maharashtra politics news

मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी. 

Dec 17, 2024, 10:31 PM IST

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिता

Maharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. 

Oct 14, 2024, 08:34 AM IST

मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल म्हणत आमदाराने ब्लॅकमेल केलं; शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Bharat Gogawale News: तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर मी लगेच राजीनामा देतो. मला मंत्रीपद मिळणार असतानाच एका आमदाराने धमकी दिली. त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी गौप्यस्फोट केला आहे. 

Sep 23, 2024, 09:29 AM IST

महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...

Maharashtra Assembly Election:  महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तारखा का जाहीर करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला. 

Aug 16, 2024, 05:28 PM IST

राजकारणात मोठी उलथापालथ; अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत?

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात असंख्य घडामोडींना वेग आलेल्या असतानाच आता अजित पवार तिसऱ्या आघाडीच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे... 

 

Jul 15, 2024, 11:45 AM IST

कोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणा

 

Assembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. 

Jul 14, 2024, 10:53 AM IST
Lok Sabha election ticket for Sanjay Rathod in Yavatmal-Washim PT56S

Loksabha2024 | यवतमाळ-वाशिममध्ये संजय राठोड यांना तिकिट ?

Lok Sabha election ticket for Sanjay Rathod in Yavatmal-Washim

Mar 22, 2024, 01:55 PM IST

पार्थ पवार की समीर भुजबळ? राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार, आज ठरणार?

Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. आज पक्ष याबाबत बैठक घेणार आहे. 

 

Feb 13, 2024, 11:19 AM IST

'OBC आरक्षणाला धक्का, आता लाख मराठाऐवजी, लाख ओबीसी' पंकजा मुंडेंचं आवाहन

Maratha Reservation :  मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असं आवाहन पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेसह मराठा आंदोलनकर्त्यांना केलं आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बीडमध्ये बोलत असताना त्यांनी एक खंतही बोलून दाखवली. 

Jan 28, 2024, 11:44 AM IST

Maharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

Supriya Sule big Announcement : सुप्रिया सुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? ताईंनी दादांचा धसका घेतलाय की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Dec 29, 2023, 06:45 PM IST