IND VS PAK : लाजिरवाण्या पराभवानंतर मोहसिन नकवीने पाकिस्तान संघाला पाठवला मेसेज, पाहा काय म्हणाले?
IND VS PAK : रविवारी भारताविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे संघाच्या परफॉर्मन्सवर नाराज दिसले आणि त्यांनी सामना संपल्यावर संघातील खेळाडूंसाठी मेसेज पाठवला.
‘नही करना था....’; भारत-पाक सामन्यानंतर रोहितनं असं काय केलं की आता होतोय तूफान ट्रोल
IND vs PAK : भारत-पाक संपला पण एका कृतीमुळे रोहित शर्मा झाला चांगलाच ट्रोल.... काय केलं पाहिलं का? नेटकरी म्हणतात... काय गरज? पाहा नेमकं घडलंय तरी काय....
संघाने लाज काढली... आधी छाती फुगवून बसलेल्या नक्वींनी पाकिस्तानी संघ ढासळताना पाहून काय केलं पाहिलं का?
IND-PAK : भारत पाकिस्तान संघातील सामन्यानंतर आता पडद्यामागे घडलेल्या अनेक घटना ठरत आहेत चर्चेचा विषय. नेमकं काय घडलं? पाहाच...
अभिषेक शर्मा 5 सामन्यांमध्ये 4 वेळा शून्यावर बाद; कसा होणार कमबॅक? रवी शास्त्रींनी सांगितलं गणित!
Ravi Shatri On Abhishek Sharma Streak: संजना गणेशनशी बोलताना माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अभिषेकच्या पुनरागमनाबाबत विश्वास व्यक्त केलाय. काय म्हणाले रवी शास्त्री? जाणून घेऊया.
ईशान किशनच्या होणाऱ्या पत्नीची संपत्ती पाहून डोळे फिरतील! जयपूरच्या श्रीमंत कुटुंबातील अदिती हुंडिया नेमकी काय करते?
Ishan Kishan Girlfriend : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ईशान किशन हा सध्या टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतासाठी उत्तम कामगिरी करतोय. नुकत्याच झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्यात त्याने भारताकडून सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. दरम्यान ईशानच्या गर्लफ्रेंडबाबत सुद्धा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
IND VS PAK : मैदानावर हारले, पण ड्रेसिंग रूममध्ये काय झालं? ड्रेसिंग रूममधील वादावर प्रशिक्षकाचं मोठं विधान!
IND VS PAK : रविवारी भारताविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण कसं होतं? याबाबत पाकिस्तानच्या कोचने सांगितलं आहे. कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला होता.
IND VS PAK : पाकिस्तानच्या पराभवानंतर भडकला शाहिद अफरीदी, थेट जावई शाहीनला टीममधून बाहेर काढायची केली मागणी
IND VS PAK : पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी कर्णधार शाहिद अफरीदी त्यांच्या पाकिस्तान संघावर भडकला आणि त्याने संघातील इतर अनुभवी फलंदाजांसोबत जावई शाहीन आफ्रिदीला सुद्धा संघातून बाहेर काढण्याची मागणी केली.
IND VS PAK : याला म्हणतात Confidence... शाहीबजादा फरहानने Six साठी शॉट मारला अन्...; पंड्याचा Swag Video पाहिला का?
Hardik Pandya IND VS PAK : भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने पाकिस्तानची धावसंख्या शून्यावर असताना त्यांची पहिली विकेट घेतली. यावेळी हार्दिकचा अटीट्युड आणि आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
IND VS PAK : भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, पाकिस्तानात टीव्ही फुटले! चाहत्यांना अश्रू अनावर Video Viral
IND VS PAK :रविवारी भारताकडून झालेला लाजिरवाणा पराभव पाकिस्तानी फॅन्सच्या जिव्हारी लागला. यावेळी आपल्या संघाचा परफॉर्मन्स पाहून संतापलेल्या पाकिस्तानी फॅन्सनी टीव्ही फोडले यासोबतच काहींना अश्रू सुद्धा अनावर झाले.
IND VS PAK : पाकिस्तानी गोलंदाजीची हवा काढणाऱ्या ईशान किशनने मॅच जिंकल्यावर केलं मोठं विधान, म्हणाला 'पाकिस्तानला हरवून आम्हाला....'
