latest cricket news

दिनेश कार्तिकला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार? इरफान पठाण आणि अंबाती रायडू भिडले; पाहा Video

Irfan Pathan vs Ambati Rayadu : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) दिनेश कार्तिकला संधी द्यावी की नाही? यावर बोलत असताना इरफाण पठाण आणि अंबाती रायडू यांच्या खडाजंगी पहायला मिळाली.

Apr 16, 2024, 06:07 PM IST

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय! खूर्चीवर बसून Mohammed shami करतोय T20 वर्ल्ड कपची तयारी; पाहा Video

Mohammed Shami Video : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी मोहम्मद शमीने कंबर कसली असून जखमी असताना देखील शमी आपल्या गोलंदाजीचा सराव करत आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आलाय.

Apr 16, 2024, 03:45 PM IST

Orange Cap in IPL 2024 : रोहितच्या शतकानंतर ऑरेंज कॅप कोणाकडे? पाहा आकडे

Orange Cap in IPL 2024 : रोहित शर्माच्या शतकानंतर आता ऑरेंज कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहितीये का?

Apr 15, 2024, 03:15 PM IST

मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी, रवी शास्त्रींचं चाललंय काय?

Ravi Shastri Bathrobe Look photo : रवी शास्त्री यांनी बाथरोब घातलेला फोटो पोस्ट केला. त्याला 'मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी', असं कॅप्टन दिलंय.

Apr 10, 2024, 04:57 PM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये 'फिक्सर किंग' मोहम्मद आमीरची घरवापसी, 'या' खेळाडूसह पुन्हा मैदानात उतरणार

Mohammad Amir return to Pakistan team : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि फास्टर गोलंदाज मोहम्मद आमीर पुन्हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघात परतला आहे. फिक्सिंगच्या आरोपामुळे बाहेर असलेल्या आमीरला पुन्हा संधी दिल्याने आता चर्चेला उधाण आलंय. 

Apr 9, 2024, 06:24 PM IST

4,6,6,6,4,6... मुंबईला मिळाला नवा 'पोलार्ड तात्या', दिल्लीला चोपणारा रोमॅरियो शेफर्ड आहे तरी कोण?

Romario Shepherd : रोमॅरियो शेफर्डने एनरिक नॉर्टजेला 4 सिक्स अन् 2 फोर मारून 20 ओव्हरमध्ये 234 चा आकडा पार करून दिला. मात्र, रोमॅरियो शेफर्डची आयपीएल कारकीर्द होती तरी कशी?

Apr 7, 2024, 06:29 PM IST

MI vs DC : नाव मोठं पण लक्षण खोटं...! मुंबई इंडियन्सच्या अपेक्षांचा 'सुर्या'स्त

Suryakumar Yadav two ball duck : तब्बल चार महिन्यानंतर कमबॅक करणाऱ्या सूर्यकुमार यादवला दिल्लीविरुद्धच्या (MI vs DC) पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही.

Apr 7, 2024, 04:44 PM IST

T20 World Cup : ऋषभ पंतचं होणार टीम इंडियामध्ये कमबॅक? बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट

Sourav Ganguly On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ऋषभ पंतला संधी मिळेल की नाही? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता सौरव गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

Apr 6, 2024, 07:29 PM IST

आरसीबीला 16 वर्षात आयपीएल का जिंकता आली नाही? अंबाती रायडूने विराटला पाजलं बाळकडू, म्हणतो...

Ambati Rayudu On RCB ipl trophy : विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या 16 वर्षात नेमकी कोणती चूक केली? यावर अंबाती रायडू याने स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

Apr 3, 2024, 08:01 PM IST

CLT20 : 10 वर्षानंतर पुन्हा सुरू होणार बंद पडलेली चॅम्पियन टी-20 लीग? बीसीसीआयने कंबर कसली

Champions League T20 : फ्रेंचाईजी क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस खूप जास्त प्रमाणात वाढत चाललीये, आयपीएलच्या सुरूवातीनंतर अनेक देशांनी आपल्या स्वदेशी टी20 लीग चालू केल्या आहेत. यामूळे आता 10 वर्षांपूर्वी बंद झालेली चॅम्पियन लीग टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा विचारात बीसीसीआयसोबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी रूची दर्शवलेली आहे.

Apr 3, 2024, 06:24 PM IST

IPL 2024 : हार्दिक पांड्याकडून काढून घेणार Mumbai Indians ची कॅप्टन्सी? माजी खेळाडूने सांगितलं - रोहित पुन्हा कॅप्टन होणार...!

Manoj Tiwari on Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याला वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या (Mumbai Indians) चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अशातच आता खराब परफॉर्मन्समुळे पांड्याची कॅप्टन्सी काढली जाण्याची शक्यता माजी खेळाडूने वर्तविली आहे.

Apr 2, 2024, 03:57 PM IST

MI vs RR : पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला घरघर, राजस्थानचा सलग तिसरा 'रॉयल' विजय!

Mumbai Indians lost 3rd Match : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई पाईंट्स टेबलच्या (IPL point table) खालच्या स्थानी म्हणजेच 10 व्या स्थानी आली आहे. 

Apr 1, 2024, 11:02 PM IST

MI vs RR : हार्दिकला डिवचणाऱ्या प्रेक्षकांना LIVE सामन्यात संजय मांजरेकरांनी दिली तंबी, पाहा Video

Sanjay Manjrekar warn audience of Wankhede : मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात (MI vs RR) टॉसवेळी हार्दिकला डिवचणाऱ्या प्रेक्षकांना संजय मांजरेकरांनी तंबी दिल्याचं दिसून आलं. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Apr 1, 2024, 07:31 PM IST

धोनीने सिक्स मारला अन् क्लिन बोल्ड झाली 'मिस्ट्री गर्ल', थालाची ती दिवाणी कोण?

Ayesha Khan: दिल्लीविरुद्ध खेळताना (DC vs CSK) धोनीने एकहाती सिक्स मारला अन् संपूर्ण स्टेडियम जल्लोषात नाचायला लागलं. त्यावेळी एक मिस्ट्री गर्ल सर्वांच्या नजरेत आली.

Apr 1, 2024, 03:46 PM IST

DC vs CSK : गुरूवर चेला भारी! थालाच्या उपस्थितीत चेन्नईचा 20 धावांनी पराभव; ऋषभची स्मार्ट कॅप्टन्सी

DC vs CSK, IPL 2024 : चेन्नईला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावांची गरज होती. मात्र,  मुकेश कुमारच्या अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्याने मैदानात धोनी उपस्थित असताना देखील चेन्नईला विजय मिळवता आला नाही.

Mar 31, 2024, 11:28 PM IST