madhya pradesh crime news

16 वर्षीय नातीने छातीवर बसून आजोबांचा गळा दाबला! हत्येचं कारण ठरला मोबाईल; 3 दिवस मृतदेहाबरोबर..

Granddaughter Killed Grandfather: आजोबांची हत्या करुन घरातच मृतदेह लपवल्यानंतर ही 16 वर्षांची मुलगी तब्बल 3 दिवस त्याच घरात राहत होती. सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हा सिद्ध केला आहे.

Apr 2, 2024, 01:01 PM IST

प्रियकरासाठी वडील-भावाला मारून फ्रिजमध्ये ठेवणारी ‘ती’ पुण्यात? पोलिसांनी दिले संकेत

Jabalpur Crime News : सोळावं वरीस धोक्याचं... या वाक्यप्रचाराची अनुभूती देणारी धक्कादायक घटना जबलपूरमधून समोर आली आहे. डबल मर्डर केसचे पुणे कनेक्शन (Pune News) समोर आल्याने आता खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Mar 18, 2024, 07:29 PM IST

महिला उपजिल्हाधिकाऱ्याची बेरोजगार पतीकडून हत्या; वॉशिंग मशिनमुळे झाला खुलासा

Man Killed Bureaucrat Wife: या प्रकरणासंदर्भातील धक्कादायक खुलासा समोर आला तो मृत महिलेच्या बहिणीने केलेल्या एका दाव्यामुळे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये आरोपीला अटक केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

Jan 30, 2024, 04:05 PM IST

संततीप्राप्तीचं आमिष दाखवून तांत्रिकाचा 25 वर्षीय महिलेवर बलात्कार; 3 दिवस हॉटेलमध्ये...

Madhya Pradesh Crime Tantrik Rape Woman: या महिलेला एका मंदिरामध्ये भेटलेल्या नातेवाईकाने या तांत्रिकाबद्दल माहिती दिली होती. या तांत्रिकाच्या मदतीने समस्या सुटेल असं तिला सांगण्यात आलं होतं.

Sep 29, 2023, 04:06 PM IST

30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले

मध्य प्रदेशात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशात एका व्यक्तीने 30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला होता. 

Jul 3, 2023, 12:09 AM IST

Court Decesion: 55 वर्षांच्या वृद्धाला 170 वर्षांची शिक्षा, 'या' जिल्हा न्यायालयाचा निर्णय

MP Court:34 लोकांची फसवणूक करुन 72 लाख उकळणाऱ्या नासीर मोहम्मदला 170 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Jun 30, 2023, 01:35 PM IST

अश्लिल व्हिडिओ बनवत धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले; महिलेवर भयानक अत्याचार

धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे. 

Jun 22, 2023, 08:59 PM IST

Crime News: "बाबा मला वाचवा...", हॉटेल रुममधून मुलीने केला फोन; पोहोचून पाहिलं तर सर्वांनाच बसला धक्का

हॉटलेमध्ये चेक इन केल्यानंतर काही वेळातच यांचे मृतदेह आढळून आले. यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

May 7, 2023, 05:30 PM IST

Crime News : करवतीने शीर कापलं, मृतदेहाचे 70 तुकडे केले, अ‍ॅसिडने भरलेल्या ड्रममध्ये टाकले आणि... डॉक्टरचे हैवानी कृत्य

Madhya Pradesh Crime News :  डॉक्टरच्या घरातून विचित्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी  पोलिसांना हा ड्रम सापडला ज्यात मृतदेहाचे 70 तुकडे भरले होते. पोलिसांनी तात्काळ या डॉक्टरला अटक केली.

Mar 15, 2023, 11:39 PM IST

जुळ्या मुलींचा जन्म झाला, वडिलांनी जीव दिला... कारण वाचून बसेल धक्का

जुळ्या मुली झाल्याचा त्याला रुग्णालयातून फोन आला, पण आनंद होण्याऐवजी त्याने थेट नदी उडी मारत आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं कारण

Jan 20, 2023, 07:15 PM IST

मध्य प्रदेशच्या जंगलात सापडलेल्या 'त्या' सांगाड्याबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा; वर्षभरानंतर आरोपी ताब्यात

मध्य प्रदेश पोलिसांना आठ महिन्यांपूर्वी एका मानवी सांगाड्याचे 80 तुकडे सापडले होते. त्यांनतर पोलिसांनी तब्बल 8 महिने तपास करत एका आरोपीला अटक केली

Nov 22, 2022, 10:29 AM IST

आजोबाने सांगितलं, दुकानातून तंबाखू आण... नात ऐकेना म्हणून जे केलं त्याने गाव हादरलं!

मध्य प्रदेशाच्या गुना जिल्ह्यातील धक्कादायक घटना घडली!

Oct 1, 2022, 07:46 PM IST

पोलीस स्टेशनमध्ये मुलाचा तोडलेला हात घेऊन पोहोचला बाप, काय आहे प्रकरण!

अगदी शुल्लक कारणावरून वडिलांनी आपल्या पोटच्या पोराचा हात तोडला आहे. 

Aug 5, 2022, 06:51 PM IST