maharashtra politics news

Lok Sabha election ticket for Sanjay Rathod in Yavatmal-Washim PT56S

Loksabha2024 | यवतमाळ-वाशिममध्ये संजय राठोड यांना तिकिट ?

Lok Sabha election ticket for Sanjay Rathod in Yavatmal-Washim

Mar 22, 2024, 01:55 PM IST

पार्थ पवार की समीर भुजबळ? राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार, आज ठरणार?

Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. आज पक्ष याबाबत बैठक घेणार आहे. 

 

Feb 13, 2024, 11:19 AM IST

'OBC आरक्षणाला धक्का, आता लाख मराठाऐवजी, लाख ओबीसी' पंकजा मुंडेंचं आवाहन

Maratha Reservation :  मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असं आवाहन पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेसह मराठा आंदोलनकर्त्यांना केलं आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बीडमध्ये बोलत असताना त्यांनी एक खंतही बोलून दाखवली. 

Jan 28, 2024, 11:44 AM IST

Maharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

Supriya Sule big Announcement : सुप्रिया सुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? ताईंनी दादांचा धसका घेतलाय की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Dec 29, 2023, 06:45 PM IST

'ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी'; सरकारच्या कामाबद्दल काय म्हणाले गडकरी?

Nitin Gadkari Interview:  मुलाखतीत नितीन गडकरींनी विविध विषयांवर आपली सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. तसेच देशात होत असलेल्या विकासावरही भाष्य केले. 

Dec 22, 2023, 02:48 PM IST
Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange PT1M57S

Maratha Reservation | सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार

Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange

Nov 2, 2023, 12:40 PM IST

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा

Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.

Oct 20, 2023, 02:32 PM IST

'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Aug 25, 2023, 07:31 AM IST

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल

Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jul 7, 2023, 08:08 AM IST

शरद पवार यांचे सासरे होते टीम इंडियाचे प्रसिद्ध खेळाडू, लहान वयात केली होती मोठी कामगिरी

Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्याने राष्ट्रवादी पक्षात (NCP) उभी फूट पडली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आपण क्रिकेट खेळलो नसलो तरी आपल्याला गुगली माहित आहे, कारण माझे सासरे क्रिकेटपटू होते, असं म्हटलं. शरद पवार यांचे सासरे टीम इंडियासाठी (Team India) खेळले होते. जाणून घेऊन त्यांच्याबद्दल

Jul 5, 2023, 08:26 PM IST