST

Mumbai Local : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

Mumbai local News : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील ( Harbor Railway) प्रवाशांसाठी महत्वाची बातमी.  

Oct 21, 2021, 10:02 AM IST

महामुंबईत मेगाब्लॉक! हार्बर, मध्य, पश्चिम मार्गावर या वेळेत लोकल सेवा बंद

 जाणून घ्या, रविवारी महामुंबईत कोणत्या रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

Apr 3, 2021, 10:43 AM IST

आता हार्बर मार्गावर गारेगार लोकलचा प्रवास

मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर (Harbor Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल दरम्यान, आता एसी लोकल धावणार आहे. 

Mar 27, 2021, 08:14 AM IST

मध्य रेल्वे - ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल धावणार

मध्य रेल्वेवरील पहिली वातानुकूलित लोकल उद्या पासून सुरू होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल धावणार आहे. 

Jan 29, 2020, 10:31 PM IST

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, समुद्र किनारी न जाण्याचा इशारा

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, समुद्र किनारी न जाण्याचा इशारा 

Sep 4, 2019, 10:18 AM IST
Mumbai Harbour Line Stunt By Youngsters In Shivdi Station PT1M9S

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर धोकादायक स्टंट

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर धोकादायक स्टंट

May 11, 2019, 05:05 PM IST

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प

ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या मार्गावरील लोकल ठप्प 

Apr 20, 2019, 10:46 AM IST