mega block

तिन्ही रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक

  दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय.

Jan 7, 2018, 08:13 AM IST

मध्य रेल्वेवर शनिवारी - रविवारी मेगाब्लॉक...

मध्य रेल्वेवर आटगाव ते वाशिंद दरम्यान अप मार्गावर पादचारी उड्डाण पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री साडे पाच तासांचा ट्रॅफीक पॉवर ब्लॉक घेणार आहेत.

Dec 22, 2017, 11:21 PM IST

आजपासून मध्य रेल्वेकडून 72 तासांचा मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरू होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 72 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Dec 21, 2017, 10:39 PM IST

मुंबई | ट्रॅकवरचा कचरा काढण्यासाठी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 11:33 PM IST

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Dec 3, 2017, 09:00 AM IST

मुंबईकरांनो, तीनही रेल्वे मार्गांवर आज ‘जम्बो’ ब्लॉक

 रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येत आहे. 

Nov 12, 2017, 08:30 AM IST

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मात्र आनंदाची बातमी असून, या मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक असणार नाही.

Oct 29, 2017, 08:29 AM IST

पश्चिम रेल्वेवर आज नाईट ब्लॉक

'मुंबई लोकल' ही मुंबईकरांंची लाईफलाईन समजली जाते. अनेकांंचं टाईमटेबल रेल्वेच्या वेळापत्रकानुसारच आखलेले असते.

Oct 28, 2017, 07:43 AM IST

मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर, ट्रान्स हार्बर नियमित

रविवारच्य सुट्टीचे प्लॉनिंग करून घराबाहेर पडणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा अडथळा येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

Oct 22, 2017, 08:51 AM IST

रविवारी मध्य - हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक

रविवारी ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं सूचना जारी केलीय.

Oct 6, 2017, 11:00 PM IST

रेल्वेला 'स्वच्छतेच्या मेगाब्लॉक'ची गरज

  रेल्वे ट्रॅक, स्थानके यांच्या स्वच्छतेसाठीही 'स्वच्छतेचा मेगा ब्लॉक' घ्यायला हवा 

Oct 2, 2017, 10:11 AM IST

मुंबईकरांनो, रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Sep 24, 2017, 08:45 AM IST

मध्य आणि हार्बर मार्गावर ११ ते ४.३० पर्यंत मेगाब्लॉक

मध्य, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड धीमा मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे आणि चुनाभट्टी-वांद्रे ते सीएसएमटी मार्गावर ब्लॉक असेल.

Jul 23, 2017, 08:49 AM IST