latur city

'या' शहरात डेंग्यूचे १७४ तर चिकन गुनियाचे २७ रुग्ण

लातूर शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकन गुनिया या स्वच्छ पाण्यातील डासांमुळे होणाऱ्या साथीच्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव झालाय.

Dec 8, 2019, 03:52 PM IST

लातूर शहरात ७ हजाराहून अधिक खड्डे

'मी लातूरकर' ग्रुपतर्फे खड्ड्यांची मोजणी करण्यात आली

Nov 18, 2019, 04:54 PM IST

लातुरात महिन्यातून केवळ दोनदाच होणार पाणी पुरवठा

लातूर शहराला सप्टेंबर महिन्यात फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा होणार आहे. 

Aug 30, 2019, 03:32 PM IST

'लातूरकरांवर पुन्हा रेल्वेने पाणी आणण्याची वेळ'

लातूर शहरावर भीषण पाणी संकटाचे ढग दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहेत. 

Aug 29, 2019, 10:31 AM IST

अवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर

अवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर पडला आहे. शहराची पुढील तीन महिन्यांची तहान मिटली आहे. मांजरा नदीवरील नागझरी बंधा-याची पातळीत वाढ झाली आहे.

Apr 16, 2015, 11:06 AM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - लातूर शहर

लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या मतदारसंघापैकी लातूर शहर हा मतदारसंघ. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा हा मतदारसंघ. आता या मतदारसंघातून विलासरावांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख विद्यमान आमदार आहेत. 

Oct 8, 2014, 04:28 PM IST