Yuvraj Singh: IPL 2026 मध्ये मोठी अपडेट! युवराज सिंग परतणार, 'या' संघाचा होणार भाग
Yuvraj Singh IPL Comeback: 2026 च्या आयपीएलसाठी युवराज सिंग आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन करणार असल्याचे वृत्त आहे, जे एका मोठ्या फ्रँचायझी फेरबदलाचे आणि संघासाठी एका धाडसी निर्णयाचे संकेत देते.
Oct 31, 2025, 04:26 PM IST
जहीर खानने सोडली लखनऊ सुपरजायंट्सची साथ; फक्त एका सीझननंतर घेतला निर्णय, कारण...
Zaheer Khan part ways with Lucknow super giants: झहीर खानने फक्त एका आयपीएल हंगामानंतर लखनऊ सुपरजायंट्स सोडले आहे. तो एलएसजीसाठी संघ मार्गदर्शक म्हणून काम करत होता. झहीर खानने गुरुवारी लखनऊ सुपरजायंट्सला त्याचा निर्णय कळवला.
Sep 19, 2025, 11:47 AM ISTW, W, W, W, W...ऋषभ पंतच्या टीममेटची जबरदस्त कामगिरी! 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट्स, सोशल मीडियावर धुमाकूळ
Digvesh Rathi Record: आयपीएल 2025 मध्ये अनेक नवीन नावे आली जी क्षणार्धात शून्यातून हिरो बनली. यातूनच एक खेळाडू चर्चेत आला तो म्हणजे दिग्वेश राठी, ज्याने आता आयपीएलनंतरही खळबळ उडवून दिली आहे.
Jun 17, 2025, 08:05 AM IST
IPL 2025: शतक ठोकलेल्या ऋषभ पंतला BCCI ने ठोठावला दंड; 'त्या' एका चुकीची संपूर्ण संघाला मोजावी लागली किंमत
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेटच्या संबंधित संघाचा हंगामातील हा तिसरा गुन्हा असल्याने, ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
May 28, 2025, 07:36 PM IST
IPL 2025: विराट-क्रुणालचं वाइल्ड सेलिब्रेशन, अनुष्काची प्रतिक्रिया अन् जितेशचं आवेशला उत्तर; सेलिब्रेशनचा Video तुफान व्हायरल
जितेशने 19 व्या ओवरच्या चौथ्या चेंडूवर आयुष बदोनीने षटकार मारून सामना संपवला. सामना जिंकताच आरसीबीच्या संघात आनंदाची लाट उसळली. यावेळी विराट कोहली आणि क्रुणाल पंड्या यांचा सेलिब्रेशनचा व्हिडीओ पाहण्यासारखा असून सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
May 28, 2025, 03:27 PM IST27 कोटींना विकत घेतलेल्या पंतच्या एका Run साठी गोएंकांनी किती रुपये मोजले? 'ही' रक्कम तुमच्या वार्षिक पगारपेक्षाही अधिक
How Much Sanjiv Goenka Paid For Each Run Scored By Rishabh Pant: पंतला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याने केलेल्या धावांचा आणि त्याच्यासाठी मोजलेल्या पैशांचा हिशोब लावल्यास प्रत्येक धावेसाठी मोजलेली रक्कम ही थक्क करणारी आहे. जाणून घ्या याचबद्दल सविस्तर...
May 28, 2025, 02:44 PM ISTऋषभ पंतच्या पुन्हा गटांगळ्या! मलिंगाने अप्रतिम कॅच घेत दाखवला बाहेरचा रस्ता, पाहून गोएंका उठूनच गेले
IPL 2025 : सलामी फलंदाजांनी चांगली सुरुवात केली असताना प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतची फलंदाजी मात्र फ्लॉपच ठरली.
May 19, 2025, 11:11 PM IST'ऋषभ पंतला आता सांगण्याची वेळ आली आहे की, तू पूरनला...', माजी खेळाडूने स्पष्टच सांगून टाकलं, 'फक्त काही सेकंद...'
IPL 2025: लखनऊ (Lucknow Supergiants) संघाचा कर्णधार ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) आयपीएल 2025 (IPL 2025) चा हंगाम सर्वात खराब ठरला आहे. 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासूनची सर्वात खराब कामगिरी त्याने या हंगामात केली आहे.