IND VS PAK : भारत - पाक सामन्यात टीम इंडियाकडून फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी स्टार ओपनर ईशान किशनने केली. यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. यावेळी ईशान किशनने भारत - पाकिस्तान सामन्यातील विजयाबाबत वक्तव्य केलं.
IND VS PAK : हॅन्डशेक दरम्यान कॅप्टन सूर्या कुलदीप यादववर भडकला, मॅच दरम्यान केली मोठी चूक, Video Viral
IND VS PAK : टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. मात्र या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव हा गोलंदाज कुलदीप यादववर भडकला.
IND VS PAK : पाकिस्तान विरुद्धचा विजय कॅप्टन सूर्याने कोणाला केला समर्पित? मॅचनंतर बोलताना म्हणाला.....
IND VS PAK : 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून सुपर 8 फेरीत प्रवेश मिळवला आहे. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ, 'हा' संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, सुपर 8 साठी चुरस वाढली
Group A Updated Points Table : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी ग्रुप स्टेजचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला असून यासह सलग तीन सामन्यात विजय मिळवल्याने ते सुपर 8 फेरीसाठी क्वालिफाय झालेत. तर भारताच्या या दमदार विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झालीये.
IND VS PAK : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धमाकेदार एंट्री! पाकिस्तानला कोलंबोच्या मैदानात चारली धूळ
T20 World Cup 2026 IND VS PAK : आर प्रेमदास स्टेडियमवर 15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवून टीम इंडियाने सुपर 8 फेरीत दणक्यात प्रवेश केलाय.
अभिषेक शर्माच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, ठरला जगातील तिसरा खेळाडू; आशीष नेहराशी का होतेय तुलना?
Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचे नाव एका लाजिरवाण्या यादीत सामील झाले. तो जगातील असा तिसरा फलंदाज ठरला ज्यांने आपल्या पहिल्या दोन टी-20 विश्वचषक सामन्यांत एकही धाव काढली नाही.
IND VS PAK : 'हॅन्डशेक न करणं भारताचा मूर्खपणा...', संजय मांजरेकरने भारताच्या नो हॅन्डशेक पॉलिसीवर केली टीका
IND VS PAK : आशिया कप 2025 मध्ये सुद्धा भारताने पाकिस्तान सोबत तीन सामने खेळले होते मात्र या दरम्यान सुद्धा भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हॅन्डशेक करणं टाळलं होतं. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नो हॅन्डशेकचा निर्णय भारतीय संघाकडून घेण्यात आला होता.
Maharashtra Breaking News Today LIVE: अलिबाग प्रकरणात संजय राऊतांच्या टीकेवर राहूल नार्वेकरांचं प्रत्युत्तर
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 15 February 2026: आज भारतभर महाशिवरात्री जोरदारपणे साजरी केली जात आहे. मंदिरात भाविकांची रांग पहाटेपासूनच लागली आहे. याशिवाय आज भारतीय क्रिकेट संघासाठी नेहमीचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सामना रंगणार आहे. याचे आणि इतर सर्वच घडामोडीचे अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा...सगळे अपडेट्स वाचण्यासाठी पेज रिफ्रेश करा...
IND VS PAK : टॉसनंतर कर्णधार सूर्याने पुन्हा पाकिस्तानच्या कर्णधारला दाखवली त्याची जागा
IND VS PAK No Handshake : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आणि टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांमध्ये टॉस पार पडला. हा टॉस पाकिस्तानने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली.
IND VS PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला! टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये 2 महत्वाचे बदल
IND VS PAK : टॉस पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पाकिस्तान विरुद्ध सामन्यात सूर्यकुमार यादवने प्लेईंग 11 मध्ये दोन महत्वाचे बदल केले आहेत.
Ishan Kishan Wedding: ईशान किशन लवकरच लग्नबंधनात? आजोबांनी नातवाच्या गर्लफ्रेंडबद्दल सर्वच सांगितलं!
Ishan Kishan: टीम इंडियाचा क्रिकेटपटू ईशान किशनच्या नात्याबद्दल त्याच्या आजोबांनी महत्वाची माहिती माध्यमांना दिलीय.