latest business news

'श्रीमंत व्हायचं असेल तर चांदी खरेदी करा'; प्रसिद्ध लेखकाचा सल्ला, म्हणाला '4 वर्षांनी सोन्यापेक्षा जास्त...'

Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांचं एक ट्वीट (Tweet) सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 

 

Aug 25, 2023, 12:23 PM IST

नीरव मोदीनंतर आणखी एक ज्वेलरने लावला १४ बँकांना चुना, १००० कोटी घेऊन फरार

  पीएनबी गैरव्यवहारानंतर आता लगोपाठ बँकांचे नव-नवीन गैरव्यवहार समोर येत आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यात ज्वेलरी व्यापाराशी संबंधीत आणखी एका कंपनीने बँकांना सुमारे ८२४.  १५ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जानेवारीमध्ये सीबीआयला चेन्नईच्या कनिष्क गोल्ड या साखळी समूहाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.  कनिष्क गोल्डने १४ बँकेतून सुमारे ८२४ कोटी पेक्षा अधिक लोन घेतले आहे. 

Mar 21, 2018, 08:17 PM IST

खुशखबर : पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या किती कमी झाले दर

  पेट्रोल आणि डिझेलबाबत दिलासा देणारी बातमी... गेल्या सात दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लागोपाठ बदल होत आहेत. आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ८०.११ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ६६.८१ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या घसरत्या किंमतीचा स्थानिक बाजारात फायदा मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत आहे. 

Mar 19, 2018, 06:24 PM IST

या '५' गोष्टी पैसे बचतीसाठी फायदेशीर ठरतील!

थेंबे थेंबे तळे साचे, अशी आपल्याकडे म्हण आहे. 

Dec 29, 2017, 11:49 AM IST

पोस्टपेड ग्राहकांसाठी वोडाफोनचा जबरदस्त प्लॅन...

वोडाफोनने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे.

Nov 30, 2017, 02:28 PM IST

मुलाखतीत मुलींना विचारण्यात येतात 'असे' प्रश्न

प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे.

Nov 19, 2017, 01:13 PM IST

स्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या घ्या डॉक्टरांचा सल्ला...

दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी एक नवीन अॅप विकसित केले आहे.

Nov 13, 2017, 04:20 PM IST

या फोन्सची Whatsapp सेवा लवकरच होणार बंद

व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद झाल्यानेही खळबळ उडाली होती.

Nov 10, 2017, 10:38 AM IST

फोर्ड इकोस्पोर्ट कारचं नवं व्हर्जन होणार आज लॉन्च

फोर्ड इंडियाची प्रॉप्युलर कॉम्पॅक्ट एसयूव्ही इकोस्पोर्टचं फेसलिफ्ट व्हर्जन आज लॉन्च होणार आहे. लॉन्चच्या आधीच या कारचे फिचर्स आणि किंमत चर्चेत आली आहे.

Nov 9, 2017, 12:15 PM IST

HDFC बॅंक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, फ्रि होणार ही सेवा

प्रायव्हेट सेक्टरमधील दुसरी सर्वात मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिलीये. बॅंकेने कॅशलेस ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे चार्ज हटवले आहेत.

Nov 7, 2017, 02:02 PM IST

बॅंकेत न जाता खातं आधारसोबत करा लिंक

आपल्या बँक खात्याला आधारसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर ही आहे. सरकारने बॅंक खात्यांना आधारसोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे.

Nov 6, 2017, 01:29 PM IST

एअरटेल बंद करणार आपली 'ही' सेवा!

टेलिकॉम क्षेत्रात वाढत चाललेल्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एअरटेल नवनव्या योजना बनवत आहे.

Nov 2, 2017, 11:15 AM IST