media

मोहन भागवत यांच्या विधानाचा विपर्यास- आरएसएस

भारतीय लष्करावरील मोहन भागवत यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे. 

Feb 12, 2018, 03:52 PM IST

'पद्मावती'ला मिळालेल्या प्रेमानं भारावली दीपिका!

पद्ममावतला मिळालेल्या यशामुळे दीपिका पादूकोण सध्या प्रचंड आनंदी आहे. एवढ्या विरोधानंतरही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतोय. त्यामुळे दीपिका भारावून गेलीय. त्यामुळेचं मीडियाचे आभार मानण्यासाठी दीपिकाने एका पार्टीचं आयोजन केलं होतं.

Feb 3, 2018, 05:38 PM IST

प्रशांत भूषण म्हणतात, देशाला जागं करण्यासाठी ४ न्यायमूर्तींनी उचललं हे पाऊल...

सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, न्यायमूर्ती चेल्लमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती  मदन लोकुर,  न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चौघांनी पत्रकार परिषद घेतली

Jan 12, 2018, 04:54 PM IST

मीडियाला सरकारी कार्यालयात प्रवेश बंदी!

सरकारी कार्यालयात मीडियाला प्रवेश बंदी लागू करण्याचा आदेश जारी केलाय.

Jan 5, 2018, 05:59 PM IST

... म्हणून आराध्याला मीडियापासून दूर ठेवणार बच्चन कुटुंबिय

बच्चन कुटुंबातील लाडकी आराध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी किड्स पैकी एक आहे. आराध्याशी संबंधित अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. पण त्या दिवशी असं काही घडलं की ऐश्वर्याला रडू कोसळलं.

Nov 24, 2017, 03:53 PM IST

पूर्वी वाघाची भीती वाटायची आता गाईची वाटते - लालू प्रसाद

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा रविवारी साधला आहे. लोकांना पूर्वी वाघांची भीती वाटत असे, आता गाईची वाटते. संपूर्ण देशात गाईबद्धल जागृकता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद, असे लालूंनी म्हटले आहे.

Nov 19, 2017, 07:55 PM IST

गुरमीतची गुर्मी कायम, 'कुर्बानी गँग'च्या पोलिसांना धमक्या

डेरा सच्चा सौदाच्या गुरमीत राम रहीम याची तुरुंगात गेल्यानंतरही गुर्मी कायमच असल्याचं दिसतंय. डेराच्या 'कुर्बानी विंग'कडून गुरमीत विरोधात बोलणाऱ्या पत्रकार आणि पोलिसांना धमक्या येत आहेत.

Sep 27, 2017, 10:36 PM IST

मी तर गाढव; कोर्टात मीडियाच्या प्रश्नावर भडकले आसाराम

आश्रमातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचर केल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले अध्यात्मीक गुरू असाराम बापू आज मीडियावर चांगलेच भडकले. मीडियासमोर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले.

Sep 14, 2017, 10:59 PM IST

आता आयपीएल दिसणार 'स्टार'वर!

आयपीएलचा अकरावा सिझन आता सोनीवर नाही तर स्टारवर दिसणार आहे.

Sep 4, 2017, 03:43 PM IST

ही अभिनेत्री आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी

 हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री तुम्हाला माहीत आहे का? 'ला ला लॅंड' या सिनेमात प्रमुख भूमिका बजावणारी एम्मा स्टोन ही सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे.  

Aug 17, 2017, 06:20 PM IST

महाराष्ट्राचा मीच मुख्यमंत्री, फडणवीस मीडियावर घसरलेत

 मी केंद्रात जाणार ही केवळ चर्चा आहे. मी काही केंद्रात जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Aug 17, 2017, 04:53 PM IST

सोनाक्षी सिन्हाचा मीडियापासून 'का रे दुरावा?'

सोनाक्षीने या कार्यक्रमात उपस्थित लहान मुलींबरोबर फुल टु मस्ती केली..पण मीडियाशी संवाद साधण्याची वेळ येताचं सोनाक्षीचा मूड बिघडला. 

Aug 10, 2017, 06:44 PM IST

VIDEO : तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण

तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण

Jul 12, 2017, 07:17 PM IST

VIDEO : तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव याची काही वादांपासून सुटका होत नाहीय. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता त्यांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 

Jul 12, 2017, 04:44 PM IST