kolkata knight riders

IPL Final 2021 : आयपीएलचा आज अंतिम सामना, चेन्नई की कोलकाता जेतेपदाचे सोने लुटणार?

IPL Final 2021 : आज दसरा. दुसरीकडे आज संध्याकाळी आयपीएल 14 व्या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे. 

Oct 15, 2021, 08:04 AM IST

कोलकाता विरुद्ध पराभव झाल्यानंतर कॅप्टन रिषभ पंत आणि पृथ्वीला अश्रू अनावर

कोलकाताकडून पराभूत झाल्याने दिल्लीचा युवा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) आणि सलामीवीर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) अश्रू अनावर झाले.

Oct 14, 2021, 04:56 PM IST

IPL 2021, DC vs KKR Qualifier 2 | कोलकाताचा दिल्लीवर सनसनाटी विजय, फायनलमध्ये तिसऱ्यांदा धडक, चेन्नईशी भिडणार

कोलकाताने (kolkata knight riders) दिल्लीवर (Delhi capitals) 3 विकेट्सने सनसनाटी विजय मिळवला. 

 

Oct 13, 2021, 11:22 PM IST

IPL 2021, DC vs KKR Qualifier 2 | दिल्लीकडून कोलकाताला विजयासाठी 136 धावांचे आव्हान

दिल्लीने (Delhi capitals) कोलकाताला (kolkata knight riders) विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले आहे. 

Oct 13, 2021, 09:20 PM IST

DC vs KKR Qualifier 2 | रिषभ पंतची भर मैदानात अंपायरसोबत मस्ती, पाहा व्हीडिओ

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसरा क्वालिफायर सामना (DC vs KKR Qualifier 2) दिल्ली विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळवण्यात येत आहे.  

Oct 13, 2021, 08:58 PM IST

IPL 2021: कोलकाता विरुद्ध जिंकण्यासाठी दिल्लीची नवी रणनिती, Playing XI मध्ये मोठा बदल

Qualifier 2: कोलकाता संघाचा टॉस जिंकला, दिल्लीला करावी लागणार फलंदाजी, दिल्लीची रणनिती यशस्वी ठरेल?

Oct 13, 2021, 07:37 PM IST

DC vs KKR Qualifier 2 Live Streaming | फायनलसाठी दिल्ली विरुद्ध कोलकाता भिडणार, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 2) दिल्ली (DC) विरुद्ध कोलकाता (KKR) आमनेसामने भिडणार आहेत. 

Oct 13, 2021, 06:23 PM IST

विराटच्या नेतृत्वाखाली खेळण्यास मिळणं हे 'भाग्य'

2013 मध्ये कोहली संघाचा कर्णधार बनला आणि त्याच्या नेतृत्वाखाली RCB चार वेळा प्लेऑफमध्ये पोहोचली.

Oct 13, 2021, 07:08 AM IST

IPL Eliminator 2021 | बंगळुरुकडून कोलकाताला विजयासाठी 139 धावांचे आव्हान

बंगळुरुने (RCB) कोलकाताला (KKR) विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले आहे. 

 

Oct 11, 2021, 09:14 PM IST

RCB vs KKR Head to Head, IPL 2021 Eliminator | बंगळुरु विरुद्ध कोलकाता आमनेसामने, कोण कमजोर, कोण वरचढ? पाहा आकडेवारी

आरसीबीला (RCB) आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. तर कोलकाताने (KKR) दोनवेळा आयपीएलचा (IPL) खिताब आपल्या नावे केला आहे.  

Oct 11, 2021, 04:27 PM IST

IPL 2021 Elimintor | बंगळुरु विरुद्ध कोलकाता आमनेसामने, दिल्ली विरुद्ध कोण भिडणार?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामना (IPL 2021 Elimintor) आज (11 ऑक्टोबर) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमनेसामने  आहेत.

Oct 11, 2021, 03:16 PM IST

IPL 2021 | 'जितबो रे' | कोलकाताचा राजस्थानवर हल्लाबोल, 86 धावांनी विजय, मुंबईचा प्लेऑफमधील मार्ग बिकट

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सवर (RR) 86 धावांनी  दणदणीत विजय मिळवला आहे.

Oct 7, 2021, 11:02 PM IST

IPL 2021| कोलकाताला मोठा धक्का, दुखापतीमुळे मॅच विनर खेळाडू स्पर्धेबाहेर

कोलकाताच्या (KKR) मॅच विनर खेळाडूला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे खेळाडूला स्पर्धेबाहेर पडावं लागलं आहे.

Sep 27, 2021, 07:47 PM IST

IPL 2021 : मुंबई इंडियन्सची पराभवामुळे चिंता वाढली, टीम टॉप 4 मधून बाहेर

IPL 2021 : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पाचवा सामना मुंबई इंडियन्सने गमावला आहे. सलग दोन पराभवामुळे रोहित शर्मा याचे टेन्शन वाढले आहे. 

Sep 24, 2021, 07:57 AM IST

IPL 2021 : सीझनमधील 3 पैकी 2 मॅच मध्ये पराभवामुळे कोलकाताच्या, कोचकडून कॅप्टनवर टीका - टीममध्ये बदल करणार

संघ आणि जागेत बदल झाल्यामुळे त्यांची टीम चांगलं काम करेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

Apr 19, 2021, 05:22 PM IST