ind vs pak

मोठी बातमी! आणखी एका भारतीयाला डेंग्यू; भारत-पाक सामन्यातून घेतली माघार

World Cup 2023 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तानचा संघ शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या मैदानात एकमेकांविरोधात लढणार असून या सामन्यातून एका महत्त्वाच्या व्यक्तीने माघार घेण्याची घोषणा केली आहे.

Oct 13, 2023, 09:01 AM IST

IND vs PAK Playing 11: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात कोणाला संधी? अशी असेल Playing XI

IND vs PAK, World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Oct 12, 2023, 08:31 PM IST

WC 2023 : क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली मोठी बातमी

ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्याकडे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Oct 12, 2023, 07:39 PM IST

Captain Statement: मी केवळ रेकॉर्डचा विचार...; वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्यावर रोहित शर्माच्या वक्तव्याने सर्वच हैराण

Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या विक्रमी शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने ( Rohit Sharma ) 84 बॉल्समध्ये 131 रन्सच्या खेळीत केली सोबतच अनेक विक्रम केले. 

Oct 12, 2023, 07:38 AM IST

IND vs AFG : अफगाण तो झाँकी है, पाकिस्तान अभी बाकी है! कॅप्टन रोहितने खेचला वर्ल्ड कपचा रथ

Indian Cricket Team Beat Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.

 

Oct 11, 2023, 09:00 PM IST

Team India भगव्या जर्सीत खेळणार पाकिस्तानविरुद्धचा सामना? BCCI म्हणली, 'भारतीय खेळाडू...'

World Cup 2023 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 14 तारखेला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता असतानाच आता या सामन्यातील जर्सीवरुन चर्चा सुरु झाली आहे.

Oct 11, 2023, 12:29 PM IST

Video : ग्राऊंड स्टाफशी बाबर आझम असा वागला की...; सामना राहिला बाजूला, इथं भलतीच चर्चा रंगली

World Cup : क्रिकेटच्या मैदानात खेळल्या जाणाऱ्या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा अनेकदा सामन्यानंतर घडणाऱ्या प्रसंगांबाबत होते. असाच एक प्रसंग नुकताच अनेकांनी पाहिला. 

 

Oct 11, 2023, 08:30 AM IST

Shahid Afridi : भारताचे गोलंदाज मांसाहार करतात म्हणून...; शाहीद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान

Shahid Afridi Controversial Statement: पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या ( Shahid Afridi ) म्हणण्यानुसार, भारतीय संघ आता मांसाहार करू लागला आहे.

Oct 10, 2023, 11:27 AM IST

जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल

Travel Interesting Facts : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाण्याआधी आपण तेथील माहिती वाचतो आणि भारावून जातो. सौंदर्याच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकणाऱ्या या गावाबद्दलही असंच... 

 

Oct 6, 2023, 04:42 PM IST

World Cup 2023 : 'स्टेनगन'ने दिली रोहित शर्माला वॉर्निंग! म्हणतो, 'तुला शाहीनविरुद्ध खेळायचं असेल तर...'

Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) शाहीन आफ्रिदीचा सामना करताना रोहित शर्माला (Rohit Sharma) इशारा दिला आहे.

Oct 4, 2023, 04:29 PM IST

World Cup 2023 स्पर्धेपूर्वी मोठी बातमी, 'या' कारणाने उद्घाटन सोहळा होणार नाही?

ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता केवळ एक दिवसाचा अवधी राहिलाय. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Oct 3, 2023, 04:17 PM IST

World Cup 2023 : हॅरिस रौफला का वाटते किंग कोहलीची भीती? स्वत:च सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!

ICC Cricket World Cup 2023 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराटकडून मार खाल्लेल्या याच हॅरिस रॉफने टीम इंडियाचा नेट बॉलर म्हणून देखील काम केलंय. रौफने स्वत: याचा किस्सा (Haris Rauf on Virat Kohli) सांगितला.

Oct 2, 2023, 03:38 PM IST

Asian Games 2023 : चक दे इंडिया! भारताने चारली पाकिस्तानला धूळ; 10-2 ने ऐतिहासिक विजय

Asian Games ind vs pak : हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Sep 30, 2023, 08:21 PM IST

'आता आम्ही पण पाकिस्तानी कलाकारांना बोलवायचं का..?' पाक टीमच्या स्वागतावर 'Raees' दिग्दर्शकाचा सवाल

Pakistani Actors : पाकिस्तानी क्रिकेटर्स भारतात आल्यानंतर 'रईस' दिग्दर्शक राहुल ढोलकियाचा पाकिस्तानी कलातकारांवरून सवाल... 

Sep 29, 2023, 12:08 PM IST

World Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी

वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत. 

 

Sep 28, 2023, 02:57 PM IST