lucknow super giants

LSG vs PBKS : लखनऊचा पंजाब किंग्जवर 'जाएंट' विजय; पंजाबचा घरातच 56 रन्सने पराभव

लखनऊने दिलेल्या 258 रन्सच्या टार्गेटला पंजाब किंग्सच्या टीमने चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र पंजाबच्या फलंदाजांना विजय मिळवून देता आला नाही. लखनऊने पंजाबवर 56 रन्सने विजय मिळवला आहे.

Apr 28, 2023, 11:38 PM IST

IPL 2023 : लखनऊचा 'नवाबी' खेळ; आयपीएलमध्ये इतिहास रचत नोंदवला दुसरा सर्वाधिक स्कोर

IPL 2023 : लखनऊच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. 20 ओव्हर्समध्ये लखनऊने 257 रन्स कुटले. आयपीएलच्या इतिहासात हा दुसरा सर्वाधिक स्कोर (Second Highest score) असल्याची नोंद झालीये. 

Apr 28, 2023, 09:37 PM IST

KL Rahul : मला नाही माहित काय झालं...; बेताल वक्तव्य करत KL Rahul ने झटकली पराभवाची जबाबदारी

गुजरातच्या फलंदाजानी प्रथम फलंदाजी करत लखनऊला 136 रन्सचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करत लखनऊची टीम सहज हा सामना जिंकेल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. मात्र सात 7 रन्सने लखनऊचा पराभव झाला.

Apr 22, 2023, 10:16 PM IST

IPL 2023: 'केएल राहुलची बॅटिंग बघणं म्हणजे...' केविन पीटरसनच्या वक्तव्याने क्रीडा जगतात खळबळ

Kevin Pietersen: इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरनस यंदाच्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतोय. बुधवारी लखनऊ आणि राजस्थानदरम्यान सामना रंगला. यात त्याने केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 

Apr 20, 2023, 03:45 PM IST

RR vs LSG: ना बॅट चालली ना बॉल; पण एका कॅचने ठरला 'तो' विजयाचा हिरो!

Rajasthan Royals Beat Lucknow Super Giants: आवेश खानची (Avesh Khan) घातक बॉलिंग लखनऊच्या पथ्यावर पडली. त्याने 4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेत सामना लखनऊकडे झुकवला. तर दीपक हुड्डाचा एक कॅच सामना जिंकवणारा राहिला.

Apr 19, 2023, 11:53 PM IST

IPL 2023 : आयपीएलदरम्यान मोठी बातमी, वेळापत्रकात बदल करण्याचा बीसीसीआयचा निर्णय

IPL 2023: आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊ आता जवळपास 18 दिवस झाले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. एका सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

Apr 17, 2023, 10:16 PM IST

LSG vs PBKS : सामना सुरु होण्यापूर्वी अचानक Punjab Kings ने बदलला कर्णधार; सॅम करनकडे कर्णधारपदाची धुरा

पंजाब किंग्सने टॉस सुरु होण्यापूर्वी काही वेळ अगोदरच कर्णधार बदलला आहे. पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे होती.

Apr 15, 2023, 07:16 PM IST

LSG vs RCB: एकदम गप्प... लखनऊच्या विजयावर गौतम गंभीर आक्रमक; आरसीबीच्या चाहत्यांना केला 'हा' इशारा Video Viral

Gautam Gambhir Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने अनेकांना श्वास रोखून धरायला लावलं होतं. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सामन्यात लखनौच्या संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

Apr 11, 2023, 09:22 AM IST

RCB vs LSG: थरारक... स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!

RCB vs LSG, IPL 2023: अखेरीस मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) यांनी सुत्र हातात घेतली आणि लखनऊने बंगळुरूचा दारुण पराभव केला आहे.

Apr 10, 2023, 11:34 PM IST

MS Dhoni : प्लीज कर्णधारपद सोडू....; विमानात पायलटने केली धोनीबाबत खास अनाऊंसमेंट!

पुढच्या सिझनमध्ये धोनी खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान अनेक चाहते तसंच क्रिकेटमधील तज्ज्ञ व्यक्ती धोनीला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली आहे. मुख्य म्हणजे पायलटने विमानामध्येच अनाऊंसमेंट करताना ही विनंती केली. 

Apr 9, 2023, 05:41 PM IST

IPL 2023: धोनीने मैदानावरच घेतला तुषार देशपांडेचा क्लास, सामन्यानंतरचा VIDEO व्हायरल

IPL 2023: लखनऊ सुपरजायंट्सविरोधातील (Lucknow Super Giants) सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) गोलंदाजांनी नो-बॉल टाकल्याने नाराजी जाहीर केली आहे. धोनीने संघाला इशारा दिला असून, जर यानंतरही गोलंदाजांमध्ये सुधारणा झाली नाही तर कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे.

 

Apr 4, 2023, 01:52 PM IST

CSK vs LSG : ए माराsss! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड चा फिल्मी स्टाईल षटकार; कारवर पडला खड्डा

IPL 2023 CSK vs LSG: कुणाची होती ती कार? चित्रपटात दाखवतात आठवतंय का, दणदणीत षटकार मैदानाबाहेर थेट कारच्या काचा फोडतो... असंच काहीसं आयपीएलच्या सामन्यातही झालं. फलंदाज होता ऋतुराज गायकवाड... सामना होता चेन्नई विरुद्ध लखनऊ. 

 

Apr 4, 2023, 10:14 AM IST

CSK vs LSG: सामना जिंकला पण 'कॅप्टन कूल' धोनीचा पारा चढला, नवख्या खेळाडूंना दिला अल्टीमेटम, म्हणाला...

Captain Cool MS Dhoni temper rises: खेळाडूंना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावं लागेल, असं धोनी (MS Dhoni Last IPL season) बोलताना म्हणाला. त्यामुळे आता पुढल्या वर्षी धोनी संघात नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यावेळी त्याने संघातील खेळाडूंना अल्टीमेटम दिला आहे.

Apr 4, 2023, 08:11 AM IST

CSK vs LSG: धोनीचा एक निर्णय अन् चेपॉकवर चेन्नईने उघडलं खातं, 12 रन्सने उडवला लखनऊचा धुव्वा!

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अखेर चेन्नईने बाजी मारली आहे. चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायन्ट्सचा 12 धावांनी पराभव केला. त्यामुळे चेन्नईने विजयाचं खात उघडलं आहे.

Apr 3, 2023, 11:35 PM IST

CSK vs LSG: चेन्नईच्या मैदानावर दोन 'कॅप्टन कूल' भिडणार; पाहा कोणाचं पारडं जड?

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: काइल मेयर्स आणि निकोलस पूरन यांना उत्तर म्हणून मोईन अलीला सीएसकेच्या (CSK) संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. मिशेल सँटनर आणि रवींद्र जडेजा यांना लखनऊचे फलंदाज कसे खेळतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लखनऊ (LSG) कृष्णप्पा गौथमला संधी देणार का? याची उत्सुकता लागली आहे.

Apr 3, 2023, 07:01 PM IST