lucknow super giants

IPL 2023 PK vs DC: दिल्लीने फिरवला Playoffs चा गेम, आता कसं असेल समीकरण?

IPL 2023 Playoffs Scenario: चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायन्ट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये आता  प्रमुख लढत सुरू आहे. जाणून घ्या प्लेऑफचं गणित...

May 18, 2023, 12:44 AM IST

IPL 2023: ...तर माझा हात कापावा लागला असता, MI ला धूळ चालणाऱ्या मोहसीन खानचा संघर्ष तुमचे डोळे पाणावेल

IPL 2023: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा लखनऊ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) जलदगती गोलंदाज मोहसीन खान (Mohsin Khan) सध्या चर्चेत आहे. अखेरच्या षटकात मोहसीन खानच्या गोलंदाजीवर मुंबई इंडियन्सचे फलंदाज अडखळले. यामुळे लखनऊने 5 धावांनी हा सामना जिंकला. सामन्यानंतर मोहसीन खानने आपल्या आजाराबद्दल खुलासा केला. यावेळी तो भावूक झाला होता. 

 

May 17, 2023, 01:54 PM IST

Mohsin Khan: बाप दवाखान्यात अन् इकडं पोराने मैदान मारलं, मुंबई इंडियन्सला नडणारा 'हा' पठ्ठ्या आहे तरी कोण?

Mohsin Khan, IPL 2023: काही दिवसांपासून मोहसिन खान याचे वडील आजारी आहेत. वडिलांना (Mohsin Khan father) आयसीयुमध्ये हलवण्यात आलं होतं. असं असताना देखील मोहसिन खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि मुंबईविरुद्ध (LSG vs MI) सामना जिंकून दिलाय.

May 17, 2023, 01:15 AM IST

IPL 2023: लखनऊ-हैदराबादसाठी 'करो या मरो', प्ले ऑफसाठी महत्त्वाचा सामना

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या सोळावा हंगात आज 58 वा सामना खेळवला जाणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स दुसऱ्यांदा आमने सामने येणार असून दोन्ही संघांसाठी 'करो या मरो'चा सामना आहे. 

May 13, 2023, 02:13 PM IST

IPL मधील एक खेळी त्याचं नशीब पालटणार? WTC Final च्या सामन्यात 'तो' KL Rahul ची जागा घेणार?

WTC Final Replacement for KL Rahul: पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये 7 ते 11 तारखेदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून के. एल. राहुल बाहेर पडला आहे.

May 8, 2023, 02:11 PM IST

KL Rahul आयपीएलमधून 'आऊट', LSG कॅप्टन्सीसाठी 'या' तीन नावाची चर्चा!

  लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. राहुलने स्वतः एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली. जखमी असल्याने केएल राहूल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून (WTC) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता राहूलच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

May 5, 2023, 08:54 PM IST

WTC Final : शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीमधून 'हा' दिग्गज खेळाडू बाहेर

WTC Final: आयपीएल स्पर्धेनंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर झालाय.

May 5, 2023, 06:39 PM IST

'इज्जत कमवली जाते...' नवीनने धोणीसोबत काढला फोटो, सोशल मीडियावर विराट कोहली ट्रोल

IPL 2023 : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स दरम्यानचा सामना खेळापेक्षा वादामुळे लक्षात राहिला. या सामन्यात विराट कोहली आणि लखनऊच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली.

May 5, 2023, 04:06 PM IST

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, आयपीएल आणि WTC मधून 'हा' मोठा खेळाडू बाहेर

KL Rahul Injury: पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या मध्यातच टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

May 3, 2023, 02:22 PM IST

IPL 2023: Virat- Gautam च्या वादात पोलिसांची उडी; प्रकरणाला 'गंभीर' वळण?

#KohliGambhir : विराट कोहली आणि गौतम (#KohliGambhir) गंभीरमधील वाद संपण्याचा नाव घेत नाही आहे. या वादात आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. या दोघांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ट्वीट करत...

May 3, 2023, 11:08 AM IST

"मला ते करावे लागले तर..." विराट - गौतममधील वाद मिटवण्यासाठी 'ही' व्यक्ती पुढाकार घेण्यास तयार

Kohli Gambhir Fight: आयपीएल सुरु झाल्यापासून सोमवारी (01 May 2023) झाला सामना सर्वात अधिक गाजतोय. कारणही तसंच आहे, या आयपीएलमधील सगळ्यात मोठा राडा या सामन्यात झाला. दोन दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) एकमेकांशी भिडले. 

May 3, 2023, 09:14 AM IST

"माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस," गंभीरने सुनावल्यानंतर विराट म्हणाला "मग त्यांना सांभाळून ठेव"; जाणून घ्या भांडणातील प्रत्येक शब्द

IPL 2023 Controversy: बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ (Lucknow Super Giants) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान मैदानात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात राडा झाल्यानंतर क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरुन चाहत्यांमध्येही दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

May 3, 2023, 07:21 AM IST

IPL 2023: नियम म्हणजे नियम! विराट- गौतमला स्वप्नातही विचार केला नसेल इतकी 'गंभीर' शिक्षा

Gautam Gambhir Virat Kohli fined : चुकीला माफी नाही... मग ते कोणीही असो! विराट आणि गौतम गंभीरमध्ये झालेल्या वादानंतर या दोघांनाही मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

May 2, 2023, 08:38 AM IST

IPL 2023: गौतम गंभीरच्या 'त्या' एका कृतीवर विराटनं उगवला सूड, दोघंही मैदानातच का भिडले? अखेर कारण समोर

Gautam Gambhir Vs Virat Kohli in IPL 2023 at Lucknow: भारतीय संघात एकत्र खेळूनही विराट आणि गौतम यांच्यात असणारं वैर कोणापासूनही लपलेलं नाही. किंबहुना त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येईल याची कल्पनाही कोणी केली नसावी. 

 

May 2, 2023, 06:31 AM IST

IPL 2023 : लखनऊ संघाला मोठा धक्का, सामना जिंकून देणारा खेळाडूच जखमी

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने यंदाच्या हंगामातील पाचवा सामना जिंकत प्लेऑफमधलं आपलं स्थान कायम ठेवलं आहे. 

 

Apr 29, 2023, 03:36 PM IST