malang

Malang Trailer : ऍक्शन, लव, थ्रिलर...मलंगचा दमदार ट्रेलर

'जान लेना मेरा नशा हैं...'

Jan 6, 2020, 04:18 PM IST

'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेची आता बॉलिवूडमध्ये एंट्री

झी टीव्हीवरील गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता संजय दत्तसोबत अंकिता बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

Jun 1, 2017, 08:19 PM IST

बॉलिवूडचं सर्वात महागडं गाणं ‘धूम-३’मधील ‘मलंग’!

आपल्या वेगवेगळ्या स्टाईल आणि लूकनं लोकांना आकर्षित करणारा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याचा आगामी चित्रपट धूम-३मध्येही आमीरनं स्वत:च्या लूकमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. या चित्रपटातील ‘मलंग’ हे गाण बॉलिवूडमध्ये सर्वात महागडं गाणं म्हणून घोषित करण्यात आलंय. या गाण्याचा खर्च तब्बल ५ कोटी रुपयांच्या घरात गेलाय.

Dec 8, 2013, 03:53 PM IST

`धूम ३` मधील गाण्याचा खर्च ५ कोटी......

अमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` चित्रपटाच्या एका गाण्यासाठी तब्बल ५ कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे.

Nov 27, 2013, 07:28 PM IST