ind vs pak

इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!'

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी बाबर आझम (Babar azam) याने 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Sep 26, 2023, 07:01 PM IST

पुढच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने घेतला मोठा निर्णय

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की चाहत्यांचा उत्साह टीपेला असतो. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्यावर असतं. त्यातही विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ आमने सामने येणार असल्यास वेगळचा संघर्ष पाहिला मिळतो. पण पुढच्या विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ खेळताना दिसणार नाहीत. 

Sep 23, 2023, 07:38 PM IST

WC 2023 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 2 मॅचविनर खेळाडू बाहेर..

World Cup 2023 Pakistan Squad : 1992 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर गेल्या 33 वर्षात पाकिस्तानला अशी कामगिरी पुन्हा करता आली नाही. आता 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. 

Sep 22, 2023, 02:39 PM IST

'डूबा हुआ अभी है तेरे बाबा का दिल...'; लेकीला सासरी पाठवताना शाहीद आफ्रिदी भावूक

Viral News : लेकीला सासरी पाठवताना वडिलाचं मन हळहळतं. शाहीद आफ्रिदीसुद्धा इथं अपवाद ठरला नाही. पाहा मुलीसाठी त्यानं काय लिहिलंय... 

 

Sep 20, 2023, 02:01 PM IST

Asia Cup 2023: 39 वर्षांनंतरही स्वप्न राहिलं अपूर्ण; चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा!

Asia Cup 2023:  एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये भारत विरूद्ध श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी हा सामना रंगणार असून कोण एशिया कप ( Asia Cup 2023 ) जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष्य आहे. मात्र यावेळी चाहत्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. 

Sep 15, 2023, 08:09 AM IST

अकराव्यांदा एशिया कपच्या अंतिम फेरीत, पाहा कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड

Asia Cup 2023 : एशिया कप  2023 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) फायनलमध्ये धडक मारली आहे. एशिया कपच्या फायनलमध्ये (Asia Cup Final) फायनलमध्ये पोहोचण्याची टीम इंडियाची ही अकरावी वेळ आहे. यंदाही एशिया कपच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 

Sep 14, 2023, 07:18 PM IST

Asia Cup 2023: एशिया कपच्या फायनलमधून 'ही' टीम पूर्णपणे बाहेर; पाकिस्तानवरही टांगती तलवार, पाहा फायनलचं गणित

Asia Cup 2023 Final Race: टीम इंडियाने ( Team India ) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 4 राऊंडमध्ये श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर सुपर 4 राऊंडमधील एक टीम एशिया कपच्या बाहेर पडली आहे. 

Sep 14, 2023, 09:44 AM IST

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदा येणार आमने-सामने, जाणून घ्या समीकरण

एशिया कप 2023 स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये झालेला भारत-पाकिस्तान सामना एकतर्फी झाला. टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. हा सामना भारताने तब्बल 228 धावांनी जिंकला. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात. 

Sep 12, 2023, 04:01 PM IST

'तुम्ही विचार केला नसेल इतका विराट....', पाकिस्ताना खेळाडूचं मोठं विधान; म्हणाला 'के एल राहुलसाठी वाईट वाटतंय'

Asia Cup 2023: आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दरम्यान या विजयानंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी खेळाडूही मागे नाहीत. 

 

Sep 12, 2023, 10:55 AM IST

VIDEO : 'ये कोई मॅच खेलने का तरिका है?' Asia Cup मध्ये भारताच्या सर्वात मोठ्या विजयानंतर पाकिस्तानचा चाहता ढसाढसा रडला

#INDvPAK : दोन दिवस सुरु असलेल्या मॅचमध्ये पाकिस्तानवर भारत वरचढ ठरला आहे. भारताने अनेक विक्रमासोबत पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतर पाक चाहत्यांना अश्रू अनावर झाले. 

Sep 12, 2023, 10:15 AM IST

'आधी तुझ्या हातावरचा बँड काढ', इमाम-उल-हकने रोखलं; बुमराहने पुढच्याच चेंडूवर केलं असं काही; पाहा VIDEO

आशिया कपमधील सुपर 4 फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने तब्बल 228 धावांनी हा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यातील काही क्षण सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

 

Sep 12, 2023, 10:11 AM IST

पाकिस्तानला नाचवणाऱ्या कुलदीप यादवच्या 'जर्सी नंबर 23' चं रहस्य काय?

Kuldeep Shane warne Connection : कुलदीप यादवच्या आयुष्याच्या कोणत्याही घटनेचा 23 नंबरशी संबंध नाही. तरीही तो त्या क्रमांकाची (Jersey no 23) जर्सी का घालतो?

Sep 12, 2023, 09:51 AM IST

Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने केला प्रेमाचा वर्षाव, 'दिल' वाला फोटो पाहिला आहे का?

Kohli ODI Century : Asia Cup मध्ये भारताने पाकिस्तानवर विराट विजय मिळवतं अनेक विक्रम केले आहेत. पण Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तुम्ही पाहिला का फोटो?

Sep 12, 2023, 08:49 AM IST

रफ्तार....! चित्त्याच्या वेगानं धावतो विराट; वेग पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

IND VS PAK Highlights : याच्या पायांमध्ये मशिन आहे का? विराटच्या धावण्याच्या वेग पाहून तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही... कारण विराट ज्या वेगानं धावतो तो आकडा मोठा आहे.  

 

Sep 12, 2023, 07:39 AM IST

विराट, केएल राहुलच शतक, अनुष्का-अथियाची पोस्ट चर्चेत

Entertainment : एशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात अनेक रेकॉर्ड्स झाले. भारताने पाकिस्तानाचा तब्बल 228 धावांनी धुव्वा उडवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानवर आतापर्यंतचा मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या विजयाचे शिल्पकार ठरलेत ते विराट कोहली आणि केएल राहुल

Sep 11, 2023, 11:59 PM IST