मुंबई इंडियन्स फायनलमध्ये, कोलकत्याला केले पराभूत

मुंबई इंडियन्स फायनलमध्ये, कोलकत्याला केले पराभूत

 आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला सहा विकेटने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये मुंबईचा सामना पुण्याशी होणार आहे. 

 कोलकत्याला १०७मध्ये गुंडाळले....

कोलकत्याला १०७मध्ये गुंडाळले....

 आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला १०७ धावांमध्ये गुंडाळले. 

कोलकात्याकडून बंगळूरुचा ८२ धावांनी पराभव

कोलकात्याकडून बंगळूरुचा ८२ धावांनी पराभव

 ख्रिस वोक्स, नॅथन कॉल्टर आणि ग्रँडहोम यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने आरसीबीला तब्बल ८२ धावांनी हरवले, आयपीएलच्या इतिहासात इतक्या कमी स्कोरमध्ये पहिल्यांदाच एखादा संघ बाद झाला असेल.

आयपीएल २०१७ - कोलकात्याचा हैदराबादवर विजय

आयपीएल २०१७ - कोलकात्याचा हैदराबादवर विजय

ऱॉबिन उथप्पाने झळकावलेल्या शानदार हाफ सेंच्युरीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादवर १७ रन्सनी विजय मिळवला.

आज गुजरात लायन्स आणि नाईट रायडर्सचा मुकाबला

आज गुजरात लायन्स आणि नाईट रायडर्सचा मुकाबला

आयपीएलच्या दहाव्या पर्वातला तिसरा सामना आज सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. गुजरात लायन्स विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स असा हा सामना आज रात्री 8 वाजता रंगणार आहे. 

कोलकात्याने केला हैदराबादचा २२ रन्सने पराभव

कोलकात्याने केला हैदराबादचा २२ रन्सने पराभव

यूसुफ पठान आणि मनिष पांडेच्या चांगल्या खेळीमुळे कोलकाताला डाव सावरता आला. कोलकाताने ५७ रन्सवर ३ विकेट गमावले पण त्यानंतर पठान आणि पांडेने ८७ रन्सची पार्टनरशीप केली. केकेआर २०० रन पर्यंत पोहोचेल असं वाटतं होतं पण शेवटच्या ५ ओव्हरमध्ये सनराइजर्सच्या बॉलरने चांगली बॉलिंग केल्याने केकेआरला फक्त १७१ रन्स करता आले. 

आयपीएल - कोलकाता विरुद्ध हैदराबाद

आयपीएल - कोलकाता विरुद्ध हैदराबाद

आयपीएलमध्ये हैदराबाद आणि कोलकाता यांच्यामध्ये ५५ वा सामना रंगतोय. आजचा सामना कोलकातासाठी महत्त्वाचा आहे. कोलकात्याचा पराभव झाला तर त्यांना आव्हान कायम ठेवणं अजून कठिण होऊन जाईलव आणि हैदराबादचा विजय झाला तर बंगळुरुला क्वालीफाय होणं सोपं होणार आहे. 

गुजरातचा कोलकत्यावर 6 विकेट्सनी विजय

गुजरातचा कोलकत्यावर 6 विकेट्सनी विजय

आयपीएलच्या कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे.

गौतम गंभीर आणि धोनीबाबत चर्चांना उधाण

गौतम गंभीर आणि धोनीबाबत चर्चांना उधाण

शनिवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पुण्याविरुद्धच्या मॅचनंतर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनीबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

आयपीएलमध्ये शॉन टॅट करणार कमबॅक

आयपीएलमध्ये शॉन टॅट करणार कमबॅक

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर शॉन टॅट आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे.

रैनाचा लय भारी कॅच

रैनाचा लय भारी कॅच

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रेक्षकांना अनेक अफलातून कॅच पाहायला मिळाले.

कोलकत्याचा पंजाबवर 7 रन्सनं विजय

कोलकत्याचा पंजाबवर 7 रन्सनं विजय

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकत्याचा 7 रन्सनं विजय झाला आहे.

Live Scorecard : पंजाब विरुद्ध कोलकाता

Live Scorecard : पंजाब विरुद्ध कोलकाता

आईपीएल सीझन ९ मध्ये आतापर्यंत खराब कामगिरीमुळे पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असणाऱ्या किंग्स इलेवन पंजाबचा सामना पहिल्या स्थानावर असलेल्या  कोलकाता नाइट राइडर्स या संघासोबत होत आहे. पंजाबसमोर विजयासाठी मोठं आव्हान असणार आहे.

घरच्या मैदानात मुंबईचा शेवट गोड

घरच्या मैदानात मुंबईचा शेवट गोड

कोलकत्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा तब्बल सहा विकेट्सनं विजय झाला आहे.

पाहा लाईव्ह स्कोअर : किग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

पाहा लाईव्ह स्कोअर : किग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

रसेल-चावलाचा अफलातून कॅच

रसेल-चावलाचा अफलातून कॅच

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला सर्वोत्तम क्षण सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला.

कोलकत्याचा हैदराबादवर दणदणीत विजय

कोलकत्याचा हैदराबादवर दणदणीत विजय

सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकता नाईट रायडर्सचा तब्बल 8 विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे. 

हैदराबाद वि कोलकाता

हैदराबाद वि कोलकाता

घरच्या मैदानावर हैदराबाद सनरायजर्स संघाची आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सशी लढत होत आहे. 

यंदाच्या मोसमात मुंबईनं उघडलं खातं

यंदाच्या मोसमात मुंबईनं उघडलं खातं

कोलकता नाईटरायडयर्सविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे.

पाहा लाईव्ह स्कोअर : मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

पाहा लाईव्ह स्कोअर : मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज कोलकात्यात होतोय.

मुंबई इंडियन्स- कोलकता नाइट राइडर्स सामन्यापूर्वी कोलकत्यात भूकंप

मुंबई इंडियन्स- कोलकता नाइट राइडर्स सामन्यापूर्वी कोलकत्यात भूकंप

 कोलकत्याच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर जेव्हा टॉस सुरू होता तेव्हा भूकंपाचे तीव्र झटके जाणावले.