latest cricket news

T20 World Cup : पॅट कमिन्स नाही तर 'हा' खेळाडू असेल ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन, रिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी

Ricky Ponting prediction : आगामी टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन (Australias next skipper) कोण असेल? यावर रिकी पॉटिंग याने मोठं वक्तव्य केलं आहे. 

Mar 12, 2024, 05:04 PM IST

Musheer Khan : क्रिकेटच्या देवासमोर मुशीर खानचं शतक, सचिनचा रेकॉर्ड मोडताच वडिलांना भावना अनावर; पाहा Video

Musheer Khan breaks Sachin Tendulkar record : मुंबईचा युवा फलंदाज मुशीर खान याने क्रिकेटच्या देवासमोर त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. त्यानंतर वडिलांनी त्याची हिंमत वाढवली.

Mar 12, 2024, 04:09 PM IST

IPL 2024 : गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, 'या' स्टार खेळाडूची अचानक KKR मध्ये एन्ट्री

Phil Salt Replace Jason Roy : गौतम गंभीरने फिल सॉल्टला ताफ्यात समावेश करुन मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय. त्याची तीन कारण कोणती आहेत पाहुया...

Mar 11, 2024, 04:59 PM IST

IPL 2024 : एकाच वर्षात दोनवेळा होणार आयपीएल? Arun Dhumal यांनी दिले संकेत, म्हणतात...

IPL Chairman Arun Dhumal : इंडियन प्रिमियर लीगचा आगामी हंगाम आता तोंडावर असताना मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी हिंट (IPL T10 League) देत मोठं वक्तव्य केलंय.

Mar 11, 2024, 04:21 PM IST

Ind vs Eng : ध्रुव जुरैल निघाला धोनीपेक्षा 'शहाणा', कुलदीपच्या जाळ्यात असा अडकला पोप, पाहा Video

Ollie Pope Wicket Video : टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या ओली पोपची विकेट कुलदीपने (Kuldeep yadav) काढली. मात्र, त्यामागे ध्रुव जुरैलने (Dhruv Jurel) कसा प्लॅन आखला, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Mar 7, 2024, 04:56 PM IST

IND vs ENG 5th Test : रजत पाटीदारवर 'मेहेरबानी' का? पत्रकार परिषदेत Rohit Sharma स्पष्टच म्हणाला...

Rohit Sharma Press Conference : रजतने 3 कसोटी सामन्यात फक्त 63 धावा केल्या आहेत. त्यात त्याची सरासरी केवळ 10.50 राहिलीये. मात्र, रजत पाटीदारला (Rajat Patidar) पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

Mar 6, 2024, 07:59 PM IST

'माझ्या संपूर्ण कारकिर्दीत....', सचिन तेंडूलकरने केलं बीसीसीआयचं कौतूक, म्हणाला 'ड्रेसिंग रुममध्ये...'

Sachin Tendulkar On Domestic Cricket : क्रिकेट देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनने देखील बीसीसीआयने उचललेल्या पाऊलावर मोठं वक्तव्य केलंय.

Mar 5, 2024, 10:53 PM IST

Ravichandran Ashwin : 'एकदिवस का होईना...', 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी आश्विनला भावना अनावर, म्हणतो...

Ravichandran Ashwin 100th Test : इंग्लंड विरूद्ध  होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार आणि कोणाला हार पत्करावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता टीम इंडियाने चांगलीच कंबर कसली आहे.

Mar 5, 2024, 09:15 PM IST

WPL 2024 : आरसीबीच्या पेरीने फोडली गाडीची काच, खणखणीत सिक्स बसला अन्... पाहा Video

Elysse Perry broke glass : आरसीबीची स्टार फलंदाज एलिसा पेरीने सिक्स मारत  (RCB vs UP WPL 2024) मैदानात उभ्या असलेल्या डेमो कारची काच फोडली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Mar 4, 2024, 11:00 PM IST

MS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ

MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.

Mar 4, 2024, 08:09 PM IST

Pakistan Cricket : 'मोहम्मद हफीजला का काढलं? मला सांगा...', इंझमाम-उल-हकने दिला पीसीबीला घरचा आहेर, म्हणाले...

Pakistan Cricket Board : मोहम्मद हाफिजला (Muhammad Hafeez) संघ संचालकपदावरून हटवण्यात आलं आहे. अशातच यावरून इंझमाम-उल-हकने (Inzamam ul Haq) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिलाय.

Mar 4, 2024, 07:13 PM IST

'फक्त 23 ओव्हर फेकून थकतो कसा?', सुनील गावस्करांनी घेतली जसप्रीत बुमराहची शाळा; काय म्हणाले लिटिल मास्टर?

Sunil Gavaskar, India vs England Test : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. यावर आता सुनील गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Mar 4, 2024, 03:58 PM IST

WPL 2024 : गुजरात जायंट्सचा खेळ खल्लास? फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसं असेल समीकरण?

Gujarat Giants Final playoffs scenario : गुजरातला एकाही सामन्यात विजय मिळवला आला नाही. त्यामुळे त्यांना भोपळा फोडता आला नाही, तसेच त्यांचा रनरेट देखील -1.804 आहे.

Mar 3, 2024, 11:32 PM IST

IPL 2024 : काव्या मारन करणार मार्करमचा 'गेम', टीम इंडियाच्या दुश्मानाला करणार SRH चा कॅप्टन!

Sunrisers Hyderabad captain in IPL 2024  : सनराझर्स हैदराबाद कॅप्टन ऍडन मार्करम (Aiden Markram) याला नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी पॅट कमिन्सकडे (Pat cummins) नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

Mar 2, 2024, 08:25 PM IST

IND vs ENG : 'लाजीरवाणी गोष्ट...', काहीही कारण नसताना जेम्स अँडरसन विराट कोहलीवर का भडकला?

James Anderson on Virat Kohli : पुत्ररत्न प्राप्त झाल्याने टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आणि माजी कर्णधार विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली.

Mar 2, 2024, 04:25 PM IST