kolkata knight riders

IPL 2023 : यशस्वीचं शतक होऊ नये यासाठी रडीचा डाव, केकेआरच्या 'या' गोलंदाजावर चाहते संतापले

यंदाच्या आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडूंना मागे टाकत एकाच फलंदाजी सर्वात जास्त चर्च आहे, तो म्हणजे राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal). या हंमात तो दमदार कामगिरी करतोय.

May 12, 2023, 06:33 PM IST

कोलकाता नाइट रायडर्स स्टार आंद्रे रसेलची पत्नी हॉट क्वीन

Andre Russell's Beautiful Wife Jassym Lora : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू. सध्या त्याच्या पत्नीची जोरदार चर्चा आहे. (Source: Twitter)  

May 9, 2023, 02:54 PM IST

नितीश राणाच्या पत्नीचा अज्ञातांकडून पाठलाग; पोलिसांनी दिलेला सल्ला पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Viral Video : प्रसिद्ध क्रिकेटपटू नितीश राणा याची पत्नी मारवाहला घराबाहेर पडण्यास भीती वाटते आहे. कारण दोन अज्ञात तरुणाने तिच्या गाडीचा पाठलाग केल्याचा समोर आलं आहे. 

May 6, 2023, 10:37 AM IST

IPL 2023 : रिंकू सिंहच्या 5 षटकारांचा बदला घेणार? गुजरातसमोर आज पुन्हा कोलकाताचं आव्हान

आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना खेळवला जात आहे. यात पहिला सामना आहे तो गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येतायत.

Apr 29, 2023, 02:52 PM IST

IPL 2023 : शाहरुख खानच्या KKR संघाला मोठा धक्का, IPL स्पर्धा सोडून मायदेशी परतला हा दिग्गज खेळाडू

आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. आठपैकी 5 सामने केकेआरला गमवावे लागले आहेत.

Apr 28, 2023, 08:15 PM IST

IPL 2023: "आम्ही यासाठीच पात्र आहोत," KKR विरोधातील पराभवानंतर विराट कोहली संघावर संतापला

IPL 2023: कोलकाताविरोधात (Kolkata Knight Riders) झालेल्या सामन्यात पराभव झाल्यानंत बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या सहकाऱ्यांना कडक शब्दांत कडे बोल सुनावले आहेत. या पराभवासाठी आम्ही पात्र आहोत असं त्याने म्हटलं आहे. 

 

Apr 27, 2023, 12:30 PM IST

RCB vs KKR : विराट कोहलीचं अर्धशतक व्यर्थ; कोलकात्याकडून आरसीबीचा दारूण पराभव

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये कोलकात्याच्या टीमने बंगळूरूवर विजय मिळवला आहे.

Apr 26, 2023, 11:12 PM IST

आयपीएलमध्ये पुन्हा दिसली केकेआर ची मिस्ट्री गर्ल; कोण आहे ही मुलगी?

आयपीएलमध्ये पुन्हा एक नवी मिस्ट्री गर्ल दिसून आली आहे. 

Apr 25, 2023, 08:01 PM IST

CSK vs KKR : ईडन गार्डन्सवर चेन्नईच 'अजिंक्य'; कोलकात्याचा 49 रन्सने पराभव

या सामन्यामध्ये कोलकात्याचा त्यांच्याच घरात पराभव झाला आहे. चेन्नईने दिलेल्या 235 रन्सच्या टारगेटचा सामना करताना कोलकात्याला नाकीनऊ आले. या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलवर टॉपवर पोहोचलीये.

Apr 23, 2023, 11:32 PM IST

KKR vs DC: 'होय, मी चुकलो...' अन् कॅप्टन राणाने खुलेआम जबाबदारी स्विकारली!

IPL 2023 KKR vs DC : मला वाटतं की, या कठीण खेळपट्टीवर आम्ही अजून 15 ते 20 धावा केल्या पाहिजे होत्या. होय आम्ही चुकलो, याची जबाबदारी मी घेतो, मला तिथं उभं राहायला हवं होतं, असं म्हणत नितीश राणा (Nitish Rana) निराश झाल्याचं दिसून आलं. 

Apr 21, 2023, 01:15 AM IST

MI vs KKR: कॅप्टन बदलताच मुंबईचं नशिब बदललं; 5 विकेट्सने कोलकाताला चारली धूळ!

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या मुंबई इंडियन्सने कोलकाताला 5 गडी राखून धूळ चारली आहे. हा सामना जिंकताच मुंबईने आपल्या खात्यात आणखी दोन अंक जमा केले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स 4 अंकासह अंकतालिकेच्या वरच्या स्थानी पोहोचली आहे. 

Apr 16, 2023, 07:21 PM IST

Arjun Tendulkar: "अर्जुनला खेळताना पाहून चॅम्पियन बापाला...", Sourav Ganguly चं ट्विट चर्चेत!

Arjun Tendulkar IPL Debut : अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांचा (SachinTendulkar) नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडूलकरला टॅग केलं आहे.

Apr 16, 2023, 04:25 PM IST

Arjun Tendulkar : अखेर तिसऱ्या सिझनमध्ये संधी मिळाली; अर्जुन मुंबई इंडियन्सकडून करणार डेब्यू!

मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरूद्ध कोलकाता नाईट राडर्स (kolkata knight riders) यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र आजच्या सामन्यात अखेर अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे.

Apr 16, 2023, 03:18 PM IST

IPL 2023 : आजचा दिवस अर्जुनचा? MI vs KKR च्या प्लेइंग 11 वर एकदा नजर टाकाच

IPL 2023 : आयपीएलच्या नव्या पर्वामध्ये मुंबईचा आणखी एक सामना... संघात कुणाला स्थान मिळणार, यापेक्षा संघात अर्जुन तेंडुलकरला जागा मिळणार हा हाच क्रिकेटप्रेमींपुढचा प्रश्न. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला जागा मिळणार, कोण बाजी मारणार?

Apr 16, 2023, 12:38 PM IST

KKR vs SRH: हैदराबादचा कोलकातावर दणक्यात विजय, हॅरीसमोर कॅप्टन राणाची झुंझार खेळी व्यर्थ!

Kolkata Knight Riders VS Sunrisers Hyderabad : आयपीएल 2023 मधील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला  गेला. या सामन्यात हैदराबादने कोलकाताचा 23 धावांनी पराभव केला आहे.

Apr 14, 2023, 11:16 PM IST