latest cricket news

MI vs KKR : लाईव्ह सामन्यात चढला हार्दिक पांड्याचा पारा, चूक नसताना बुमराहवर का भडकला? पाहा Video

Hardik Pandya Angry on jasprit bumrah : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र, सामन्यात पांड्याने असं काही केलं की, तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

May 4, 2024, 05:15 PM IST

MI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास'

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.

May 3, 2024, 11:20 PM IST

MI vs KKR : मुंबई इंडियन्सला रोहित शर्माची गरज उरली नाही का? वानखेडेवर पांड्याची 'चालाख खेळी'

MI vs KKR, IPL 2024 : कोलकाताविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ठेवलं. त्यामुळे गोलंदाजी करताना आता पांड्याला रोहितच्या (Rohit Sharma) मार्गदर्शनाची गरज उरली नाही का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.

May 3, 2024, 09:47 PM IST

टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, ज्याची भीती होती तेच झालं; 'या' खेळाडूंना संधी

West Indies squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता यजमान वेस्ट इंडिज संघाची घोषणा झाली आहे. रोव्हमन पॉवेल (Rovman Powell) याच्या नेतृत्वाखाली टीम मैदानात उतरेल.

May 3, 2024, 08:39 PM IST

T20 world Cup 2024 : टीम इंडियामध्ये एकही ऑफ-स्पिनर का नाही? शब्दही न काढता रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

Rohit Sharma On off-spinner in squad : टीम इंडियामध्ये 4 स्पिनर घेतले असताना एकाही ऑफ स्पिनरला संधी का देण्यात आली नाही? असा सवाल विचारल्यावर रोहित काय म्हणाला? पाहा

May 3, 2024, 04:23 PM IST

मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या रेसमधून बाहेर? समजून घ्या पाईंट्स टेबलचं गणित

IPL Points Table 2024: लखनऊने मुंबईचा 4 विकेट्सने पराभव केला अन् आता पलटणसाठी प्लेऑफचं गणित फिसकटलं आहे. मुंबईला आता प्लेऑफमध्ये कसं पोहोचता येईल? पाहुया

Apr 30, 2024, 11:58 PM IST

रिंकू सिंग आणि केएल राहुलला अजूनही मिळू शकते टीम इंडियामध्ये एन्ट्री; पाहा कसं?

Time to Changes in squad till May 25th :  येत्या 25 मे पर्यंत सर्व देशांचे संघ वर्ल्ड कप स्कॉडमध्ये बदल करू शकतात. आयसीसीने 25 मे ची तारीख निश्चित केली आहे.

Apr 30, 2024, 07:23 PM IST

T20 World Cup 2024 : केएल राहुलला टी-20 वर्ल्ड कप स्कॉडमध्ये संधी का मिळाली नाही?

T20 World Cup 2024 Squad : अखेर टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केलीये. 

Apr 30, 2024, 06:38 PM IST

T-20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघ जाहीर; रोहित शर्मा कॅप्टन, 'या' 15 खेळाडूंची निवड

Team India squad for T20 World Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे.

Apr 30, 2024, 03:50 PM IST

IND vs PAK : चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? रिपोर्टमधून मोठा खुलासा

Champions Trophy 2025 : आगामी 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने आता टीम इंडिया (IND vs PAK) पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार का? असा सवाल विचारला जातोय.

Apr 24, 2024, 03:53 PM IST

Ruturaj Gaikwad : धोनीला 17 वर्षात जमलं नाही पण कॅप्टन ऋतुराजने करून दाखवलं

Ruturaj Gaikwad Century : 12 फोर अन् 3 सिक्सच्या मदतीने ऋतुराज गायकवाडने आयपीएल करियरमधील पहिलं शतक झळकावलं आहे.

Apr 23, 2024, 11:15 PM IST

रोहित शर्मा झाला 'लाले लाल'..! हिटमॅनचा नवा लूक पाहिलात का?

IPL, Rohit Sharma, Mumbai indians, red Shirt, Rohit Sharma Share photos in red Shirt, Rohit Sharma photos, Team India, indian captain, latest Cricket news

Apr 23, 2024, 06:57 PM IST

IPL 2024 : तुम मुझको कब तक रोकोगे..! आशुतोष शर्माची पोस्ट चर्चेत

Ashutosh sharma post Amitabh Bachchan poem : आशुतोष शर्माने अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील 'तुम मुझको कब तक रोकोगे' या कवितेच्या ओळी शेअर केल्या.

Apr 19, 2024, 06:52 PM IST

IPL 2024 : माझं स्वप्न पूर्ण झालं...! बुमराहला स्विप शॉट मारल्यावर आशुतोष शर्माने सांगितलं गुपित, पाहा Video

Ashutosh Sharma sweep six shot : बुमराहला उभ्या उभ्या सिक्स मारणं येड्या गबाळ्याचं काम नाहीये. पण या पठ्ठ्यानं बुमराहने गुडघ्यावर बसून स्वीप शॉट मारलाय.

Apr 19, 2024, 03:59 PM IST

T20 World Cup साठी हार्दिक पांड्याचं सिलेक्शन होणार का? रोहित शर्माने ठेवली 'ही' अट

Hardik Pandya In T20 World Cup : एकीकडे आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या ट्रोल होत असताना दुसरीकडे त्याचं प्रदर्शन देखील रोहित शर्मासाठी चितेंचा विषय आहे. त्यामुळे आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळणार का? असा प्रश्न आहे.

Apr 16, 2024, 08:46 PM IST