May 6, 2025, 10:37 AM IST
'नेहमी तुम्ही एकालाच टार्गेट करणार असाल तर...'; 27 कोटी घेऊन सुमार कामगिरी का? पंत स्पष्टच बोलला
IPL 2025 Rishabh Pant Poor Form: लखनऊच्या संघाचे मालक संजीव गोएंका यांनी तब्बल 27 कोटी खर्च करुन पंतला संघात स्थान दिलं आहे.
Apr 29, 2025, 12:20 PM ISTIPL 2025: लखनौचा 21 वर्षीय दमदार वेगवान गोलंदाज परतणार, 150 च्या वेगाने करतो गोलंदाजी; तुम्ही ओळखू शकता का कोण आहे?
Lucknow Super Giants: या 21 वर्षीय वेगवान गोलंदाजाने गेल्या सिजनमध्ये आपल्या जलद गतीने आणि विकेट घेण्याच्या क्षमतेने आणि 150 किमी/तास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करून आयपीएलमध्ये स्वतःचा ठसा उमटवला होता.
Apr 6, 2025, 06:59 AM IST
IPL 2025: तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्यामागे हार्दिक नव्हे तर ही व्यक्ती; म्हणतो 'इतका वेळ मैदानात...'
Tilak Varma Retired Out: लखनऊविरोधातील सामन्यात तिलक वर्माने 23 चेंडूत 25 धावा केल्यानंतर त्याला रिटायर्ड आऊट करण्यात आलं.
Apr 5, 2025, 08:49 PM IST
LSG च्या पराभवानंतर गोएंकाने पुन्हा सर्वांसमोर पंतला घेरलं, बोटं दाखवत बोलतानाचा Video Viral
LSG VS PBKS : लखनऊचा त्यांच्या होम ग्राऊंडवरील या सीजनचा हा पहिला सामना होता, मात्र यात विजय मिळवण्यात त्यांना अपयश आले. सामना संपल्यावर मैदानातच तेच घडलं जे आयपीएल 2024 मध्ये माजी कर्णधार केएल राहुल सोबत घडलं होतं.
Apr 2, 2025, 12:43 PM ISTIPL 2025 : प्रथम स्थानी असलेली SRH थेट टॉप-5 मधून बाहेर, पंतच्या टीमने पलटला संपूर्ण Points Table
IPL 2025 : लखनऊ सुपर जाएंट्सच्या विजयाने सनरायजर्स हैदराबादच्या केवळ पहिल्या स्थानालाच धक्का बसला नाही तर ते थेट टॉप 5 मधून बाहेर गेले आहेत.
Mar 28, 2025, 01:56 PM ISTUnsold ते पर्पल कॅप... IPL 2025 मध्ये दणक्यात कमबॅक करणाऱ्या शार्दूल ठाकूरची संपत्ती पाहून डोळे फिरतील
Shardul Thakur Networth : भारताचा स्टार ऑलराऊंडर आणि मराठमोळा क्रिकेटर शार्दूल ठाकूर याने आयपीएल 2025 मध्ये जबरदस्त कमबॅक केलं. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये शार्दूल अनसोल्ड ठरला होता. मात्र एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्याला लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गोलंदाजी करताना तब्बल 4 विकेट्स घेतल्या. शार्दूलच्या या कमबॅकची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. तेव्हा लॉर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शार्दूल ठाकूरची एकूण संपत्ती किती याविषयी जाणून घेऊयात.
Mar 28, 2025, 12:51 PM ISTWho is Ashutosh Sharma: घर सोडले, इतरांचे कपडे धुतले... 11 चेंडूत 50 धावा ठोकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या आशुतोष शर्माची गोष्ट आहे प्रेरणा देणारी
Who is Ashutosh Sharma: दिल्ली कॅपिटल्सने सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा फक्त 1 गडी राखून पराभव केला. या सामन्यात आशुतोष शर्मा आणि विपराज निगम दिल्लीच्या विजयाचे हिरो ठरले.
Mar 25, 2025, 09:55 AM IST